बंगळुरू दहशतवाद्यांचं सॉफ्ट टार्गेट!
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 29, 2014, 09:18 AM ISTपेशावर हल्ल्याच्या मास्टरमाईंडला घातलं कंठस्नान
पाकिस्तानच्या अशांत खबर एजन्सी भागात सुरक्षा दलानं तालिबानच्या एका आला कमांडरला (प्रमुखाला) ठार केलंय. पाकिस्तानात नुकत्याच झालेल्या पेशावरमधील एका सैनिकी शाळेवर झालेल्या हल्ल्याचा हा दशतवादी मास्टरमाईंड असल्याचं सांगितलं जातंय.
Dec 27, 2014, 07:58 AM IST‘पेशावर’नंतर मुंबईतल्या शाळा ‘टार्गेट’वर!
पेशावरमध्ये सैनिकी शाळेवर केलेल्या क्रूर आणि निंदनीय हल्ल्यानंतर अतिरेक्यांच्या टार्गेटवर मुंबईतल्या शाळा होत्या, असा खुलासा नुकताच करण्यात आलाय.
Dec 24, 2014, 12:24 PM ISTबेचैन सलमाननं केला 'जिहाद'चा पुरस्कार!
पाकिस्तानच्या पेशावर दहशतवादी क्रूर हल्ल्यानं अनेकांना हादरवून सोडलंय. इस्लामच्या नावावर तालिबान्यांनी कोवळ्या जीवांवर केलेला अमानुष गोळीबार मुस्लिमच काय तर इतर कोणत्याही धर्मात निषेधार्हच ठरतो. सध्या, मुस्लिम वर्ग ज्या संवेदनांना जगतोय तीच भावना बॉलिवूडचा दबंग अभिनेता सलमान खान यानं व्यक्त केलाय.
Dec 21, 2014, 09:58 AM ISTदहशतवादाचा धोका : तिहार जेलची सुरक्षा वाढवली
दिल्लीतील तिहार जेलवर दहशतवादी हल्ला होऊ शकतो, असा इशारा गुप्तचर यंत्रणेनं दिलाय. काही महत्त्वाच्या कैद्यांना सोडवण्यासाठी असा होण्याची शक्यता आहे. गुप्तचर यंत्रणेनं हायअलर्ट जारी केलाय. त्यानंतर तुरुंग परिसराची सुरक्षा वाढवण्यात आलीय.
Dec 19, 2014, 11:56 AM IST२६/११चा मास्टरमाईंड लकवीला जामीन, पण सुटका नाही
दहशतवादाविरोधात कठोर पावलं उचलू अशी वल्गना पाकच्या पंतप्रधानांनी केली असतानाच पाकिस्तानमधील दहशतवादविरोधी कोर्टानं २६/११च्या मुंबई हल्ल्याचा मास्टरमाईंड झकीर उर रेहमान लखवीला जामीन मंजूर केला आहे.
Dec 18, 2014, 04:40 PM ISTपेशावर हल्ला : १४८ जणांचे बळी घेणारे हेच ते राक्षस
पाकिस्तानच्या पेशावरमध्ये ज्या दहशतवाद्यांनी अमानवीय पद्धतीनं लहान-लहान चिमुरड्यांवर गोळीबार केला त्या राक्षसांचे फोटो आता समोर आलेत.
Dec 18, 2014, 08:06 AM ISTऑस्ट्रेलिया, पाकिस्ताननंतर आता भारत दहशतवाद्यांच्या रडारवर
गुडगाव इथं तीन ठिकाणी बॉम्ब ठेवल्याची माहिती मिळातेय. हुडा सिटी मेट्रो स्टेशन, डीएलएफ व्यापारी केंद्र आणि सुशांत सेंटरमध्ये बॉम्ब ठेवल्याची माहिती आहे. हा परिसर रिकामा करण्यात आला असून पोलीस तपास करत आहेत.
Dec 17, 2014, 06:01 PM ISTपेशावरनंतर आता काबूल बॅंकेवर दहशतवादी हल्ला, १० ठार
अफगाणिस्तानामध्ये दहशतवादी हल्ला झालाय. हेलमंड भागातील न्यू काबूल बँकेवर फिदायीन दहशतवाद्यांनी हल्ला केलाय. या हल्ल्यात 10 जण ठार झाल्याचं प्राथमिक वृत्त आहे.
Dec 17, 2014, 02:16 PM ISTआज धरती तुम्हारी, हथियार भी तुम्हारे...
आज धरती तुम्हारी, हथियार भी तुम्हारे...
Dec 17, 2014, 11:56 AM ISTपेशावर हल्ला : भारतीय विद्यार्थ्यांच्या या भावना....
भारतीय विद्यार्थ्यांच्या या भावना....
Dec 17, 2014, 11:56 AM ISTहे तर क्रूरतेचं विवेकहीन कृत्य - पंतप्रधान मोदी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी रात्री पाकिस्तानचे समकक्ष नवाज शरीफ यांच्याशी संपर्क साधला. पाकिस्तानात पेशावरच्या एका सैनिकी शाळेत झालेल्या क्रूर दहशतवादी हल्ल्याबद्दल मोदींनी संवेदना व्यक्त केलीय.
Dec 17, 2014, 11:23 AM IST
आम्ही जे केलं ते योग्यच – तहरीक ए तालिबान
पाकिस्तानच्या पेशावरमधल्या एका आर्मी शाळेत घुसून दहशतवादाच्या नंग्या नाचाची जबाबदारी तहरीक-ए-तालिबान या दहशतवादी संघटनेनं स्वीकारलीय. इतकंच नव्हे, तर आम्ही जे केलं ते योग्यच आहे, असा दावाही या संघटनेनं केलाय.
Dec 17, 2014, 09:56 AM ISTपाकिस्तानातील हल्ल्यानंतर भारतात हायअलर्ट जारी
पाकिस्तानातील दहशतवादी हल्ल्यानंतर भारतात हायअलर्ट जारी करण्यात आले आहे. तर पाकिस्तानातील या घटनेनं अनेक प्रश्न उपस्थित झालेत. भारतात या घटनेची पुनरावृत्ती होई शकते का? भारतानं काय काळजी घ्यावी याचा आढावा घेणारा रिपोर्ट.
Dec 17, 2014, 09:54 AM ISTकाळीज पिळवटून टाकणारा पित्याचा आक्रोश
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 16, 2014, 09:48 PM IST