ICC World Cup : भारत-अफगाणिस्तान सामन्यात तब्बल 13 रेकॉर्ड्स, पहिल्यांदाच असं घडलं
ICC World Cup : टीम इंडियाने आपल्या मिशन विश्वचषक स्पर्धेची दमरा सुरुवात केली आहे. दिल्लीत अफगाणिस्तानचा 8 विकेटने पराभव करत भारतीय संघाने सलग दुसऱ्या विजयाची नोंद केली. भारत-अफगाणिस्तान सामन्यात एक दोन नाही तर तब्बल 13 रेकॉर्ड्स मोडले गेलेत.
Oct 12, 2023, 02:58 PM ISTदिल्लीमागोमाग लातूरमध्येही वारंवार भूकंपाचे हादरे; नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण
Maharashtra News : नुकताच दिल्लीसह हिमाचल, नेपाळ आणि अफगाणिस्तानाच भूकंपाचे हादरे जाणवले आणि एकच थरकाप उडाला. ज्यानंतर आता हीच भीती महाराष्ट्रातही पाहायला मिळत आहे.
Oct 5, 2023, 07:54 AM IST
Video : ओ चाचा..! Delhi Metro मध्ये चाचाने केला राडा, सर्वांसमोर फुकली बिडी अन्...
Delhi Metro Viral Video : व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर प्रवाशांनी संताप व्यक्त केला. अनेकांनी मेट्रो रेल कॉर्पोरेशन आणि दिल्ली मेट्रो अधिकार्यांकडून उत्तर मागितलं आहे.
Sep 25, 2023, 07:00 PM ISTदिल्लीचा क्रिकेटर 'सोनू' आज 125 कोटींचा मालक
भारतीय क्रिकेट संघाचा जलदगती गोलंदाज ईशांत शर्माचं योगदान फार मोठं आहे. अनेक मोक्याच्या क्षणी त्याने संघाला विजय मिळवून दिला आहे.
Sep 1, 2023, 01:00 PM IST
'मी तुझी सर्वात मौल्यवान वस्तू हिसकावून घेतलीये,' मुलाच्या हत्येनंतर पूजाचा प्रियकराला फोन, अन् त्यानंतर...
Crime News: राजधानी दिल्लीतील (Delhi) इंद्रपुरी (Indrapuri) परिसरात 11 वर्षाच्या मुलाच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी खुलासा केला आहे. पोलिसांनी 300 सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या सहाय्याने हत्या करणाऱ्या आरोपी तरुणीला अटक केली आहे. पूजाने हत्या केल्यानंतर घरातील बेडमध्येच मुलाचा मृतदेह लपवून ठेवला होता.
Aug 16, 2023, 02:57 PM IST
रस्त्यावर फरफटत गेली, नाक फोडून घेतलं, पण हातातला iPhone सोडला नाही; धक्कादायक घटना
राजधानी दिल्लीत एका शिक्षिकेला मोबाईल चोरण्याच्या प्रयत्नात रस्त्यावरुन फरफटत नेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. शिक्षिका रिक्षात बसलेली असताना बाईकस्वार चोरांनी तिचा मोबाईल हिसकावण्याचा प्रयत्न केला. या झटापटीत महिला गंभीर जखमी झाली असून, रुग्णालयात दाखल करण्यात आली आहे.
Aug 14, 2023, 11:48 AM IST
ती कोण होती? घरात शिरत 11 वर्षांच्या मुलाची हत्या केली, मृतदेह बेडमध्ये लपवला आणि निघून गेली
11 वर्षांच्या एका अल्पवयी मुलीच्या हत्येची धक्कादायक घटना समोर आली आहे. मुलाची आई कामावरुन परतल्यानंतर तिला मुलगा घरी दिसला नाही. शोध घेतला असता मुलाचा मृतदेह घरातल्या बेडमध्ये आढळला. सीसीटीव्हीत एक महिला घरातून बाहेर पडत असल्याचं दिसतंय.
Aug 11, 2023, 07:44 PM IST...अन् दीराने वहिनीला पहिल्या मजल्यावरुन खाली फेकून दिलं, 'तो' एक विरोध ठरला कारण
Crime News: राजधानी दिल्लीमधील (Delhi) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. लग्न मोडल्याने नाराज झालेल्या तरुणाने आपल्या वहिनीलाच पहिल्या माळ्यावरुन खाली फेकून दिलं. उत्तर दिल्लीच्या बुराडी परिसरात ही घटना घडली आहे. पोलीस आरोपी तरुणाची चौकशी करत आहेत.
Aug 7, 2023, 03:25 PM IST
दिल्ली बुडाली, पण ताजमहाल नाही; रहस्य की आणखी काही? जाणून घ्या
Delhi Floods : संपूर्ण दिल्लीमध्ये यमुनेच्या पाण्याचा शिरकाव झाला असून अनेक रस्ते आणि महत्त्वाचे भाग जलमय झाले. इतकंच काय, तर लाल किल्ल्यालाही या पाण्याचा स्पर्श झाला. पण....
Jul 18, 2023, 08:50 AM IST
मोठी बातमी! यंदाचा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जाहीर
पुण्यातील लोकमान्य टिळक ट्रस्टच्यावतीने यंदाचा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्काराची घोषणा करण्यात आली आहे. यंदाचा पुरस्कार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जाहीर झाला आहे. या सोहळ्यासाठी पीएम मोदी पुण्यता येणार आहेत.
Jul 10, 2023, 04:38 PM IST'शरद पवार आदर्श पण दादा मात्र...'; अजित पवारांना पाठिंबा देत सविता मालपेकरांनी वळवल्या नजरा
Maharashtra Political Crisis : मराठी कलाजगतातील एक प्रसिद्ध नाव, अभिनेत्री सविता मालपेकर यांनीही एमईटी गाठत तिथं अजित पवार यांना पाठिंबा दिला. यावेळी त्यांच्या प्रतिक्रियेनं नजरा वळवल्या.
Jul 5, 2023, 12:32 PM IST
आज परीक्षेचा दिवस; राष्ट्रावादीच्या दोन्ही गटांचं शक्तिप्रदर्शन, कोणाला कोणाची साथ मिळणार याकडे लक्ष
Maharashtra political Crisis : राज्यात वर्षभरापासून सुरु असणारी राजकारणातील बंडाळी काही केल्या थांबण्याचं नाव घेत नाहीये. त्यातच भर पडली ती म्हणजे राष्ट्रवादीत अजित पवारांनी केलेल्या बंडानं.
Jul 5, 2023, 07:22 AM IST'जो आमच्याशी नडला...'; शरद पवार यांचा मोठा निर्णय, दिल्ली राष्ट्रवादीची जबाबदारी 'या' व्यक्तीकडे
Maharashtra Political Crisis : शरद पवार यांनी राष्ट्रवादीत झालेल्या बंडानंतर अॅक्शम मोडमध्ये येत काही महत्वाचे निर्णय घेण्यास सुरुवात केली. फक्त महाराष्ट्रातच नव्हे दिल्लीपर्यंत या निर्णयाचे पडसाद उमटले.
Jul 4, 2023, 07:36 AM IST
दुसऱ्या पुरुषाचा स्पर्म वापरुन महिलेला केले गर्भवती; 14 वर्षानंतर फर्टिलिटी क्लिनिकला 1.5 कोटींचा दंड
दिल्लीतील एका जोडप्याला धक्कादायक अनुभव आला. फर्टिलिटी क्लिनिकमध्ये दुसऱ्या पुरुषाचे स्पर्म वापरुन महिला गर्भवती झाली आणि दोन जुळ्या मुलींना जन्म दिला. तब्बल 14 वर्ष तिने या मुलींचा सांभाळ केला.
Jun 27, 2023, 05:28 PM ISTHigway वर 300 किमीचा स्पीड, हातात मोबाईल... रिल बनवताना प्रसिद्ध Youtuberचा मृत्यू
महामार्गावर 300 किमीच्या वेगाने बाईक चालवणाऱ्या प्रसिद्ध युट्यूबरचा अपघाती मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. वेगाने बाईक चालवत असताना तो व्हिडिओ बनवत होता. पण दुचाकीवरील नियंत्रण सुटलं आणि मोठा अपघात घडला
May 4, 2023, 02:41 PM IST