गोव्यातील घडामोडींना वेग; दिगंबर कामत भाजपमध्ये प्रवेश करणार?
२००५ साली कामत भाजपा सोडून काँग्रेसमध्ये सहभागी झाले होते.
Mar 17, 2019, 05:47 PM ISTगोव्यात खाण घोटाळा प्रकरणी कारवाई सुरू
गोव्याच्या खाण उद्योगातील भ्रष्टाचार बाहेर आल्यानंतर आता कारवाईचं सत्र सुरू झालं आहे. न्यायमूर्ती शहा आयोगाकडून या प्रकरणाचा तपास पूर्ण झाला आहे. हा अहवाल येण्यापूर्वीच गोवा सरकारनं खाण विभागाला दणका देत संचालक अरविंद लोलयेकर यांना निलंबित केलं आहे.
Apr 4, 2012, 08:08 AM ISTगोवा खाण घोटाळा, लोकलेखा समितीचे ताशेरे
गोव्यातील हजारो कोटींच्या खाण घोटाळ्यासंदर्भात सार्वजनिक लोकलेखा समितीनं ताशेरे ओढले आहेत. गोव्यातून निर्यात करण्यात आलेलं 50 टक्के खनिज बेकायदेशीर असल्याचं या समितीच्या अहवालात म्हटंल आहे.
Oct 7, 2011, 01:21 PM IST