राज्याच्या कानाकोपऱ्यातून दिंड्या पंढरपुरात दाखल
देहूतून तुकोबा आणि आळंदीहून निघालेल्या ज्ञानोबांची पालखी आणि त्याच बरोबर राज्याच्या कानाकोपऱ्यातून घालेल्या वेगवेगळ्या पालख्या, दिंड्या सर्व विठूरायाच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी पंढरपूरात दाखल झाल्यात.
Jul 8, 2014, 11:27 PM ISTआनंदवारी... विठू माऊलीच्या दर्शनाला!
महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वैभवाच्या परमोच्च सोहळ्याचं नाव म्हणजे आनंदवारी... दरवर्षी कोणत्याही निमंत्रणाशिवाय मराठी मनाचा हा कुळाचार वर्षानुवर्षे सुरु आहे…
Jun 19, 2014, 03:51 PM ISTतुकोबांच्या पालखीनं ठेवलं आज प्रस्थान!
जगदगुरु तुकाराम महाराजांच्या पालखीने आज आषाढी वारीसाठी देहूहून प्रस्थान ठेवलं. आज सकाळपासूनच मंदिर परिसरात वारकऱ्यांनी जय जय रामकृ्ष्ण हरी च्या गजरात वातावरण भक्तिमय झाले होते.
Jun 19, 2014, 12:48 PM ISTआनंदवारी
सुंदर तें ध्यान उभे विटेवरी | कर कटावरी ठेवूनियां ||
तुळसीहार गळा कासे पीतांबर | आवडे निरंतर तेंचि ध्यान ||
मकरकुंडले तळपती श्रवणी | कंठी कौस्तुभमणि विराजित ||
तुका म्हणे माझे हेचि सर्व सुख | पाहीन श्रीमुख आवडीनें ||