किरीट सोमय्यांद्वारे दुष्काळग्रस्त स्थलांतरीतांना मदतीचा हात
किरीट सोमय्यांद्वारे दुष्काळग्रस्त स्थलांतरीतांना मदतीचा हात
Apr 20, 2016, 09:24 PM ISTदुष्काळामुळे कुटुबाचे स्थलातंर. शेत पिकवणारे हात करताहेत नालेसफाई
दुष्काळामुळे कुटुबाचे स्थलातंर. शेत पिकवणारे हात करताहेत नालेसफाई
Apr 20, 2016, 09:23 PM ISTराज ठाकरेंचा धावता दुष्काळ दौरा, दौऱ्यावर होतोय खल!
भीषण दुष्काळाचा सामना कराव्या लागणाऱ्या लातूरचा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी धावता दौरा केला. मात्र या दौऱ्यातून त्यांना लातूरचा दुष्काळ कितपत समजला हा चिंतनाचा विषय आहे, अशी प्रतिक्रिया उमटत आहे.
Apr 20, 2016, 09:05 PM ISTराज ठाकरेंनी केली दुष्काळग्रस्त लातूरची पाहाणी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 20, 2016, 07:52 PM ISTदुष्काळाच्या कहरात १२ वर्षीय चिमुरडीनं गमावला जीव
मराठवाड्यातील बीड जिल्ह्यात उष्माघातामुळे मंगळवारी एका १२ वर्षीय चिमुरडीला आपला जीव गमवावा लागलाय.
Apr 20, 2016, 11:03 AM ISTकधी संपणार हे दुष्काळाचं दुष्टचक्र ?
कधी संपणार हे दुष्काळाचं दुष्टचक्र ?
Apr 20, 2016, 09:19 AM ISTदुष्काळी दौऱ्यासाठी 'साहेब' मुंबईहून रवाना... हाती काय लागणार?
मनसे अध्यक्ष राज ठाकरे दुष्काळ दौऱ्यासाठी मुंबईहून रवाना झालेत.
Apr 20, 2016, 08:19 AM ISTराज्यातील दुष्काळ हा मानवनिर्मित : राज ठाकरे
राज्यात पडलेला दुष्काळ हा मानवनिर्मित आहे, असा थेट हल्लाबोल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलाय.
Apr 19, 2016, 10:02 PM ISTआमिरनं महाराष्ट्रातील दोन दुष्काळग्रस्त गावं घेतली दत्तक
बॉलिवूडचा परफेक्शनिस्ट आमिर खाननं दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी एक स्तुत्य उपक्रम हाती घेतलाय.
Apr 19, 2016, 01:37 PM IST'जलयुक्त' शिवारासाठी अक्षयकडून ५० लाखांची मदत
दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी अभिनेता अक्षय कुमार यानं पुन्हा एकदा आपला हात सैल सोडलाय.
Apr 19, 2016, 11:34 AM ISTठाण्यात दुष्काळग्रस्तांसाठी उभारली छावणी
ठाण्यात दुष्काळग्रस्तांसाठी उभारली छावणी
Apr 19, 2016, 11:27 AM ISTदुष्काळ सरू दे रे बाबा! जोतिबाला साकडं
दख्खनचा राजा जोतिबाच्या चैत्र यात्रेला सुरुवात झालीय. २१ एप्रिलला यात्रेचा मुख्य दिवस आहे. चार दिवस चालणाऱ्या या यात्रेसाठी महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध्रप्रदेश आणि गोव्यातून दीड लाख भाविक जोतिबाच्या डोंगरावर दाखल होण्याचा अंदाज प्रशासनानं व्यक्त केलाय.
Apr 19, 2016, 08:56 AM IST