दहशतवादी हल्ला

दिल्लीवर दहशतवादी हल्ल्याचं सावट, फ्लाइंग ऑब्जेक्ट पाडण्याचे आदेश

दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर गृहमंत्रालयाने दिल्ली आणि एनसीआरमध्ये कोणत्याही प्रकारच्या यूएवी म्हणजे माणवरहित यान, रिमोटवर चालणारं हेलिकॉप्टर किंवा मायक्रोलाइट एयर क्राफ्ट, ग्लाइडर, पॅरा ग्लाइडर आणि हॉट एयर बलूनवर बंदी लावली आहे. ६ नोव्हेंबरपर्यंत ही बंदी घालण्यात आली आहे.

Oct 10, 2016, 11:09 PM IST

पंपोरमध्ये इमारतीवर दहशतवाद्यांचा हल्ला

काश्मीरच्या पांपोर शहरातल्या 'जम्मू काश्मीर व्यवसायिक विकास प्रशिक्षण संस्थेच्या' इमारतीवर आज जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांनी हल्ला केलाय. 

Oct 10, 2016, 11:34 AM IST

माहिरा खानकडून दहशतवादी हल्ल्यांचा निषेध, पण उरीचा उल्लेख नाही

उरीमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये भारताचे 19 जवान शहीद झाले. 

Oct 8, 2016, 11:50 PM IST

दहशतवाद्यांचा पोलीस चौकीवर गोळीबार

काश्मीरच्या शोपियन जिल्ह्यातील सुरक्षा चौकीवर शुक्रवारी रात्री काही दहशतवाद्यांनी गोळीबार केला. या गोळीबारात एक पोलीस शहीद झालाय तर आणखी एक पोलीस जखमी झालाय. 

Oct 8, 2016, 12:10 PM IST

हंदवाडा सेक्टरमध्ये लष्करी तळावर दहशतवाद्यांचा गोळीबार

जम्मू काश्मीरच्या हंदवाडा सेक्टरमध्ये आज पुन्हा एकदा दहशतवादी हल्ल्याचा प्रयत्न लष्कराच्या जवानांनी हाणून पाडला. 

Oct 6, 2016, 07:50 AM IST

26/11 च्या हल्ल्यातून आपण काय धडा घेतला?

26/11 च्या हल्ल्यातून आपण काय धडा घेतला?

Oct 5, 2016, 08:39 PM IST

मुंबईत पुन्हा एकदा दहशतवादी हल्ल्याची शक्यता ?

एनएसएने अँटी टेररिस्ट स्क्वॉड आणि महारष्ट्र पोलिसांना दहशतवादी हल्ल्याची शक्यता होऊ शकतो असा इशारा दिला आहे. एनएसएच्या या अलर्टनंतर वेस्टर्न कोस्ट लाइनवर सगळ्यात जास्त सतर्कता राखली जात आहे. 

Oct 3, 2016, 10:57 AM IST

भारतीय जवानांचे हल्ल्याला चोख प्रत्युत्तर, 2 दहशतवाद्यांना कंठस्नान

भारताने पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून केलेल्या हल्ल्याला आठवडाही होत नाही तोच दहशतवाद्यांनी बारामुल्लामध्ये पुन्हा भारतीय लष्करावर आत्मघाती हल्ला केलाय. 

Oct 3, 2016, 07:24 AM IST

काश्मीरमध्ये राष्ट्रीय रायफल्स कॅम्पवर दहशतवादी हल्ला

जम्मू आणि काश्मीरच्या बारामुला भागातील आर्मी कॅम्पवर दहशतवादी हल्ला झाला आहे. या ठिकाणी भारतीय लष्कर चोख उत्तर देत आहे. रात्री साडेदहाच्या सुमारास हा हल्ला झाला आहे. 

Oct 2, 2016, 11:16 PM IST

उरी हल्ल्यानंतर नरेंद्र मोदींनी पाकिस्तानला खडसावलं

उरीमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये भारताचे 18 जवान शहीद झाले.

Sep 24, 2016, 07:29 PM IST

साम्य... उरी हल्ला आणि मुंबईतल्या २६/११ च्या हल्ल्यातलं!

उरी दहशतवादी हल्ल्यामागे मसूद अजहरसह भारतातल्या अनेक हल्ल्याचा मास्टरमाइंड हाफिज सईदचा हात असल्याचं समोर येतंय. हाफिज सईद आणि पाकिस्तानची गुप्तचर यंत्रणा आयएसआयच्या मदतीने उरी हल्ल्याचा कट रचल्याचं आता बोललं जातंय.

Sep 21, 2016, 03:10 PM IST

उरी हशतवादी हल्ला : सुरक्षा यंत्रणांना फितुरीचा संशय

उरी हल्ल्यासंदर्भात दहशतवाद्यांच्या कटाला यश मिळण्यामागे फितुरीचा संशय व्यक्त होतोय.

Sep 21, 2016, 01:45 PM IST

भारताचं समर्थन करत रशियाचा पाकिस्तानला दणका

उरीमध्ये झालेल्या दहशतवादी हल्लात पाकिस्तानचा हात असल्याचं बोललं जातंय. पाकिस्तान दहशतवादाला प्रोत्साहन देतं. याचे पुरावे देखील अनेकदा समोर आले आहे. उरी हल्ल्यानंतर रशियाने भारताचं समर्थन केलं आहे. रशियाने पाकिस्तानसोबत होणारा संयुक्त युद्धअभ्यास रद्द केला आहे. 

Sep 20, 2016, 12:19 PM IST