फिलाडेलफिया : एका तरुणीने शिक्षण पूर्ण करण्यासाठी असं काही केलं की तुम्हालाही त्याचा धक्का बसेल. या तरुणीने एका वेबसाईटसोबत जोडल्या गेल्यानंतर लॉचं शिक्षण पूर्ण केलं.
शिक्षणासाठी स्कॉलरशिप मिळाल्यानंतरही तिला 33.63 लाखांची गरज होती. त्यामुळे ती एका वेबसाइट सोबत जोडली गेली. तरुणीने शिक्षण पूर्ण केल्यानंतर ती चांगलीच चर्चेत आली आहे.
कॅँडिसचं म्हणणं आहे की, वेबसाईटही तरुणींसाठी चांगला सोर्स आहे पण तज्ज्ञांचं म्हणणं आहे की ही वेबसाईट महिलांच शोषण करते. शुगर डॅडी या वेबसाईटबाबत या तरुणीचं मत चांगलं आहे.
एका प्रोफेसरच्या मते शिक्षणासाठी देहविक्रीसाठी जाणं ही साधी गोष्ट आहे. शुगर डॅडी ही वेबसाइट्स नवी आहे ती काय करते याबाबत काही माहिती नाही. पण शुगर डॅडीचा अर्थ होतो की देहविक्री असाच होतो. म्हणजेच वयोवृद्ध व्यक्तींना शरीरसुख देण्याच्या बदल्यात महिलांना पैसा किंवा एखादी महागडी वस्तू दिली जाते.