धुळे

आलिशान घरांमध्ये भुयार बनवून बनावट मद्य निर्मिती

बनावट मद्य सम्राटांनी आलिशान घरांमध्ये भुयारघर तयार करून कसे बनावट मद्य निर्मिती कारखाने चालवले आहेत याचा भांडाफोड धुळे एलसीबीने केला आहे. 

Apr 28, 2017, 06:22 PM IST

धुळ्यात उष्माघाताचा दुसरा बळी

धुळे जिल्ह्यात उष्माघातानं दुसरा बळी घेतलाय. धनुरमधील शेतकरी अशोक पितांबर पाटील यांचा उष्माघाताने उपचारादम्यान मृत्यु झाला. 

Apr 27, 2017, 03:01 PM IST

सिद्धिविनायक ट्रस्टकडून जलयुक्त अभियानास 1 कोटी

मुंबईतील सिद्धिविनायक ट्रस्टकडून जलयुक्त अभियानासाठी धुळे जिल्ह्यासाठी प्राप्त एक कोटी निधीचा चेक कृषी अधीक्षक प्रकाश सांगळे यांनी जिल्हाधिकारी दिलीप पांढरपट्टे यांच्याकडे सुपूर्त केला. 

Apr 26, 2017, 08:17 PM IST

गुंडाचा भाजपात प्रवेश, आमदार गोटेंचा विरोध डावलून अनेकांना पक्ष प्रवेश

पिंपरी-चिंचवडमधील राज्यस्तरीय अधिवेशनात आज भाजपने गुंड प्रवृत्तीचा फारूक शाहला पक्षात घेऊन पवित्र करुन घेतले. धुळ्यातील राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या काही कार्यकर्त्यांनी भाजपात प्रवेश केला. दरम्यान, स्थानिक आमदार अनिल गोटे यांचा काहींना विरोध होता. मात्र, हा विरोध डावलून भाजपने त्यांना प्रवेश दिला.

Apr 26, 2017, 05:46 PM IST

राज्यात १२ वे खुले जेल धुळ्यात उभारले जाणार

राज्यात १२ वे खुले जेल धुळ्यात उभारले जाणार आहे. धुळे जिल्हा कारागृहाकडे खुले जागा मुबलक प्रमाणात आहे.

Apr 23, 2017, 09:16 PM IST

धुळ्यात सामूहिक लग्नाची १२ वर्षांची परंपरा

धुळ्यात सामूहिक लग्नाची १२ वर्षांची परंपरा

Apr 21, 2017, 09:44 PM IST