नवी मुंबईत दिघातील अनधिकृत बांधकाम कारवाईला तात्पुरती स्थगिती
नवी मुंबईतल्या दिघातल्या रहिवाशांना तात्पुरता दिलासा मिळालाय.
Dec 22, 2015, 07:14 PM ISTदिघ्यातील कारवाईला स्थगिती देण्याचे आदेश
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 22, 2015, 05:41 PM ISTदिघा : अनधिकृत इमारतीवर केव्हाही कारवाई सुरू होणार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 8, 2015, 06:38 PM ISTमुख्यमंत्री काका आमचं घर वाचवा...
एकीकडे स्मार्ट सिटीची स्वप्न पाहिली जात असताना दिघ्यातील २५ ते ३० हजार लोक विकासाच्या नावाखाली बेघर होणार आहेत. आपल्या डोळ्यादेखत त्यांचा संसार उद्धवस्त होणाराय... पण याचं सोयरसूतक ना सत्ताधा-यांना... ना विरोधकांना...दिघा गावातल्या भगतजी इमारतीत राहणा-या या चिमुरडीने मुख्यमंत्र्यांना घातलेली ही आर्त साद... पण कायदा आंधळा असतो... कायदा राबवणारे निष्ठूर असतात... त्यामुळेच कोणाचं घरटं उध्वस्त होत असलं तरी त्याचं सोयरसूतक त्यांना नसतं.
Dec 5, 2015, 08:24 AM ISTनवी मुंबईतील दिघातील अनधिकृत बांधकामावर पडणार हातोडा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 4, 2015, 10:27 PM ISTदिघ्यातील अनधिकृत बांधकामावर १ डिसेंबरपासून पुन्हा चालणार हातो़डा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 19, 2015, 04:37 PM ISTतिच्यावर प्रेमाचा दावा करणाऱ्या नराधमानं केलं दुहेरी हत्याकांड
नवी मुंबईतील दिघ्यात एक धक्कादायक प्रकरण पुढे आलंय. चार आणि आठ महिन्यांपूर्वी झालेल्या दुहेरी हत्याकांडाचा पर्दाफाश झालाय. मुलीच्या प्रेम प्रकरणातून दिपक वाल्मिकी या आरोपीनं तिच्या भावाची हत्या केली. एवढ्यावरच तो थांबला नाही तर वाल्मिकीनं पारसिक डोंगररांगांमध्ये हत्या करून त्याचं डोकं वेगळं केलं ते जमिनीत गाडलं आणि धड शेजारील तलावात टाकलं.
Nov 8, 2015, 08:50 PM ISTदिघा बेकायदा बांधकाम : पोलिसांची खरडपट्टी, ८ जणांवर गुन्हा दाखल
दिघा गावातील बेकायदा बांधकाम प्रकरणी मुंबई हायकोर्टानं नवी मुंबई पोलिसांची चांगलीच खरडपट्टी काढली. दोषींविरोधात तक्रार दाखल होत नसेल तर सुमोटो अंतर्गत गुन्हे दाखल करुन कारवाई करण्याचे आदेश कोर्टानं दिलेत. त्यानुसार याप्रकरणी ८ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलेत. यात ६ बिल्डर आणि २ एजंटचा समावेश आहे.
Oct 20, 2015, 09:32 AM IST२७ गावांचा कल्याण-डोंबिवली पालिकेत समावेश नको : राज ठाकरे
कल्याणमधील २७ गावांना कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत समावेश करु नका. ग्रामस्थांच्या संघर्ष समितीला आमचा पाठिंबा आहे. तसेच नवी मुंबईतील दिघा येथील कारवाईला आमचा विरोध आहे, अशी भूमिका मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी घेतली आहे.
Oct 10, 2015, 07:01 PM ISTदिघ्यातील अनधिकृत बांधकामांवर पालिकेची कारवाई
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 5, 2015, 02:06 PM ISTदिघ्यातील अनधिकृत इमारतींवर कारवाई सुरू
दिघ्यातील अनधिकृत इमारतींवर कारवाई सुरू
Sep 29, 2015, 02:05 PM IST