ऊसाचा दर ठरला, साखर आयुक्तांच्या बैठकीत निघाला तोडगा
शेवगावमध्ये पार पडलेल्या साखर आयुक्तांच्या बैठकीत ऊस दरावर तोडगा निघाला. त्यानुसार 2525 रूपयांचा पहिला हप्ता शेतकऱ्यांना दिला जाणार आहे. निर्णयानंतर शेतऱ्यांनी एकच जल्लोष केला. ऊस दराबाबात शेतकऱ्यांनी आंदोलन सुरू केलं होत. या आंदोलनाला हिंसक वळण लागलं होतं.
Nov 15, 2017, 07:03 PM ISTसात महिन्यात गगनाला भिडली महागाई , भाजीपाला दरात वाढ
खाण्यापिण्याच्या खासकरुन भाज्यांचे भाव तेजीने गगनाला भिडले आहेत. बघता बघता ऑक्टोबर महिन्यात हा तर ३.५८ टक्क्यांवर पोहोचला आहे.
Nov 13, 2017, 10:07 PM ISTनांदेड | सोयाबिनच्या दरांवर शेतकरी नाराज
Oct 27, 2017, 06:11 PM ISTकांदा ६० रूपये किलो; व्यापाऱ्यांना अच्छे दिन, ग्राहकांच्या डोळ्यात पाणी
पालेभाज्यांचे दर गगनाला भिडले असतानाच कांदा हा बाजारपेठेतला अत्यंत दुर्मीळ पदार्थ ठरला आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांना अच्छे दिन तर, ग्राहकांच्या डोळ्यात पाणी अशी स्थिती बाजारात निर्माण झाली आहे. कांद्याच्या दराने सध्या पन्नाशी पार केली आहे.
Oct 24, 2017, 08:58 AM ISTपेट्रोल-डिझेल दर कपातीनंतर सामान्यांच्या प्रतिक्रिया...
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
For more info log on to www.24taas.com
Like us on https://www.facebook.com/Zee24Taas
Follow us on https://twitter.com/zee24taasnews
राज्यात पेट्रोल,डिझेल स्वस्त होणार ?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 10, 2017, 10:48 AM ISTगुजरातच्या नागरिकांना पेट्रोल - डिझेल मिळणार स्वस्त दरात
गुजरात सरकारनं राज्यातील नागरिकांना खुशखबर दिलीय. गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपानी यांनी पेट्रोल-डिझेलवर व्हॅट कमी करण्याची घोषणा केलीय.
Oct 5, 2017, 04:42 PM ISTनाशिक । टॉमेटोचे भाव का गडगडले?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 27, 2017, 09:35 AM ISTपीकपाणी। नाशिक। आवक घटल्याने भाजीपाला तेजीत
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 21, 2017, 06:46 PM ISTशेतकऱ्यांना दर द्यायला खाजगी दूध उत्पादकांचा नकार
राज्य सरकारनं शेतक-यांच्या दुधाला २७ रुपये प्रति लिटर दर देण्याचे आदेश दिले असले तरी, हा दर द्यायला खाजगी दूध उत्पादक तयार नाहीत.
Sep 17, 2017, 10:06 PM ISTपुणे | शेतकऱ्यांना दर द्यायला खाजगी दूध उत्पादकांचा नकार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 17, 2017, 09:06 PM ISTगेल्या सहा महिन्यात नवा कर वाढविला नाही - मुनगंटीवार
सामान्य जनतेच्या आवाक्याबाहेर जाणारे इंधन दर कमी होतील का याकडे नागरिक डोळे लावून बसलेत. मात्र राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी राज्याने कोणताही नवा कर गेल्या सहा महिन्यात वाढविला नसल्याने दरवाढीचे खापर त्यांनी आंतरराष्ट्रीय तेल दराच्या कमी अधिक किंमतीवर फोडलंय.
Sep 16, 2017, 09:03 AM ISTपेट्रोल - डिझेलचे दर नक्की ठरवतंय कोण? आणि कसं?
पेट्रोलच्या दरांनी पुन्हा ऐंशीचा स्तर गाठालाय. अच्छे दिनचा वायदा करून सत्तेत आलेल्या मोदी सरकारनं पेट्रोल डिझेलवर वारेमाप करआकारणी केलीय.त्यामुळेच कच्च्या तेलाचे दर उतरले असेल, तरी पेट्रोल, डिझेल मात्र काही केल्या कमी होत नाहीत.
Sep 15, 2017, 03:49 PM ISTपीकपाणी । नाशिक। जयदत्त होळकर यांचं शेतकर्यांना आवाहन
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 14, 2017, 06:32 PM ISTपीकपाणी । कांद्यांचे दर पुन्हा घसरले, शेतकरी अडचणीत
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 14, 2017, 06:32 PM IST