राज ठाकरेंचं मानसिक संतुलन बिघडलं आहे- गिरीराज सिंग
परप्रांतीयच जबाबदार असल्याचंही राज ठाकरेंनी म्हटलं आहे. मात्र राज ठाकरेंच्या या विधानावरून बिहारच्या नेत्यांनी राज ठाकरेंना चांगलंच धारेवर धरलं आहे.
Jan 6, 2013, 03:52 PM ISTफेसबुकवर गँगरेप पीडित मुलीचा चुकीचा फोटो
दिल्ली गँगरेप पीडित २३ वर्षीय मुलीचा फेसबुक आणि इतर सोशल नेटवर्किंग साइट्सवर जाहीर झाला फोटो चुकीचा आहे. त्या मुलीचा फोटो म्हणून जो फोटो फेसबुकवर सर्वत्र शेअर होत आहे, तो त्या मुलीचा नसून दिल्ली गँगरेप प्रकरणाशी दूरदूरपर्यंत संबंध नसलेल्या केरळमधील एका मुलीचा फोटो आहे.
Jan 3, 2013, 04:02 PM ISTदिल्ली गँगरेप : आज दाखल होणार आरोपपत्र
दिल्ली गँगरेपप्रकरणी आज दिल्ली पोलीस आरोपींविरोधात आरोपपत्र दाखल करणार आहेत. दिल्लीच्या साकेत कोर्टात आरोपपत्र दाखल करण्यात येणार आहे.
Jan 3, 2013, 09:11 AM ISTबलात्कारविरोधी कायद्याला तिचे नाव?
दिल्लीतल्या सामूहिक बलात्कार प्रकरणातल्या पीडित मुलीचं नाव जाहीर करण्यास हरकत नसल्याचं मत तिच्या कुटुंबीयांनी व्यक्त केलीय
Jan 2, 2013, 01:52 PM IST`बलात्कार` कॉकटेल!
दिल्ली गँगरेप प्रकरण गेल्या काही दिवसांपासून गाजत असतानाच मुंबईतली एक विचित्र घटना समोर आलीय. मुंबईतल्या बांद्रामध्ये एका पबमध्ये `बलात्कार` नावानं एक कॉकटेल मेन्यूकार्डमध्ये आपलं स्थन निश्चित करून आहे.
Jan 1, 2013, 08:21 PM ISTमी बलात्कारासाठी आहे तयार... -शर्लिन चोप्रा
दिल्लीतल्या गँगरेप घटनेविरोधात संपूर्ण देश धुमसू लागला असताना शर्लिन चोप्रा मात्र यातून स्वतःची पब्लिसिटी करू पाहात आहे. एकीकडे आंदोलनातून विरोधक फायदा करून घेत असल्याचा आरोप होत असताना शर्लिन चोप्राही स्वतःचा फायदा करून घेण्यासाठी वादग्रस्त ट्विट केलं आणि पुन्हा सर्वांना संताप आला.
Jan 1, 2013, 07:16 PM ISTगँगरेप आरोपींच्या घरात स्फोटाचा प्रयत्न
राजधानीत २३ वर्षीय तरूणीवर चालत्या बसमध्ये सामूहिक बलात्कार करणाऱ्या एका आरोपीच्या घराजवळ कथित स्वरूपात दोन बॉम्ब लावणाऱ्या ३७ वर्षीय व्यक्तीला अटक करण्यात आली आहे.
Jan 1, 2013, 02:18 PM ISTअपनी माता की तो पहचान बनो - बिग बी
मैं भारत की माँ, बहेनिया, बेटी हूँ,
आदर और सत्कार की मैं हकदार हूँ,
भारत देश हमारी माता है
मेरी छोडो, अपनी माता की तो पहचान बनो!
NCP कार्यकर्त्यांनी फाडून जाळले थर्टी फर्स्ट पार्ट्यांचे फलक
पुण्यात थर्टी फर्स्ट सेलिब्रेशनसाठी जागोजागी फलक लागले होते. वेगवेगळ्या ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या ३१ डिसेंबरच्या मद्य पार्ट्यांच्या निमंत्रणासाठी लावलेले फलक राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी फाडून जाळून टाकले.
Dec 31, 2012, 05:49 PM IST३१ला तरुणाईचा जल्लोष नाही...तर सामाजिक संदेश
दरवर्षीप्रमाणे यावर्षीही नववर्षाचं जल्लोषात स्वागत करण्याची तयारी झाली असताना दिल्लीवर तरुणीवर झालेला बलात्कार आणि त्यानंतर तीचा दुर्देवी मृत्यू या घटनेमुळे अनेक ठिकाणी 31 चे कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. तर अनेक तरुणांनी सामाजिक संदेश देत नव वर्षाचं स्वागत करण्याचं ठरवलं आहे.
Dec 30, 2012, 07:02 PM ISTतिची झुंज संपली...
तिची झुंज संपली... आता सुरू होणार आहे तो अत्याचारांविरुद्धचा लढा. हा लढा अनेक पातळ्यांवर असणार आहे. तो कायद्याच्या पातळीवर महत्त्वाचा आहेच, पण समाजाची मानसिकताही बदलावी लागणार आहे. तिच्या मृत्यूनं एक नवा लढा सुरू केलाय.
Dec 30, 2012, 12:02 PM IST...आणि `ती`चा आजवरचा खडतर प्रवास उद्ध्वस्त झाला
शनिवारी मध्यरात्री सिंगापूरच्या हॉस्पीटलमध्ये अंतिम श्वास घेणाऱ्या पीडित मुलीची आजवरचा प्रवास सोपा नव्हता. ‘ती’ मूळची उत्तरप्रदेशची... आपली शाळा आणि कॉलेजची फी भरण्यासाठी मुलांचं ट्युशन घेऊन ती इथवर पोहचली होती.
Dec 29, 2012, 07:51 PM ISTदिल्ली गँगरेप : दोषींवर खुनाचा गुन्हा दाखल
दिल्ली पोलिसांनी चालत्या बसमध्ये सामूहिक बलात्काराला बळी पडलेल्या २३ वर्षीय विद्यार्थीनीच्या मृत्यूनंतर या प्रकरणातील सगळ्या म्हणजे सहा आरोपींविरुद्ध हत्येचा गुन्हा नोंदवला आहे.
Dec 29, 2012, 07:04 PM ISTतिचा लढा व्यर्थ जाणार नाही – सोनिया गांधी
पीडित मुलीचा मृत्यू ही धक्कादायक घटना आहे... तिला न्याय मिळण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न केले जातील, असं आश्वासन देत काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी आंदोलनकर्त्यांना शांततेच्या मार्गानं आंदोलन करण्याचं आवाहन केलं आहे.
Dec 29, 2012, 04:54 PM ISTपुरुष असल्याची लाज वाटतेय - शाहरुख खान
शाहरुख पुढे म्हणतो, आपल्या समाजानं आणि संस्कृतीमध्ये बलात्कार म्हणजे कामुकतेचं प्रतीक मानलं जातं. मला माफ कर कारण मीही याच समाजाचा आणि संस्कृतीचा एक भाग आहे.
Dec 29, 2012, 03:52 PM IST