धोका

अशा आहाराने मधुमेहाचा धोका

तुम्ही नियमित आणि चांगला आहार घेत नसाल तर तुमचे आरोग्य बिघडण्याचे हे एक कारण आहे. तसेच आहाराशी मधुमेहाचा थेट संबंध येतो. अरबट-चरबट अनियमित आहार करत असाल तर मधुमेहाला आमंत्रणच मिळते.

Nov 12, 2015, 10:02 AM IST

फटाक्यांमुळे मुक्या जीवांचेही प्राण धोक्यात

फटाक्यांमुळे मुक्या जीवांचेही प्राण धोक्यात

Nov 11, 2015, 09:36 PM IST

'ताडोबा'त धोक्यात घंटा; १२१ हेक्टर जंगल होणार बेचिराख

देशाचं भूषण आणि चंद्रंपूरची शान असलेल्या जगप्रसिध्द ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाला नवा धोका संभवतो आहे. या व्याघ्र प्रकल्पाला अगदी लागून एका नव्या खुल्या कोळसा खाणीला केंद्रीय वनपर्यावरण मंत्रालय आणि राज्य सरकारने मंजुरी दिली आहे. चंद्रपूरमधला हरीत पट्टा तसंच वन्यजीवांसाठी हा धोक्याचा इशारा आहे. 

Sep 4, 2015, 10:38 AM IST

'सेल्फी' काढा पण सांभाळून, सरकारचं आवाहन

सेल्फीचं फॅड तरुण-तरुणींनींमध्ये किती वेगानं शिरलंय याचा अंदाज गेल्या काही दिवसांतील सेल्फी दुर्घटनांवर टाकल्यास तुमच्या लक्षात येईल. त्याचमुळे, आता सरकारलाच या प्रश्नावर पुढाकार घ्यावा लागतोय. 

Jul 15, 2015, 04:06 PM IST

'भाभा' रिसर्च सेंटरभोती घिरट्या घालताना आढळला ड्रोन!

मुंबईच्या भाभा रिसर्च सेंटरच्या सुरक्षेबद्दल एक खळबळजनक आणि चिंताजनक गोष्ट समोर आलीय. 

Jul 7, 2015, 11:44 AM IST

गोविंदगड किल्ल्याचा डोंगर ५ फुटांनी खचला, १०० घरांना धोका

चिपळूण तालुक्यातील गोविंदगड किल्ल्याचा डोंगर ५ फुटांनी खचला. या खचलेल्या डोंगराखाली तब्बल १०० हून अधिक घरं आहेत. या शंभर घरातील शेकडो व्यक्तीचं आयुष्य धोक्याच्या छायेखाली आहे.  

Jun 27, 2015, 08:20 PM IST

योगाचा इस्लामला धोका : मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड

  हिंदू संस्कृतीचा इस्लामला धोका आहे, हे लक्षात घेऊन इमामांनी आता आंदोलन करण्यासाठी तयार राहा. शुक्रवारी नमाजासाठी मशिदीत येणाऱ्या लोकांना आंदोलनासाठी सज्ज केले पाहिजे, असे धक्कादायक पत्र मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाने लिहिलेय.

Jun 23, 2015, 10:57 PM IST

फेसबुकवर फसलेल्या तरुणीला केवढा हा मोठा धोका

फेसबुकच्या प्रोफाइलवर खोटा फोटा लावून अलाहाबाद येथील बहरिया परिसरातील एका तरुणाने एका तरुणीला आपल्या प्रेम जाळ्यात ओढले. तिला लग्न करण्यासाठी बोलवून घेतले. मात्र, त्याचा चेहरा विचित्र असल्याचे बघताच तिने लग्नाला नकार दिला. त्यामुळे तिला चक्क डांबून ठेण्यात आले.

Mar 13, 2015, 05:33 PM IST

धुळवड : यंदा कृत्रिम रंगांसोबत 'स्वाईन फ्लू'चाही धोका

यंदा कृत्रिम रंगांसोबत 'स्वाईन फ्लू'चाही धोका

Mar 6, 2015, 09:36 AM IST

मांस खाल्ल्यानं वाढतो हृदयविकार, कॅन्सरचा धोका!

प्राण्यांवर प्रेम करा असा संदेश देणाऱ्या 'पीपल फॉर द एथिकल ट्रिटमेंट ऑफ अॅनिमल्स' (पेटा)च्या म्हणण्यानुसार, धुम्रपानाप्रमाणेस मांस खाणाऱ्या व्यक्तींना हृदयसंबंधीत विकार आणि कँसरचा धोका जास्त असल्याचं  म्हटलंय.

Feb 5, 2015, 09:39 AM IST

मुंबईतील सिद्धिविनायक मंदिराला दहशतवादी हल्ल्याचा धोका

मुंबईतील सिद्धिविनायक मंदिराला दहशतवादी हल्ल्याचा धोका

Jan 22, 2015, 12:30 PM IST