दर्शन

साईंच्या दर्शनासाठी सामान्यांनाही VIP पास!

सामान्यांसाठी साईबाबांचे व्हिआयपी पास खुले केल्याने झटपट साईदर्शन घेणे आता सुलभ झाले आहे.

Oct 12, 2016, 11:00 AM IST

आकाशातून लेण्याद्रीच्या गिरजात्मकाचे दर्शन घ्या

जुन्नरपासून अवघ्या ८ किलोमीटरवर लेण्याद्री डोंगर आहे. हा विशाल डोंगर आणि त्यावरील लेण्यांचं अगदी दूर अंतराहूनही दर्शन होतं. गणेशपुराणात या डोंगराचा लेखनपर्वत असा उल्लेख आहे.

Sep 12, 2016, 08:58 PM IST

राज ठाकरे नाना पाटेकरांच्या भेटीला

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी नाना पाटेकर यांची भेट घेतली.

Sep 12, 2016, 07:46 PM IST

वैष्णोदेवीचं दर्शन होणार अधिक सोपं

येत्या नवरात्रीमध्ये वैष्णोदेवी यात्रेला जाण्याची इच्छा असलेल्या भाविकांचं दर्शन अधिक सोपं होण्याची शक्यता आहे... वैष्णोदेवी श्राईन बोर्डानं आता नवा तिसरा रस्ता तयार केला आहे. त्यामुळे चढण वाचणार आहेच शिवाय या मार्गावर अधिकाधिक सुविधा देण्याचा प्रयत्न केला गेलाय.

Aug 23, 2016, 10:48 AM IST

महालक्ष्मीच्या दर्शनाला या, पण 'शौचालय' कुठंय? असं विचारू नका!

मंदिर परिसरातील शौचालय पाडल्यानंतर शौचाला जायचं कुठं? असा प्रश्न भक्तांना पडलाय. हे शौचालय पाडून एक महिना पूर्ण होत अला तरी कोल्हापूर महानगरपालिका किंवा पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीनं कोणतीच व्यवस्था केली नसल्यामुळं नागरिकांमधून संताप व्यक्त होतोय.

Jun 29, 2016, 08:20 PM IST

ठाकरे बंधूंनी घेतलं सिद्धीविनायकाचं दर्शन

ठाकरे बंधूंनी घेतलं सिद्धीविनायकाचं दर्शन

Apr 8, 2016, 08:27 PM IST

अजिंक्य रहाणे साईंच्या दर्शनाला

​टीम इंडियाचा धडाकेबाज बॅट्समन अजिंक्य रहाणेनं सपत्नीक साईंच्या समाधीचं दर्शन घेतलं.

Apr 5, 2016, 11:04 PM IST

पंकजा मुंडेंनी घेतलं शनीचं दर्शन

शनीशिंगणपूरमध्ये शनीच्या चौथऱ्यावर महिला प्रवेशावरून सध्या महाराष्ट्रामध्ये वाद सुरु आहे. 

Apr 2, 2016, 05:32 PM IST

भारतात सुरू होणार जगातील पहिली 'सफेद व्याघ्रदर्शन सफारी'

भोपाळ : मध्यप्रदेशातील रीवा संभाग येथील मुकुंदपूर येथे जगातील पहिलीच 'सफेद व्याघ्रदर्शन सफारी' सुरू होत आहे. ३ एप्रिल म्हणजे रविवारी ही सफारी सुरू होणार आहे. १९५१ नंतर पहिल्यांदाच या क्षेत्रात वाघाची डरकाळी जगाला ऐकू येणार आहे.

Apr 1, 2016, 04:17 PM IST

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लोकसभेत घडवलं शिस्तीचं दर्शन

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे त्यांच्या शिस्त या गोष्टीसाठी देखील जाणले जातात. पंतप्रधान मोदी हे शिस्तीचं खूप कटाक्षाने पालन करतात आणि इतरांना ही करण्यासाठी सांगतात. 

Mar 12, 2016, 09:49 AM IST

वर्षातून एकादाच होतात महाकालच्या पाच मुखांचं दर्शन

शिव नवरात्रीपर्वात नऊ दिवसांत भक्तांना महाकालच्या अनेक रुपांचं दर्शन झालं नाही, त्या भक्तांना गुरुवारी तब्बल सहा तासांपर्यंत महाकालच्या पाच मुखांचं दर्शन झालं.

Mar 11, 2016, 01:44 PM IST

ऐश्वर्यानं घासली भांडी

सरबजीत या चित्रपटाच्या शूटिंगसाठी ऐश्वर्या राय सध्या पंजाबमध्ये आहे. 

Feb 13, 2016, 10:41 PM IST