मुंबईत अंमली पदार्थांची तस्करी, तिघांना अटक
राजस्थान, छत्तीसगड आणि मध्यप्रदेशातून राज्यात अंमली पदार्थांची तस्करी सुरू झालीय. मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थ मुंबईत येणार असल्याची माहिती मुंबई पोलिसांना आहे.
Dec 31, 2013, 11:54 AM ISTएका अपघातानं केला देशी कट्ट्यांच्या तस्करीचा भांडाफोड
एका अपघातानं देशी तस्करींचा भांडाफोड केलाय. अमरावतीजवळ ही घटना घडलीय. मुख्य म्हणजे, देशी कट्ट्यांच्या या तस्करीत एका जोडप्याला अटक करण्यात आलीय.
Dec 24, 2013, 07:01 PM ISTशेतात आढळला चंदनाचा साठा!
उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात व इंदापूर तालुक्यातील बाभूळगावी एका शेतकऱ्याच्या शेतात मोठ्या प्रमाणावर चंदनाचा साठा आढळल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
Sep 12, 2013, 08:32 PM ISTबकऱ्यांच्या पोटात दडलयं तरी काय?
ड्रग्स, अॅन्थ्रॅक्स या सारख्या घातक पदार्थांची भारतात तस्करी केली जात आहे. आणि ती सुद्धा एका बकऱ्यांच्या पोटामध्ये लपवून याच बकर्या रहस्यमय ठरल्या आहेत.
Apr 25, 2013, 02:32 PM ISTअंतरवस्त्रात सापडलं ३० लाखांचं घबाड
मुंबईत अमली पदार्थाची तस्करी करण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे अमली पदार्थ विकणाऱ्या टोळी विरूद्घ मुंबई पोलीस सतर्क झाले आहेत.
Jul 11, 2012, 04:32 PM ISTमांडूळांची तस्करी पडली भारी...
ठाण्यात गुन्हे शाखेनं काळ्या जादूसाठी मांडूळ सापाची तस्करी करणाऱ्या एका आरोपीला अटक केलीय. त्याच्याकडून सुमारे साठ लाख किमतीचे पाच जिवंत मांडूळ साप जप्त करण्यात आलेत.
Jul 6, 2012, 04:03 PM ISTनऊ भारतीयांना चीनमध्ये तुरूंगाची हवा
हिऱ्यांची तस्करी केल्याबाबत नऊ भारतीयांना चीनमध्ये तुरूंगाची हवा खायला लागली आहे. तस्करी केलेल्या हिऱ्यांची किंमत ७३ लाख अमेरिकन डॉलर आहे
Dec 8, 2011, 07:45 AM IST