आयआरसीटीसीनं जाहीर केले रेल्वेतल्या खानपानाचे दर
आयआरसीटीसीनं रेल्वेमधल्या खानपानाचे दर जाहीर केले आहेत. रेल्वेच्या या नव्या धोरणानुसार आता जेवण रेल्वेच्या स्थानिक खानावळींमध्ये करण्यात येणार आहे.
Feb 28, 2017, 07:35 PM ISTकिरकोळ बाजारात लसणाचे दर चढेच
उत्पादन वाढलं की भाव कमी होतात. पण लसणाच्याबाबती हे काही खरं होताना दिसत नाहीये.
Feb 17, 2017, 11:49 AM ISTसोन्या-चांदीच्या दरात पुन्हा घसरण
सोन्याच्या किंमतीत सलग दोन दिवस तेजी आल्यानंतर बुधवारी सोन्याचे दर पुन्हा घसरलेत. जागतिक बाजारातील मंदी तसेच घरगुती बाजारात खरेदी मंदावल्याने सोन्याचे दर कमी झालेत.
Jan 25, 2017, 04:36 PM IST11 जानेवारीपासून दूध दरात 2 रुपयांनी वाढ
राज्यात दुधाचे दर वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
Jan 8, 2017, 05:34 PM ISTपेट्रोल-डिझेलच्या दरांमध्ये वाढ
पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीमध्ये वाढ झाली आहे.
Dec 16, 2016, 09:00 PM ISTतूरडाळीचे भाव घसरले
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 12, 2016, 06:23 PM ISTसोन्यानं गाठला दहा महिन्यांचा नीचांक
सोन्याच्या भावानं दहा महिन्यांचा नीच्चांक गाठला आहे.
Dec 9, 2016, 04:52 PM ISTपेट्रोलच्या भावात वाढ, डिझेलचे दर उतरले
पेट्रोलच्या किमतीत अत्यल्प वाढ झाली आहे. पेट्रोल प्रतिलीटर 13 पैशांनी महाग झालंय तर डिझेलच्या किमतीत प्रतिलीटर 12 पैशांनी कपात झाली आहे.
Dec 1, 2016, 07:47 AM IST'एफआरपीचा निर्णय सगळीकडे लागू करणं अशक्य'
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 6, 2016, 08:24 PM ISTजीएसटीमुळे कसा होणार फायदा?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 4, 2016, 11:51 PM ISTजीएसटीचे दर निश्चित, किमान दर 5% तर कमाल 28%
जीएसटीचे दर निश्चित, किमान दर 5% तर कमाल 28%
Nov 3, 2016, 08:40 PM ISTजीएसटीचे दर निश्चित, किमान दर 5% तर कमाल 28%
जीएसटीचे दर अखेऱ जीएसटी समितीनं निश्चित केले आहेत.
Nov 3, 2016, 07:51 PM ISTमुंबईकरांना दिवाळी गिफ्ट, बेस्टच्या वीजदरात कपात
मुंबईकरांना दिवाळी गिफ्ट, बेस्टच्या वीजदरात कपात
Oct 29, 2016, 11:58 PM ISTमुंबईकरांना दिवाळी गिफ्ट, बेस्टच्या वीजदरात कपात
ऐन दिवाळीतच राज्य वीज नियामक आयोगानं मुंबईतल्या बेस्टच्या वीज ग्राहकांना दर कपातीची भेट दिली आहे.
Oct 29, 2016, 10:39 PM IST