पीकपाणी | नंदुरबार | पपई उत्पादकांची कोंडी
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Dec 25, 2017, 07:41 PM ISTठाणे आणि नंदूरबारमध्ये आज निवडणूक मतदान
ठाणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकांसाठी आज मतदान होत आहे. यासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे. तर नंदूरबार जिल्ह्यातील नंदुरबार आणि नवापूर नगरपालिकेसाठी मतदान होतंय.
Dec 13, 2017, 09:31 AM ISTनंदूरबारच्या 'चेतक फेस्टिव्हल'ची विदेशी पर्यटकांनाही भूरळ
नंदूरबारच्या 'चेतक फेस्टिव्हल'ची विदेशी पर्यटकांनाही भूरळ
Dec 6, 2017, 08:59 PM ISTचेतक फेस्टिवलला ३ डिसेंबरपासून सुरुवात
देशभरात घोडेबाजारासाठी प्रसिद्ध असलेला सारंगखेडा येथील घोडेबाजाराला आणि चेतक फेस्टिव्हलला ३ डिसेंबरपासून सुरूवात होणार आहे.
Dec 3, 2017, 12:00 AM ISTनंदूरबार । ३ डिसेंबरपासून चेतक फेस्टिवलला सुरूवात
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Dec 2, 2017, 08:17 PM ISTभाजपात आलबेल, नंदूरबारमध्ये जबाबदारी झटकण्याचे नेत्यांचे काम
नंदूरबार आणि धुळे जिल्ह्यात तीन नगरपालिका आणि एक नगरपंचायतीची निवडणूक रणधुमाळी सुरु आहे
Nov 30, 2017, 11:12 PM ISTनंदूरबार पालिका निवडणुकीत भाजपला जोरदार धक्का
येथील नगरपालिका निवडणुकीत भाजपच्या उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या टप्यातच अडचणीत आल्याचं दिसून येतंय. भाजपला अपेक्षित उमेदवारांचे अर्ज निवडणूक आयोगानं बाद ठरवल्यानं भाजपाला मोठा धक्का बसलाय.
Nov 29, 2017, 09:34 PM ISTपीकपाणी | नंदूरबार | सारंगखेडा येथील अश्व बाजाराची तयारी अंतिम टप्प्यात
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Nov 29, 2017, 06:56 PM ISTप्रेमविवाह करणाऱ्या जोडप्याच्या कुटुंबावर सामाजिक बहिष्कार
पुरोगामी म्हणविणाऱ्या महाराष्ट्रात अनेक कायदे बनवूनही बहिष्काराची प्रथा काही केल्या संपल्याचं नाव घेत नाही. याचाच प्रत्यय नंदुरबार जिल्ह्यात आला आहे.
Nov 23, 2017, 11:35 AM ISTनंदूरबार | महापालिका निवडणुकीसाठी नवी समीकरणे
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Nov 18, 2017, 07:30 PM ISTनंदूरबार । खान्देशात सर्वात मोठा झेंडा उभारण्याचा मान नंदूरबार पालिकेला
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 24, 2017, 10:34 AM ISTनंदूरबार : फटाक्यांपेक्षा पुस्तक खरेदीला अधिक पसंती
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 19, 2017, 08:18 PM IST...पण बेसवर सुखरुप पोहचल्याचा मॅसेज आलाच नाही!
दहशतवाद्यांशी लढताना शहीद झालेले कमांडो मिलिंद खैरनार हे कमालीचे धाडसी आणि निर्भिड होते. एखाद्या गुप्तहेराप्रमाणे मिलिंद याचं व्यक्तिमत्व होतं. कुटुंब आणि मित्रांमध्ये राहणारे मिलिंद आणि आपल्या कर्तव्यावर हजर असलेले मिलिंद यांच्यात कमालीची तफावत होती.
Oct 12, 2017, 08:31 PM ISTशहीद मिलिंद खैरनार यांना अखेरचा निरोप
काश्मीरमध्ये दहशतवाद्यांशी लढताना शहीद झालेला महाराष्ट्राचा वीरपुत्र मिलिंद खैरनार यांच्यावर नंदूरबार जिल्ह्यातल्या त्यांच्या बोराळे या मूळगावी लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.
Oct 12, 2017, 07:56 PM IST