साईंच्या चरणी रामनवमीला कोटींचं दान
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Mar 27, 2018, 07:50 PM ISTसाईबाबांच्या चरणी ७५ लाख रूपयांच्या सोन्याचं दान
साईबाबांना दररोज किमान 1 कोटी रुपयांच दान साईभक्त करता त्यात उत्सवांच्या दिवशी अधिकच भर पडते.
Mar 26, 2018, 06:13 PM ISTशिर्डी | रामनवमीनिमित्त साईचरणी कोट्यावधींचे दान
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Mar 26, 2018, 08:41 AM ISTसाईंच्या पायावर तीन दिवसांत पाच कोटी 30 लाखांचं दान
नाताळच्या सुटीनिमित्त साईंच्या दर्शनाला शिर्डीत आलेल्या भाविकांनी त्यांच्या झोळीत तीन दिवसात पाच कोटी 30 लाख रुपयांचं दान टाकलंय.
Dec 26, 2017, 09:17 PM ISTहा उद्योगपती करतोय ७ हजार कोटींचे दान
एअरटेल कंपनीचे चेअरमन सुनील मित्तल यांनी अभिमान वाटावा असा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. आपल्या एकूण संपत्तीतील १० टक्के इतकी रक्कम समाजकार्यासाठी देणार असल्याची घोषणा त्यांनी केली आहे.
Nov 23, 2017, 10:57 PM ISTसाईबाबांच्या चरणी चार दिवसांत ४ कोटी ७१ लाखांचे दान
दसऱ्यानिमित्त साईबाबांच्या चरणी भाविकांनी तब्बल ४ कोटीहून अधिक रुपयांचे दान केलेय.
Oct 3, 2017, 11:11 PM ISTअखेर मुलीनं स्वतःचं यकृत पित्याला दिलं
आता नेहा आणि तिचे वडील दोघांचाही प्रकृती चांगली आहे. वडील बरे झाले, त्यामुळे नेहालाही आनंद झाला आहे.
Sep 18, 2017, 10:16 PM ISTलालबागच्या राजाला अर्पण केली ५ कोटींची वीट
लालबागच्या बाजारात दाटीवाटीत लालबागचा राजा विराजमान होत असला तरीही जगभरातून गणेशोत्सवाच्या काळात भाविक त्याच्या भेटीला येतात.
Sep 7, 2017, 03:02 PM ISTबिल गेट्स यांचे या शताकातील हे सर्वात मोठे दान !
मायक्रोसॉफ्ट कंपनीचे संस्थापक बिल गेट्स यांनी यंदा तब्बल २९ हजार ५७१ करोड रूपयांचे दान केले आहे.
Aug 16, 2017, 01:52 PM ISTअमेझॉनचा मालक विचारतोय, अब्जावधींची संपत्ती कुठे करू दान?
ऑनलाईन शॉपिंग वेबसाईट अमेझॉनचे संस्थापक आणि जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैंकी एक असलेले जेफ बेजोस यांना आपली संपत्ती दान करण्याची इच्छा आहे. पण, ही संपत्ती कुठे दान करावी? असा प्रश्न त्यांना सध्या पडलाय.
Jun 17, 2017, 12:05 PM ISTउस्मानाबाद - १४ वर्षाच्या मुलाचं अवयवदान
Mar 6, 2017, 04:00 PM ISTनोटाबंदीनंतर तिरुपती बालाजी मंदिरात ४ कोटींच्या जुन्या नोटांचे दान
नोटाबंदीनंतर देशभरातील जनतेला एटीएम तसेच बँकांच्या रांगांचा त्रास सहन करावा लागला. मोदी सरकारच्या या निर्णयामुळे केवळ साधारण लोकच त्रस्त झाले नाही तर देवाचे घर म्हणवणाऱ्या मंदिरासाठीही मोठी समस्या निर्माण झाली.
Mar 3, 2017, 01:16 PM ISTमुख्यमंत्र्यांनी केले तिरुमला मंदिरात सोन्याचे दागिने दान
तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी तिरुमला मंदिरात सोन्याचे दागिने दान केलेत. या दागिन्यांची किंमत 5 कोटींहून अधिक असल्याचे सांगण्यात येथ आहे.
Feb 22, 2017, 12:45 PM ISTएनआरआय महिलेनं 25 हजार डॉलर्सचे दान
शिर्डीच्या साईबाबांच्या चरणी एका एनआरआय महिलेनं 25 हजार डॉलर्सचे दान अर्पण केले आहे. अमेरिकेतील अनिवासी भारतीय सीता हरिहरण यांनी ही देणगी दिली आहे.
Jan 10, 2017, 09:03 PM ISTनोटबंदीनंतरही साईबाबांवर श्रद्धा कायम, दानपेटीमध्ये सबुरी नाही
नोटाबंदीच्या निर्णयामुळं देशातल्या अनेक छोट्या-मोठ्या उद्योगांना फटका बसला तर अनेकांचे व्यवहार ठप्प झाले.
Dec 29, 2016, 07:21 PM IST