सार्क देशांनी दहशतवादाचा बिमोड केला पाहिजे - पंतप्रधान मोदी
मुंबईवरील २६\११च्या दहशतवादी हल्ल्याला आज सहा वर्ष पूर्ण झालीत. या हल्ल्याचा मुद्दा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सार्क परिषदेत उपस्थित केला. दहशतवादाने अनेकांचे आयुष्य उध्वस्त केले आहे. त्यामुळे सर्वांनी दहशतवादाचा बिमोड केला पाहिजे. त्यासाठी सार्क देशांनी एकत्र आले पाहिजे, असे आवाहन मोदी यांनी नेपाळमधील सार्क परिषदेत केले.
Nov 26, 2014, 12:07 PM ISTहवाई उड्डाणांवर दहशतवादी हल्ल्याचा धोका
हवाई उड्डाणांवर दहशतवादी हल्ल्यांचा धोका लक्षात घेता देशातील महत्त्वाच्या विमानतळांवर हाय अलर्ट जारी केला आहे. पत्राद्वारे दहशतवादी हल्ल्याची धमकी देण्यात आली होती. त्यानंतर हा हाय अलर्ट जारी करण्यात आला.
Oct 24, 2014, 03:23 PM ISTभारतात तीन ठिकाणी दहशतवादी हल्ल्याची शक्यता
दहशतवादी संघटनांची नजर आता भारताकडे वळल्याचं दिसत आहे. आत्मघाती हल्ले होण्याची भिती आहे. गृहखात्याकडून दक्षतेचा इशाराही देण्यात आला आहे.
Oct 16, 2014, 04:52 PM IST'हाफिज सईद मोकळा आहे कारण तो पाकिस्तानचा नागरिक आहे '
मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील आरोपी हाफिज सईदला क्लीन चीट दिल्याबद्दल भारतानं पाकिस्तानवर जोरदार निशाणा साधलाय.
Sep 16, 2014, 12:12 PM ISTमुंबईवर अजूनही दहशतवादी हल्ल्याचे सावट - मारिया
मुंबई उडवून देण्याची धमकी अल क़ायदा या दहशतवादी संघटनेनं दिली असून, गणेशोत्सवात कार बॉम्बनं घातपात घडवण्याची योजना अल कायदानं आखली होती ती अजूनही क़ायम असल्या़चा खुलासा मुंबई पोलीस आयुक्त राकेश मारीया यांनी केला आहे.
Sep 10, 2014, 05:00 PM ISTयासीन भटकळला सोडविण्यासाठी विमान अपहरणाची शक्यता?
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या १६ ऑगस्टच्या मुंबई दौऱ्यासाठी मुंबई विमानतळावर हाय अलर्ट देण्यात आलाय. विमान अपहरणाचा धोका असल्यानं कडक सुरक्षा पुरवण्यात आली आहे.
Aug 13, 2014, 04:09 PM ISTमुंबई पोलिसांना मुजाहिद्दीनचं धमकीचं पत्र, शहरात हाय अलर्ट
मुंबई पोलिसांना एक धमकीचं पत्र मिळालंय. हे धमकीचं पत्र इंडियन मुजाहिद्दीनच्या नावानं आलंय. आलेल्या धमकीच्या पत्रामुळं मुंबईत हाय अलर्ट जारी करण्यात आलंय.
Jul 27, 2014, 03:42 PM ISTपुण्यात दहशतवादी हल्ल्याचा संशय
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 11, 2014, 08:48 PM ISTइराकमधील संकट वाढलं, २०० भारतीय फसले
इराकमधील वाढत्या संकटात जवळपास २०० भारतीय फसलेले आहेत. केरळच्या ५६ नर्सेसनी सोमवारी बगदादमध्ये भारतीय दूतावासासोबत संपर्क करून इथून निघण्याची अपील केली. यापैकी ४४ टिकरित शहरात आणि १२ दहशतवाद्यांनी काबीज केलेल्या परिसरात फसलेल्या आहेत.
Jun 17, 2014, 05:32 PM ISTदहशतवादी हल्ल्यात एकाचा मृत्यू, ३ जखमी
जम्मू जवळ कथुआमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात एकाचा मृत्यू झाला असून ३ जण जखमी झालेत. सैनिकांच्या वेशात आलेल्या दहशतवाद्यांनी बोलेरो गाडीवर गोळीबार केला. या दहशतवादी हल्ल्यानंतर जम्मू-पाठणकोट महामार्गावर हाय अलर्ट जारी करण्यात आलाय.
Mar 28, 2014, 09:02 AM ISTमुंबईवर दहशवादी हल्ला होण्याचा धोका
मुंबईला दहशवादी पुन्हा एकदा टार्गेट करू शकतात. तसा धोक्याचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे मुंबई पोलिसांनी खबरदारी घेतली आहे. एखादी हवाई सफर करावयाची असेल तर पोलिसांनी परवानगी घेण्याची आवश्यता आहे. तशा सूचना जारी करण्यात आल्या आहेत.
Mar 21, 2014, 07:38 PM ISTचाकूधारी गटानं केलेल्या हल्ल्यात २७ ठार, ११३ जखमी
वायव्य चीनमधल्या कुनीमंगमधल्या रेल्वे स्टेशनवर एका गटानं केलेल्या चाकू हल्ल्यात २७ जणांचा मृत्यू झाला असून ११३ जण जखमी झाल्याची माहिती मिळतेय.
Mar 2, 2014, 10:03 AM ISTरशियात आत्मघातकी दहशतवादी हल्ला, १८ जणांचा मृत्यू
रशियातल्या व्होलावाग्राडमध्ये रेल्वे स्टेशनच्या बाहेर झालेल्या आत्मघातकी स्फोटात १८ जणांचा मृत्यू झालाय. हिवाळी ऑलिम्पिक तीन दिवसांवर आले असताना रशियातला हा दुसरा दहशतवादी हल्ला आहे.
Dec 29, 2013, 06:25 PM ISTदिल्लीतील हल्ल्याचा कट उधळला, लष्करचा हस्तक अटकेत
दिल्लीमध्ये दहशतवादी हल्ला करण्याचा डाव पोलिसांनी शुक्रवारी हाणून पाडला. लष्कर ए तयबाचा सदस्य मोहम्मद शाहिद याला पोलिसांनी अटक केली. त्याकडून महत्वाची माहिती हाती आली आहे.
Dec 14, 2013, 11:32 AM ISTसंसदेवरील हल्ल्याला १२ वर्ष पूर्ण
संसदेवरील हल्ल्याला आज बरोबर १२ वर्ष पूर्ण झाली. १३ डिसेंबर २००१ ला पाच दहशतवाद्यांनी सकाळी संसदेवर हल्ला चढवला होता.
Dec 13, 2013, 10:01 AM IST