दीपिका पादुकोण

मला दीपिकासोबत सिनेमात काम करायचंय-ब्राव्हो

मुंबईः वेस्ट इंडिजचा ऑल राऊंडर ब्राव्होने दीपिका पादुकोण आपली आवडती अभिनेत्री असल्याचं सांगितलंय.  ड्वेन ब्राव्होने ‘तुम बिन’ या गाण्याला आवाज देत बॉलिवूड पदार्पण केलं आहे. 

दीपिकासोबत एखाद्या सिनेमात काम करण्याची इच्छाही त्याने बोलावून दाखवली. 

Sep 11, 2016, 05:27 PM IST

VIDEO: दीपिका पदुकोण रणवीरसोबत न करता पाहा कोणासोबत करतेय मौज मस्ती

शूटिंगच्यावेळी दीपिका पदुकोण आणि विन डीजलची मौज मस्ती सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. दीपिकाची ही मौज मस्ती रणवीर सिंग यांने पाहिलेय का, असा सवालही उपस्थित करण्यात येत आहे.    

Jul 28, 2016, 06:20 PM IST

दीपिका ठरली बॉलिवूडमधली सगळ्यात महाग अभिनेत्री

बहुचर्चित बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोण लवकरच हॉलिवूडच्या पडद्यावरही झळकणारे. बॉलिवूडमध्येही तिचा फॅन क्लब दिवसेंदिवस वाढत चाललाय.

Jun 13, 2016, 07:05 PM IST

दीपिकाच्या पहिल्या हॉलिवूड चित्रपटाचे पहिले फोटोज झाले व्हायरल

मुंबई : हॉलिवूड अभिनेता विन डिझेलने आपल्या आगामी 'ट्रिपल एक्स: द रिर्टन ऑफ जेंडर केज' या चित्रपटाचे काही फोटो शेअर केलेत.

Feb 2, 2016, 12:29 PM IST

दीपिका म्हणते, रणबीर माझ्या परवागनगीशिवाय लग्न करु शकत नाही

बॉलीवूड अभिनेता रणबीर कपूर आणि कतरिना कैफ यांच्या लग्नाची जोरदार चर्चा सुरु असली तरी माझ्या परवानगीशिवाय रणबीर लग्न करु शकत नसल्याचे अभिनेत्री दीपिका पादुकोणने म्हटले आहे. रणबीर-कतरिनाच्या लग्नाबद्दल विचारलेल्या प्रश्नावर तिने हे उत्तर दिलं. 

Nov 23, 2015, 03:55 PM IST

प्रमोशन 'तमाशा'चे...

प्रमोशन 'तमाशा'चे...

Nov 23, 2015, 01:10 PM IST

बाजीराव-मस्तानीचा दुसरा ट्रेलर हिट

बाजीराव-मस्तानी या सिनेमातील पिंगा या गाण्याने सोशल मीडियावर धिंगाणा घातला. अनेकांनी या गाण्यातून इतिहास चुकीचा दाखवल्याची टीका केली. असे असताना आता बाजीराव-मस्तानीचा दुसरा ट्रेलर लाँच करण्यात आलाय. हा ट्रेलर प्रियंका चोप्रा हिने फेसबुकवर अपलोड केल्यानंतर काही तासांतच याला लाखो हिट्स मिळाल्या.

Nov 21, 2015, 04:53 PM IST

बॉलिवू़डमधील प्रियंका माझी पहिली मैत्रीण : दीपिका

 प्रियंका चोप्रा आणि दीपिका पादूकोण दोघीही बॉलिवूू़डमधील आघाडीच्या अभिनेत्री. अव्वल स्थानावर असल्याने दोघीही एकमेकांच्या कट्टर प्रतिस्पर्धी. मात्र असे असतानाही त्या दोघी एकमेकांच्या चांगल्या मैत्रिणी आहे. याबातची कबुली खुद्द दीपिकानेचे दिलेय.

Nov 21, 2015, 03:54 PM IST

Video_संजय लीला भन्साळीच्या 'पिंगा'चा सोशल मीडियावर दंगा

पिंगाच्या वादावर सेलिब्रेटी भन्सालीच्या बाजूने राहिलेत. मात्र, इतिहासाचा विपर्यास झाला असेल, तरी सिनेमॅटीक लिबर्टी मान्य केली पाहिजे, अशा भावना. मराठी कलाकारांनी व्यक्त केल्यात. दरम्यान, या गाण्याबाबत सोशल मीडियावर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.

Nov 20, 2015, 12:17 PM IST

रणबीर आणि दीपिकाचा 'छोटा तमाशा' पाहिला?

यंदा १४ नोव्हेंबरला बालदिनानिमित्त अनेकांनी आपले लहान मुलांचे फोटो किंवा अनेकांनी मुलांचे लहानपणीचे फोटो सोशल नेटवर्किंग साइट्सवर टाकले. तर रणबीर कपूर-दीपिका पादुकोणच्या 'तमाशा' चित्रपटाच्या टीमनंही एक फोटो शेअर केला.

Nov 15, 2015, 05:04 PM IST

शाहरूखसोबत बोलू शकत नाही - दीपिका पादुकोण

ख्रिसमसच्या सुट्यांमध्ये बॉलिवूडचे दोन मोठे चित्रपट एकत्र १८ डिसेंबरला रिलीज होणार आहे. एकीकडे संजय लीला भंसालींचा 'बाजीराव मस्तानी' आणि दुसरीकडे रोहित शेट्टीचा 'दिलवाले'. 

Oct 18, 2015, 04:56 PM IST

दीपिका-रणवीरनं लॉन्च केलं 'बाजीराव मस्तानी'चं गाणं 'गजानन'!

अभिनेत्री दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंहनं गणेश चतुर्थीच्या दोन दिवस आधी आपला आगामी चित्रपट 'बाजीराव मस्तानी'मधील पहिलं गाणं लॉन्च केलंय. गणपती बाप्पावरील हे गाणं गजानन गायक सुखविंदर सिंहनं गायलंय.

Sep 16, 2015, 01:54 PM IST

दीपिका-रणवीर रात्री उशिरापर्यंत मुंबईतील हॉटेलवर एकत्र

बॉलिवूडमधील डिंपल गर्ल दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंग पुन्हा एकदा चर्चेत आली आहेत. गोरेगावमधील एका हॉटेलमध्ये उशिरापर्यंत दोघांनी एकत्र रात्र घालवली.

Jul 8, 2015, 06:53 PM IST

अभिनेत्री प्रियंका चोप्रा, दीपिका पादुकोणचा एकत्र डान्स जलवा

अभिनेत्री प्रियंका चोप्रा आणि दीपिका पादुकोण संजय लिला भन्साळी यांच्या आगामी सिनेमात एकत्र दिसण्याची शक्यता आहे. भन्साली यांची पिरिअड ड्रामा फिल्म 'बाजीराव मस्तानी' यात एका लावणी नृत्यावर या दोघी एकत्र दिसतील.

Apr 21, 2015, 02:35 PM IST

दीपिका पादुकोणने रणवीरबरोबर एक रात्र घालविली?

'माय च्वॉईस' या व्हिडिओच्यामाध्यमातून चर्चेत असलेली अभिनेत्री दीपिका पादुकोण पुन्हा एकदा चर्चे आली आहे. यावेळी व्हिडिओ नाही तर आपल्या बॉयफ्रेंड रणवीर सिंगमुळे.

Apr 7, 2015, 11:33 AM IST