मुलीचे अपहरण करून ३ लाखांना विकले
लातूर शहरातील एका अकरा वर्षीय मुलीचं गेल्या महिन्यात अपहरण करण्यात आलं होतं.
Aug 3, 2017, 07:22 PM ISTपोरबंदरच्या समुद्रात साडे तीन हजार कोटींचा ड्रग्जचा साठा जप्त
गुजरातच्या किनाऱ्यावर दीड हजार किलोचा ड्रग्स साठा जप्त करण्यात आलाय. भारतीय तटरक्षक दलाने ही कारवाई केलीय.
Jul 30, 2017, 04:29 PM ISTपोरबंदरच्या समुद्रात साडे तीन हजार कोटींचा ड्रग्जचा साठा जप्त
पोरबंदरच्या समुद्रात साडे तीन हजार कोटींचा ड्रग्जचा साठा जप्त
Jul 30, 2017, 02:46 PM ISTनागपूरमध्ये 70 किलो गांजा जप्त, तीन महिलांना अटक
नागपूर रेल्वे सुरक्षा पथकाने दक्षिण एक्सप्रेसच्या सामान्य बोगीतून लाखो रुपये किमतीचा गांजा जप्त केलाय. तीन महिलांकडून हा ७० किलो गांजा जप्त करण्यात आला आहे
Dec 30, 2016, 10:42 PM ISTअंमली पदार्थांच्या तस्करी प्रकरणी दोघांना २० वर्षांची शिक्षा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 21, 2016, 06:21 PM ISTभूताची अफवा पसरवून सुरू होती प्राण्यांच्या अवयवांची आंतरराष्ट्रीय तस्करी
बेळगावामध्ये कोट्यवधी किंमतीचे सांबरची शिंगे, हत्तीचे सुळे, वाघाची नखं आणि पँगोलीनची कातडी पोलिसांनी जप्त केली आहेत.
Oct 12, 2016, 10:53 AM ISTगडचिरोली: वाळू तस्करी विरोधात जिल्हाधिकारी मैदानात
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 27, 2016, 02:56 PM ISTपोलिसांचा 'खबऱ्या' बनणं त्याच्या जीवावर बेतलंय
पोलीस गुन्ह्याच्या तपासासाठी खबऱ्यांची मदत घेतात. गुन्हा घडल्यानंतर किंवा गुन्हा घडण्यापूर्वी खबरे पोलिसांना माहिती देतात. पण, पोलिसांना मदत करणाऱ्या एका खबऱ्याला पोलिसांचा वेगळा अनुभव आलाय.
Apr 6, 2016, 05:44 PM ISTचंद्रपुरात दुर्मिळ सापांची तस्करी, तिघांना अटक
शहरात संशयास्पदरित्या फिरणाऱ्या एका इंडिका वाहनातून दुर्मिळ जातीचा मालवण साप पकडण्यात पोलिसांना यश आलंय. अनेक दिवसांपासून तस्करी होत असल्याचा पोलिसांना संशय होता.
Jan 16, 2016, 09:32 AM ISTझी इम्पॅक्ट : अखेर तो 'माकड तस्कर' सापडलाच!
महाराष्ट्रातल्या एका घाटात रस्त्यावर गाडी थांबवून एका माकडाला डिक्कीत कोंबणारा तो 'माकड चोर' अखेर पोलिसांना शरण आलाय.
Jul 1, 2015, 05:50 PM ISTअंमली पदार्थाच्या तस्करीत काही पोलिस?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 8, 2015, 09:12 PM ISTड्रग्ज आणि बाला... पोलीसही पागल झाला!
मरिन ड्राईव्ह पोलीस ठाण्यातला कॉन्स्टेबल धर्मराज काळोखेकडून सातारा पोलिसांना एमडी या घातक अंमली पदार्थाचा तब्बल ११० किलो साठा सापडला. मात्र या प्रकरणात एक वेगळा ट्वीस्ट निर्माण झालाय. यात धर्मराज काळोखेच्या प्रेयसीची भूमिका असल्याचं समोर येतंय. हे दोघे गेल्या १५ वर्षांपासून अंमली पदार्थांची तस्करी करत होते.
Mar 13, 2015, 12:45 PM ISTनिवडणुका संपताच अंमली पदार्थांची तस्करी सुरु
लोकसभा निवडणुका संपताच मुंबईत ड्रग्जची पुन्हा एकदा तस्करी सुरू झालीय. माटुंग्यामध्ये अशाच एका आफ्रिकन तस्कराला पोलिसांनी अटक केलीय. त्यानं ड्रग्ज लपवण्यासाठी भन्नाट युक्ती शोधली होती. पण चाणाक्ष मुंबई पोलिसांनी त्याचा प्लॅन हाणून पाडला.
May 21, 2014, 07:00 PM IST`सागवान` तस्करीसाठी रूग्णवाहिकेचा वापर
महागड्या सागवान लाकडाची तस्करी करण्यासाठी चक्क आरोग्यविभागाच्या रूग्णवाहिकेचा वापर केल्याची धक्कादायकबाब उघड झाली आहे. जळगाव जिल्ह्यात हा प्रकार उघड झाल्याने आरोग्य विभागाल हादरले आहे.
Mar 4, 2014, 09:16 AM ISTसावधान मुंबई ठरतेय ड्रग्जचं `सॉफ्ट टार्गेट`...
अंमली पदार्थांच्या तस्करीसाठी मुंबई पुन्हा एकदा सॉफ्ट टार्गेट ठरतंय. यासाठी सर्वात सुरक्षित मानल्या जाणाऱ्या विमानतळ मार्गाचा वापर केला जातो.
Jan 29, 2014, 01:05 PM IST