दुष्काळ

'माणसं मरतायत, दारूच्या महसुलाचा विचार सोडा'

राज्यातल्या पाणी टंचाईच्या पार्श्वभूमीवर दारू उद्योगांना मिळाणा-या पाण्यात 50 टक्के कपात करावी असे आदेश औरंगाबाद खंडपीठानं दिलेत.

Apr 23, 2016, 07:59 PM IST

लय भारी रितेश देशमुख, दुष्काळग्रस्तांच्या मदतीला

राज्यातील दुष्काळाचे चटके सामान्यांना बसत आहेत. त्यांच्या मदतीसाठी स्टार मंडळी धाऊन येत आहेत. आता यात अभिनेता रितेश देशमुख याच्या नावाची भर पडली आहे.  

Apr 23, 2016, 05:02 PM IST

पाहा 'हार्ट टू हार्ट'मध्ये राजेंद्र सिंह, चर्चा राज्यात दुष्काळ का?

पाहा 'हार्ट टू हार्ट'मध्ये राजेंद्र सिंह, चर्चा राज्यात दुष्काळ का?

Apr 23, 2016, 11:46 AM IST

उस्मानाबादमध्ये ऐन दुष्काळात वॉटर एटीएम

उस्मानाबादमध्ये ऐन दुष्काळात वॉटर एटीएम

Apr 23, 2016, 11:41 AM IST

दुष्काळामुळे भूजलाचा प्रचंड उपसा

दुष्काळामुळे भूजलाचा प्रचंड उपसा

Apr 23, 2016, 10:58 AM IST

आयपीएल महाराष्ट्रातच ठेवण्यासाठी धावपळ

महाराष्ट्रात पडलेल्या दुष्काळामुळे आयपीएलच्या महाराष्ट्रातील मॅचेस राज्याबाहेर घ्यायचे आदेश हायकोर्टानं दिले

 

Apr 22, 2016, 10:41 PM IST

हा दुष्काळी दौरा नाही : राज ठाकरे

मी दुष्काळी दौऱ्यावर आलेलो नाही. हा माझा दोन दिवसांचा दौरा आहे. मी कार्यकर्त्यांचे काम पाहायला आलोय, असे स्पष्टीकरण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिलेय.

Apr 22, 2016, 10:12 PM IST

आता 302 कलम कुणावर दाखल करायचं ?, सुप्रियांचा सवाल

राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सवाल करताना म्हटलंय, "आमचं सरकार असताना शेतकरी आत्महत्या व्हायच्या, तेव्हा आताचे मुख्यमंत्री 302 कलम लावण्याची मागणी करायचे. आता तुमचं सरकार असतानाही आत्महत्या होतायत. आता 302 कलम कुणावर दाखल करायचं?".

Apr 22, 2016, 01:06 AM IST

दुष्काळासाठी ऊसाला जबाबदार धरायला मी राजेंद्र सिंह नाही : पवार

ऊसाला खूप जास्त पाणी लागतं, अशी चर्चा मागील काही दिवसापासून काही न्यूज चॅनेल्सवर सुरू आहे.

Apr 22, 2016, 12:37 AM IST

दुष्काळ निवारणासाठी क्रिकेटच्या देवाची बॅटिंग

मराठवाड्यातल्या दुष्काळाची दाहकता दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. दुष्काळामुळे मोठ्या प्रमाणावर मराठवाड्यातून स्थलांतर होत आहे.

Apr 21, 2016, 10:40 PM IST

दुष्काळामुळे शेती असूनही करावी लागते मजुरी

दुष्काळामुळे शेती असूनही करावी लागते मजुरी

Apr 21, 2016, 09:23 PM IST

दुष्काळावर मात, कुटुंबाना साथ . राजाराम राऊत या दुष्काळग्रस्ताची व्यथा

दुष्काळावर मात, कुटुंबाना हात.   राजाराम राऊत या दुष्काळग्रस्ताची व्यथा

Apr 21, 2016, 12:18 PM IST

दुष्काळावर मात, कुटुबांना साथ. मयुरी जोगदंडची व्यथा

दुष्काळावर मात, कुटुबांना साथ.  मयुरी जोगदंडची व्यथा

Apr 21, 2016, 09:17 AM IST

गुजरातमध्ये दुष्काळाची तीव्रता वाढली

नरेंद्र मोदी यापूर्वी मुख्यमंत्री असलेल्या गुजरातलाही दुष्काळाने पछाडले आहे. गुजरात सरकारने सौराष्ट्र आणि कच्छ भागांतील आणखी ४६८ गावांत दुष्काळसदृश परिस्थिती जाहीर केली आहे. 

Apr 21, 2016, 12:52 AM IST