चंद्रपूरमध्ये काँग्रेसचा अधिकृत ध्वजारोहणाचा कार्यक्रम रद्द
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 16, 2017, 05:55 PM ISTध्वजारोहणाच्या कार्यक्रमानंतर घरी जाणाऱ्या ८ वीच्या विद्यार्थिनीवर बलात्कार
चंदीगडमध्ये स्वातंत्र्य दिनाच्याच दिवशी धक्कादायक घटना घडली आहे. ध्वजारोहनाच्या कार्यक्रमानंतर घरी जात असतांना ८ वी च्या विद्यार्थीनीवर बलात्काराची घटना समोर आली आहे.
Aug 15, 2017, 04:12 PM ISTटीम इंडियाने श्रीलंकेमध्ये फडकवला तिरंगा
भारतीय क्रिकेट टीमने स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने कँडीमध्ये ध्वजारोहण केलं आणि राष्ट्रगीत ही गायलं. भारताचा कर्णधार विराट कोहलीने वेळेस ध्वजारोहण केलं.
Aug 15, 2017, 01:50 PM ISTनवी दिल्ली: नितीन गडकरींनी केलं ध्वजारोहण
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 15, 2017, 01:13 PM ISTपंतप्रधान मोदींचा यंदाचा फेटा होता वेगळा आणि खास
अनेक खास कार्यक्रमांमध्ये आपल्या पोशाखामुळे चर्चेत असणारे मोदी यावेळेस देखील स्वातंत्र्य दिना दिवशी पुन्हा चर्चेत आहेत. मोदींचा कुर्ता अनेकांना आकर्षित तर करतोच पण पंतप्रधान मोदींचा फेटा देखील वेगवेगळा असतो. पंतप्रधान मोदींच्या यंदा चौथ्यांदा एका वेगळ्या प्रकारचा फेटा घातला होता. यावेळेस पंतप्रधान मोदींचा फेटा हा लांब होता. मागच्या बाजुला सोडण्यात येणारा फेटा हा त्यांच्या घुडघ्यापर्यंत होता. देशातील विविध भागामध्ये फेट्याला गरीबांच्या शानचं प्रतिक मानलं जातं.
Aug 15, 2017, 12:06 PM IST'सुराज्य माझा जन्मसिद्ध हक्क', लाल किल्ल्यावरुन मोदींचा नारा
भारताचा 71 वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा होतोय. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते लाल किल्ल्यावर ध्वजारोहण करण्यात आलं. ध्वजारोहणानंतरच्या भाषणात पंतप्रधानांन मोदींनी सुराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे, असा नवा नारा मोदींनी दिला. नवा भारत हा सुरक्षित, प्रगत असेल, त्याचा जगभरात दबदबा निर्माण होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. 2019 पर्यंत शेतक-यांसाठी 99 नव्या योजना आणणार असल्याचंही मोदींनी सांगितलं.
Aug 15, 2017, 09:58 AM ISTमध्य प्रदेशातील मदरशांमध्येही 15 ऑगस्टला ध्वजारोहण सक्तीचं
उत्तर प्रदेशपाठोपाठ मध्य प्रदेशातील मदरशांमध्येही 15 ऑगस्टला ध्वजारोहण सक्तीचं करण्यात आलंय. मध्य प्रदेशच्या मदरसा बोर्डानं याबाबतचे निर्देश दिलेत. स्वातंत्र्यदिनी ध्वजारोहण, राष्ट्रगीत आणि तिरंगा रॅली काढण्याचे पत्रक बोर्डाकडून जारी करण्यात आलंय.
Aug 12, 2017, 11:40 PM IST१५ ऑगस्टला ध्वाजारोहणावेळी पालकमंत्र्यांना रोखणार- सुकाणू समिती
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 12, 2017, 07:59 PM ISTध्वजारोहणाबाबत मध्यप्रदेशातही मदरशा बोर्डाचे आदेश
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 12, 2017, 07:58 PM ISTमहाराष्ट्र दिनानिमित्त विविध ठिकाणी ध्वजारोहण
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 1, 2017, 05:13 PM ISTऱाज ठाकरेंच्या हस्ते महाराष्ट्रातील सर्वात उंच तिरंग्याचं ध्वजारोहण
महाराष्ट्रातील सर्वात उंच तिरंगा आज पुण्यात फडकला. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते या तिरंग्याचं ध्वजारोहण झालं.
Aug 15, 2016, 01:32 PM ISTचीनमध्येही फडकला तिरंगा
भारताच्या 70 व्या स्वतंत्रदिनादिनी भारताचे शेजारील राष्ट्र असलेल्या चीनमध्येही तिरंगा फडकावून हा दिवस साजरा केला.
Aug 15, 2016, 10:13 AM ISTसैराटची क्रेझ कायम, आर्चीच्या हस्ते ध्वजारोहण
सैराट सिनेमाची क्रेझ अद्याप महाराष्ट्रात आहे. या सिनेमातील आर्ची आणि परश्या या जोडीला या चित्रपटाने अमाप यश मिळवले. त्यामुळे त्यांचा चाहतावर्गही प्रचंड आहे.
Aug 15, 2016, 09:52 AM ISTमुंबई : राज्यपाल सी विद्यासागर राव यांच्यातर्फे शिवाजी पार्कात ध्वजारोहण
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 26, 2016, 10:25 AM ISTकुंभमेळाव्यात साधूंच्या अतिरेकाचा धक्कादायक प्रकार
कुंभमेळ्यामध्ये साधूंच्या अतिरेकाचा आणखी एक धक्कादायक प्रकार पुढं आला आहे. त्र्यंबकेश्वरमधील आवाहन आखाड्याच्या ध्वजारोहणाच्या वेळी चक्क बंदुकीनं हवेत बार उडवण्याचा पराक्रम साधू महंतांनी केला आहे.
Aug 19, 2015, 06:58 PM IST