दादर रेल्वे स्टेशनवर तरुणीवर चाकूहल्ला
दादर रेल्वे स्टेशनवर तरुणीवर चाकूहल्ला झाला आहे. या तरूणीच्या मानेला दुखापत झाली आहे, तिच्यावर सायन रूग्णालयात उपचार सुरू आहेत, पुजा बाळकृष्ण पाखरे असं या पीडीत तरूणीचं नाव आहे.
Jul 18, 2016, 10:53 AM ISTतरुणीने खरेदी केला सुंदर ड्रेस पण घरी आल्यावर बसला धक्का
जेव्हा कधीही तुम्ही शोरूममधून ड्रेस खरेदी करतात तेव्हा तो ड्रेस नेहमी पूर्णपणे तपासून घ्या. ड्रेसचा रंग, डिजाइन, पॅटर्न आणि शेड बघूनच तुम्ही ड्रेस खरेदी करतात पण जेव्हा तुम्ही घरी येता आणि ड्रेस घालून पाहता तेव्हा तो वेगळास दिसतो किंवा त्यावर काय डिजाईन आहे ही लक्षातच येत नाही. अशीच एक धक्कादायक घटना एका युवतीसोबत घडली आहे.
Jul 3, 2016, 07:48 PM IST'इन्फोसिस' कर्मचारी तरुणीच्या मारेकऱ्याचा फोटो जाहीर
काही दिवसांपूर्वी एका 24 वर्षीय तरुणीला आयटी प्रोफेशनल तरुणीची सकाळी अनेक लोकांच्या उपस्थितीत रेल्वे स्टेशनवर हत्या करण्यात आली होती.
Jun 30, 2016, 04:29 PM ISTधक्कादायक ! भररस्त्यात तरुणीला विवस्त्र करुन मारहाण
एका एकट्या तरुणीला भररस्त्यात मारहाण करतांनाच एक व्हि़डिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. काही जण मिळून या मुलीला मारहाण करतांना दिसत आहेत. त्याआधी या तरुणीला त्यांनी भररस्त्यात विवस्त्र केलं. पण तिला मदत करण्यासाठी कोणीच पुढे आलं नाही.
Jun 29, 2016, 07:23 PM ISTतरुणींच्या या 5 गोष्टी तुम्हाला माहित नसतील
तुमच्या अनेक महिलांसोबत मैत्री असेल किंवा तुमच्या खूप मैत्रीणीही असतील पण आम्ही तुम्हाला अशा 5 गोष्टी सांगणार आहोत ज्या तुम्हाला माहित नसतील. या गोष्टी महिला कधीही शेअर करत नाहीत.
Jun 27, 2016, 07:44 PM ISTकाँग्रेस नेत्याचा कामाच्या बहाण्याने मॉरिशसला नेऊन तरुणीवर बलात्कार
काँग्रेस नेत्याने कामाच्या बहाण्याने मॉरिशसला नेऊन बलात्कार केल्याची तक्रार एका तरुणीने वांद्रे कोर्टात केली. त्याच्या विरोधात तक्रार करण्यात आली. पीडित मुलीच्या तक्रारीवरून पोलिसांनी शिवानंद हुल्यालकर याला शुक्रवारी रात्री अटक केली.
Jun 25, 2016, 12:30 PM ISTकल्याण येथे धावत्या रेल्वेतून तरुणीला फेकले
कल्याण येथे धावत्या रेल्वेतून तरुणीला फेकले
Jun 18, 2016, 03:33 PM ISTकल्याण येथे धावत्या रेल्वेतून तरुणीला फेकले
गोरखपूरहून मुंबईकडे येणाऱ्या रेल्वेतून एका तरुणीला चक्क बाहेर फेकल्याची घटना कल्याण ते ठाकुर्ली स्टेशन दरम्यान गुरुवारी घडली. तिच्यावर कल्याणमध्ये उपचार सुरु आहेत.
Jun 17, 2016, 11:43 PM ISTवाशीत मद्यधुंद तरुणींचा धिंगाणा
वाढदिवसाच्या पार्टीचे बिल भरण्यावरून वाशीत मद्यधुंद तरुणींचा धिंगाणा घातला. या वादातून मद्यधुंद तरुणींच्या दोन गटांत हाणामारी झाल्याची घटना वाशीत घडली आहे. या मद्यधुंद तरुणींनी महिला पोलिसांनादेखील मारहाण केली. यानुसार ५ तरुणी आणि त्यांचा १ मित्र अशा ६ जणांना वाशी पोलिसांनी अटक केली आहे.
Jun 5, 2016, 11:16 PM ISTलाईटहाऊसवरच्या 'सेल्फी'नं घेतला तिचा बळी!
सेल्फीच्या नादापायी आत्तापर्यंत अनेकांनी आपला जीव गमावलाय. याच वेडाला जोधपूरची एक तरुणी बळी पडलीय.
Jun 2, 2016, 09:43 PM ISTशिक्षणासाठी या तरुणीला करावं लागलं हे घाण काम
एका तरुणीने शिक्षण पूर्ण करण्यासाठी असं काही केलं की तुम्हालाही त्याचा धक्का बसेल. या तरुणीने एका वेबसाईटसोबत जोडल्या गेल्यानंतर लॉचं शिक्षण पूर्ण केलं.
May 30, 2016, 11:04 PM ISTपैसै परत दिले नाही म्हणून तरुणीचे अपहरण करुन खून
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 20, 2016, 09:00 PM IST२० वर्षाच्या तरुणीने केला ७० वर्षाच्या पुरुषासोबत विवाह
भारतात असं म्हटलं जातं की, रिश्ते तो ऊपर से बनकर आते है. पण काही नाते असे असतात की जे आपण स्वत: बनवतो. असंच एक नातं बिहारमधल्या गया जिल्ह्यात बनलं आहे. २० वर्षाच्या लक्ष्मीने स्वइच्छेने ७० वर्षाच्या राम आशिष यांच्यासोबत विवाह केला आहे.
May 18, 2016, 07:16 PM ISTपाणी टंचाईनं घेतला मनमाडमधल्या तरुणीचा बळी
पाणी टंचाईनं घेतला मनमाडमधल्या तरुणीचा बळी
May 15, 2016, 08:57 PM ISTVIDEO : सुंदर तरुणीला रस्त्यात 'आन्टी' हाक मारली तर...
एखादी सुंदर तरुणी रस्त्यावर चाललीय... किंवा आपल्या मित्र-मैत्रिणींच्या घोळक्यात आहे... आणि तुम्ही तिला 'आन्टी' म्हणून हाक मारली तर...
May 4, 2016, 10:49 PM IST