काश्मीरमध्ये थंडीचा कडाका वाढला
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 21, 2016, 06:22 PM IST'चिल्लाई कालान'च्या अगोदरच काश्मीरवासी गारठले
काश्मीरला यंदाची थंडीची लाट आता आधिक गहरी झालीय.
Dec 20, 2016, 10:24 PM ISTपुणेकरांची हुडहुडी वाढली...
गेल्या 2 दिवसात पुण्याच्या किमान तापमानात घट झाली असून थंडीमुळे पुणेकरांना हुडहुडी भरलेली आहे. दुपारच्यावेळी उन्हाचा चटका जाणवत असला तरी संध्याकाळ नंतर चांगलीच थंडी अनुभवायला मिळती आहे.
Dec 12, 2016, 10:36 PM ISTथंडीच्या दिवसात तीळाचे सेवन शरीरासाठी फायदेशीर
थंडीच्या दिवसांत तीळ खाणे शरीरासाठी फायदेशीर असते हे तर आपण जाणतोच मात्र त्याचबरोबर याच्या सेवनाने मेंदूची ताकदही वाढते. नुकत्याच कऱण्यात आलेल्या एका संशोधनातून ही माहिती मिळालीये.
Dec 12, 2016, 08:38 AM ISTदेशभरात थंडीची लाट
उत्तरेत थंडीची लाट आली आहे. हवामान खात्यानं दिलेल्या माहितीनुसार श्रीनगरमधील तापमान उणे 4.5 तर लेह येथील तापमान उणे 11.9 अंशावर गेलं आहे. दिल्ली, पंजाब, हरियाणा,उत्तरप्रदेश आणि बिहारमध्येही थंडीची लाट आली आहे. दाट धुक्यामुळे या भागातील रेल्वे, रस्ते आणि विमान वाहतुकीचा खोळंबा झाला आहे.
Dec 11, 2016, 04:46 PM ISTराज्यभर थंडीचा कडाका चांगलाच वाढला
राज्यभर थंडीचा कडाका आता चांगलाच वाढला आहे. आज नगरमध्ये थंडीचा जोर अधीक आहे. नगरचा पारा ७.१ अंशांवर घसरला आहे. नगरप्रमाणेच नाशिक, नागपूर, औरंगाबाद तसंच मुंबईतही थंडीचा कडाका वाढल असून पारा 15.7 अंशांवर गेला आहे.
Dec 11, 2016, 11:03 AM ISTराज्यात थंडीचा कडाका वाढला, महाबळेश्वरात हिमकण जमा
राज्यात थंडीचा कडाका वाढला आहे. महाराष्ट्रातलं मिनी काश्मीर म्हणून ओळखलं जात असलेलं महाबळेश्वर कडाक्याच्या थंडीनं गारठलं असून वेण्णा लेक परिसरात ६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.
Dec 10, 2016, 09:14 PM ISTराज्यात थंडीचा जोर वाढला
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 10, 2016, 03:20 PM ISTराज्यात थंडीचा कडाका वाढला
राज्यात थंडीचा कडाका वाढलाय. महाराष्ट्रातलं मिनी काश्मीर म्हणून ओळखले जात असलेले महाबळेश्वर कडाक्याच्या थंडीने गारठलं असून वेण्णा लेक परिसरात ६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. त्यामुळे वेण्णा लेक परिसरात आज पहाटे हिमकण जमा झाले होते.
Dec 10, 2016, 09:29 AM ISTथंडीत त्वचेला तजेला देण्यासाठी खा या 5 गोष्टी
थंडीत सुंदर आणि चमकदार त्वचा तसेच केसांच्या समस्येपासून दूर राहण्यासाठी पाच गोष्टी उपयुक्त ठरतील.
Dec 9, 2016, 02:57 PM ISTराज्यातून थंडी गायब
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 5, 2016, 01:19 PM ISTराज्यातून थंडी झाली गायब
महाराष्ट्रातल्या विविध भागातून सध्या थंडी गायब झालीय. गेल्या काही आठवड्यांपासून पडणारी गुलाबी थंडी रविवारपासून अचानक गायब झाली असून पुढचे दोन दिवस ती परत येण्याची शक्यता नाही.
Dec 5, 2016, 08:51 AM ISTथंडीत आजारांपासून दूर राहण्यासाठी खा गूळ
उसाच्या रसापासून गूळ तयार केला जातो. आपल्या जेवणाता गुळाला विशेष महत्त्व आहे. आयुर्वेदातही गुळाला मोठे महत्त्व आहे. शरीरातील रक्ताची कमतरता भरुन काढण्यासाठी गूळ फायदेशीर ठरते. थंडीच्या दिवसात गुळाचे सेवन शरीरासाठी आवश्यक असते. जाणून घ्या गुळाचे हे फायदे
Nov 29, 2016, 03:54 PM ISTमहाबळेश्वरमध्ये थंडीचा जोर वाढला, पारा पोहोचला 8 अंशांवर
महाबळेश्वरमध्ये गुलाबी थंडीचा अनुभव पर्यटक घेत आहेत. महाबळेश्वरात पारा 8 पॉईंट 6 अंशांवर आला आहे.
Nov 27, 2016, 06:58 PM ISTथंडीत आरोग्यवर्धक कोणती फळे खावीत?
आपला आहार ऋतूनुसार असावा. सध्या थंडीचा मोसम आहे. त्यामुळे आपल्या आरोग्याला अत्यंत पोषक अशी फळे खावीत. प्रत्येक फळाचे गुणधर्म वैशिष्ट्यपूर्ण असते. ही फळे आरोग्यवर्धक आहेत.
Nov 19, 2016, 07:28 PM IST