भाजीपाल्याचे दर कोसळले पण मिरची मात्र तेजीत
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Feb 26, 2018, 07:53 PM ISTबुलेट ट्रेन दर आणि वैशिष्ट्ये!
तुम्ही सर्वसामान्य मुंबईकर असाल आणि तुम्ही हे आकडे पहात असाल तर, तुमचेही डोळे गरगरल्याशिवया राहणार नाहीत. तर, मग घ्या जाणून बुलेट ट्रेनची वैशिष्ट्ये आणि तिकीट दर.
Feb 20, 2018, 11:27 AM ISTमुंबईकरांना परवडणार नाही बुलेट ट्रेनचे चोचले
नेहमीच्या प्रवासी साधनांचा विचार करता बुलेट ट्रेन ही भलतीच महाग ठरणारी दिसते. बुलेट ट्रेनच्या मासिक पास सवलतीचा विचार करता ही रक्कम रेल्वेच्या रकमेपेक्षा कितीतरी अधिक आहे.
Feb 20, 2018, 10:36 AM ISTनाशिकमध्ये 'लाल चिखल'... दर घसरले!
टोमॅटोचे दर घसरल्यामुळं नाशिक जिल्ह्यातील टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांवर टोमॅटो रस्त्यावर फेकून देण्याची वेळ आलीय.
Feb 6, 2018, 04:43 PM IST'जिओ'ची मक्तेदारी संपवण्यासाठी सरसावली ही कंपनी...
स्मार्टफो युझर्ससाठी एक खुशखबर आहे. आता, तुम्ही तुमच्या स्मार्टफोनवर वापरणारं इंटरनेट आणखीन स्वस्त होण्याची चिन्हं निर्माण झालीत.
Feb 5, 2018, 09:02 PM ISTवादानंतरही 'पद्मावत'चा तिकीटांमधून डल्ला, किंमत पाहून हैराण व्हाल
संजय लीला भन्सालींच्या पद्मावत चित्रपटावरून सध्या जोरदार वाद सुरु आहे.
Jan 23, 2018, 06:07 PM ISTआजच्या जीएसटी बैठकीत नाटकांवरचा जीएसटी कमी होणार?
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jan 18, 2018, 10:36 AM ISTसोने चांदीत वाढ, जाणून घ्या काय आहेत आताचे दर
चांदी आणि सोन्याच्या दरात अगदी थोड्याशा प्रमाणात वाढ झाली आहे.
Jan 9, 2018, 06:35 PM ISTसोन्याच्या दरांमध्ये मोठी घसरण
सोन्याच्या दरांमध्ये आज मोठी घसरण पाहायला मिळाली.
Dec 4, 2017, 06:19 PM ISTभारतच नव्हे, या देशांतील नागरिकांनाही रडवतोय कांदा
कांद्याचा तुटवडा केवळ भारतातच नव्हे तर, सोबत अनेक देशांमध्येही कांदा सर्वसामान्यांच्या डोळ्यातून पाणी काढत आहे. भारतासह बांगलादेश आणि मलेशियातही कांद्याचा तुटवडा आहे.
Dec 3, 2017, 11:03 AM ISTम्हणून मेट्रोचे रोजचे ३ लाख प्रवासी कमी झाले
ऑक्टोबरमध्ये दिल्ली मेट्रोनं तिकीट दर वाढवले होते. याचा बराच मोठा फटका मेट्रोला बसला आहे.
Nov 24, 2017, 10:38 PM ISTनाशिक | कांद्याचे दर पडल्यामुळे शेतकरी संतप्त
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Nov 24, 2017, 06:03 PM ISTतीन दिवसांत सोन्याच्या किंमतीत ३७५ रुपयांची घसरण
दिल्लीच्या सराफा बाजारात सलग तिसऱ्या दिवशी बुधवारी सोन्याच्या किंमतीत घसरण पाहायला मिळाली. स्थानिक ज्वेलर्सकडून मागणी घटल्यानंतरही सोन्याच्या दरात ५० रुपयांची घट होत ते प्रति तोळा ३०,४०० रुपयांवर पोहोचले.
Nov 22, 2017, 05:54 PM ISTदिल्ली | बड्या हॉटेल्सच्या चौकशीची सोमय्यांची मागणी
Delhi Kirit Somaiya Demand Inquiry On Big Restaurant Chains To Give Benifte Of Reduce GST Charges To
Nov 16, 2017, 01:42 PM ISTऊसाचा दर ठरला, साखर आयुक्तांच्या बैठकीत निघाला तोडगा
शेवगावमध्ये पार पडलेल्या साखर आयुक्तांच्या बैठकीत ऊस दरावर तोडगा निघाला. त्यानुसार 2525 रूपयांचा पहिला हप्ता शेतकऱ्यांना दिला जाणार आहे. निर्णयानंतर शेतऱ्यांनी एकच जल्लोष केला. ऊस दराबाबात शेतकऱ्यांनी आंदोलन सुरू केलं होत. या आंदोलनाला हिंसक वळण लागलं होतं.
Nov 15, 2017, 07:03 PM IST