मुंबई । मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'मातोश्री'वर, उद्धव ठाकरेंशी चर्चा
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठी घटना घडली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'मातोश्री'वर पोहोचले आहेत. शिवसेना - भाजप युतीबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मुख्यमंत्री भेट घेणार आहेत. आगामी लोकसभा निवडणूक २०१९ च्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात भाजपने शिवसेनेपुढे नमते घेतले आहे. भाजपकडून जाहीर करण्यात आले होते की भाजपचा कोणताही केंद्रीय स्तरावरचा नेता शिवसेनेशी चर्चा करण्यासाठी 'मातोश्री'वर जाणार नाही. आगामी निवडणुकीसाठी आता यापुढे जी काही चर्चा होईल ती केवळ प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच करतील. मात्र, आज अचानक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस थेट 'मातोश्री'वर पोहोचलेत. त्यामुळे राजकीय वर्तुळात याचीच जोरदार चर्चा आहे.
Feb 14, 2019, 09:00 PM ISTआताची मोठी बातमी । मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'मातोश्री'वर
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'मातोश्री'वर पोहोचले आहेत.
Feb 14, 2019, 08:23 PM ISTस्वबळाची तलवार अखेर म्यान; शिवसेना-भाजपमधील जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला?
भाजपने आपल्या ताब्यातील काही मतदारसंघ सोडण्याची तयारीही दाखवल्याचे समजते.
Feb 13, 2019, 01:41 PM IST'कर्नाटकात आमदारांसाठी घोडेबाजार, महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीदेखील सहभागी'
कर्नाटकात जेडीएस आणि काँग्रेस सरकारला अडचणीत आणण्यासाठी भाजपने जोरदार तयारी केली आहे. कुमारस्वामी यांनी घोडेबाजारात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांचा हात असल्याचे विधान केले आहे.
Feb 8, 2019, 08:43 PM IST'मुख्यमंत्री फडणवीस राजीनामा देऊन विधानसभा बरखास्त करणार'
राज्यात लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका एकत्र होणार?
Feb 8, 2019, 09:00 AM ISTबीड : राष्ट्रवादीत अंतर्गत बंडाळी, मुख्यमंत्री करणार विकासकामांचं उद्घाटन
बीड : राष्ट्रवादीत अंतर्गत बंडाळी, मुख्यमंत्री करणार विकासकामांचं उद्घाटन
Feb 6, 2019, 01:10 PM ISTबीडमध्ये राष्ट्रवादीत अंतर्गत बंडाळी, मुख्यमंत्री करणार विकासकामांचं उद्घाटन
राष्ट्रवादीच्या कार्यक्रमाला राष्ट्रवादीचे नेते विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे आणि इतर नेत्यांना डावलण्यात आलं आहे
Feb 6, 2019, 11:21 AM ISTमिटटी के सितारे : गरीब कुटुंबातील मुलांच्या प्रतिभेला मिळणार नवे व्यासपीठ
'मिटटी के सितारे' गरीब मुलांमधील संगीत प्रतिभेला योग्य दिशा देण्याचे काम करणारा देशातील पहिला रिऍलिटी शो
Feb 1, 2019, 12:23 PM IST'पबजी' विरोधात महाराष्ट्रातील ११ वर्षांच्या मुलाचे सरकारला पत्र
लहान मुले आणि तरुणांवर वाईट परिणाम होऊ नये म्हणून...
Jan 31, 2019, 01:08 PM ISTयुतीबाबत भाजप - शिवसेनेत दोन दिवसात चर्चा, इथं अडलंय युतीचं घोडं?
शिवसेना - भाजपमध्ये युती होणार की नाही, याचीच जोरदार चर्चा आहे.
Jan 23, 2019, 09:20 PM ISTमलकापूर न.प. निवडणूक : देवेंद्र फडणवीस विरुद्ध पृथ्वीराज चव्हाण सामना
सातारा जिल्ह्यातील कराडमधील मलकापूर नगरपरिषदेची होणारी निवडणूक भाजप आणि काँग्रेससाठी प्रतिष्ठेची झाली आहे.
Jan 23, 2019, 06:08 PM ISTमहिन्याभरात लग्न आहे, अक्षता टाका, संपल्या म्हणू नका; उदयनराजेंचे सूचक वक्तव्य
उदयनराजेंकडून भाजपमध्ये प्रवेश करण्याचे संकेत
Jan 21, 2019, 06:23 PM IST'काँग्रेसला ६० वर्षात जमलं नाही ते ५ वर्षात केलं'
काँग्रेसने ६० वर्षात जो विकास केला नाही तो भाजपा सरकारनं पाच वर्षांत केलाय.
Jan 20, 2019, 06:57 PM ISTनाणार प्रकल्प कॅलेंडरची होळी तर दुसरीकडे कामगार भरतीची जाहिरात
नाणार रिफायनरी प्रकल्प कॅलेंडरची ग्रामस्थांनी होळी केली. या प्रकल्पासाठी कामगार भरतीच्या प्रक्रियेला लवकरच सुरुवात होणार आहे.
Jan 16, 2019, 11:41 PM ISTरत्नागिरी । नाणार प्रकल्प कॅलेंडरची ग्रामस्थांकडून होळी, कामगार भरतीची जाहिरात
नाणार रिफायनरी प्रकल्पाची कॅलेंडरची होळी करत ग्रामस्थांनी आपला विरोध दर्शविला. तर दुसरीकडे वादग्रस्त नाणार प्रकल्पासाठी कामगार भरतीच्या प्रक्रियेला लवकरच सुरुवात होणाराय. या प्रकल्पासाठी विविध पदांसाठी आवश्यक कुशल, अर्धकुशल, कुशल कर्मचारी मिळावेत यासाठी कौशल्य प्रशिक्षण राबवण्याची जाहिरात रत्नागिरी रिफायनरी अँड पेट्रो केमिकल्स लिमिटेड या कंपनीतर्फे प्रसिद्ध केलीय. 675 पदांसाठीची ही जाहिरात कंपनीच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलीय.
Jan 16, 2019, 11:00 PM IST