लग्न जमत नव्हते म्हणून तरुण चिंतेत, नैराश्यातून उचलले भयंकर पाऊल..; हिंगोलीतील घटना
Hingoli News Today: हिंगोली येथे एका तरुणाने लग्न जमत नसल्याने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे.
May 17, 2024, 05:49 PM ISTमी लुझर आहे... 22 वर्षीय इंजिनिअरने स्वतःला संपवले; आई-बापासाठी ठेवलं पत्र
Nashik Engineer Youth Suicide: हातात पक्की नोकरी नसल्याने तसेच कंपनीतून ब्रेक मिळाल्याच्या नैराश्यात 22 वर्षीय युवकाची आत्महत्या
Jun 28, 2023, 03:19 PM ISTकडकनाथ घोटाळ्याचा पहिला बळी, तरुणाची आत्महत्या
कडकनाथ घोटाळ्याचा पहिला बळी कोल्हापुरात गेला आहे
Jan 21, 2020, 01:19 PM ISTपुणे | गेममध्ये पराभवामुळे तरुणाची आत्महत्या
पुणे | गेममध्ये पराभवामुळे तरुणाची आत्महत्या
Jul 19, 2019, 07:15 PM ISTमुंबई विमानतळाच्या सहाव्या मजल्यावरून उडी मारत तरुणाची आत्महत्या
ही चिठ्ठी पोलिसांना सापडली असून त्या तरुणाचे नातेवाईक मुंबईला पोहचले आहेत.
May 12, 2019, 10:29 AM ISTपबजी खेळण्यासाठी नवा मोबाईल न दिल्यामुळे युवकाची आत्महत्या
पबजी खेळण्यासाठी नवा मोबाईल न दिल्यामुळे युवकाची आत्महत्या
Feb 2, 2019, 11:40 PM ISTपबजी खेळण्यासाठी नवा मोबाईल न दिल्यामुळे युवकाची आत्महत्या
पबजी खेळण्यासाठी नवीन मोबाईल घेऊन दिला नाही, म्हणून मुंबईतल्या कुर्ला भागातील एका १८ वर्षांच्या तरुणानं आत्महत्या केली आहे.
Feb 2, 2019, 05:42 PM ISTप्रेयसीसोबत भांडण झाल्याने तरुणाची रेल्वेखाली आत्महत्या
तरूणाची धावत्या रेल्वेसमोर आत्महत्या
Aug 1, 2018, 12:30 PM ISTलग्न ठरत नसल्याने युवकाची आत्महत्या
लग्न हा आयुष्यातील महत्त्वाचा टप्पा असतो. लग्नानंतर जीवन बदलते असं म्हणतात. मात्र हेच लग्न एका युवकासाठी घातकं ठरलंय. लग्न ठरत असल्याने नैराश्य आलेल्या एका तरुणाने आत्महत्या केल्याची घटना घडलीये. नितीन शेंडगे असं या तरुणाचं नाव आहे. साताऱा जिल्ह्यातील बदेवाडी गावात ही घटना घडलीये. नितीनसाठी घरचे अनेक स्थळ बघत होते. मात्र नैअनेक ठिकाणी नोकरीमुळे त्याला सतत अपयश येत होते.
May 4, 2018, 05:00 PM ISTकोल्हापूर । एकतर्फी प्रेमातून तरुणाची आत्महत्या
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Nov 18, 2017, 03:00 PM ISTनागपूरमध्ये ३१ वर्षीय तरुणाची आत्महत्या
सर्वांसमोर झालेल्या अपमानस्पद मारहाणीमुळे निराश झालेल्या युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना नागपुरात घडली... जेम्स जोसेफ असे मृतक तरुणाचं नाव आहे. तर मारहाण करणारी प्रेयसी आणि तिचा मित्र दोन्ही पोलीस खात्यात नोकरीला आहेत.
Apr 26, 2017, 08:28 PM ISTमैत्रिणीशी झालेल्या वादानंतर तरुणाची आत्महत्या
लहानसहान कारणांवरुन आत्महत्या करणाऱ्या तरुणांची संख्या सातत्याने वाढतेय. मैत्रिणीशी वाद झाल्याच्या कारणावरुन नवी मुंबईत एका तरुणाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडलीये.
Nov 19, 2016, 08:30 AM ISTप्रेयसी आणि तिच्या बहिणीने फसवल्याने तरुणाची आत्महत्या
लग्नापूर्वीच प्रेयसी दुसऱ्या तरुणासोबत पळाली, त्यानंतर तिच्या बहिणीनेही दिला लग्नास नकार यामुळे निराश झालेल्या तरुणाने आत्महत्या केल्याची घटना कल्याणच्या गोवंडी मोहल्ल्यात घडलीये.
Nov 8, 2016, 10:10 AM ISTबेदम मारहाणीनंतर तरुणाची आत्महत्या
मुलीला फोन का केला म्हणून मुलीच्या कुटुंबांने बेदम मारहाण केल्यावर एका तरुणानं आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना जळगावात घडलीये.
Aug 16, 2016, 03:28 PM IST