राज ठाकरे नाना पाटेकरांच्या भेटीला

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी नाना पाटेकर यांची भेट घेतली.

Updated: Sep 12, 2016, 07:46 PM IST
राज ठाकरे नाना पाटेकरांच्या भेटीला title=

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी नाना पाटेकर यांची भेट घेतली. नाना पाटेकर यांच्या घरी गणपतीच्या दर्शनाला राज ठाकरे गेले होते. राज ठाकरेंबरोबर दिग्दर्शक आणि अभिनेते महेश मांजरेकरही हजर होते.