ख्रिसमस आणि नवीन वर्षासाठी दारू दुकानांना दिलासा
नाताळ व नाववर्षानिमित्त 24, 25 आणि 31 डिसेंबरला राज्यातील विविध मद्य विक्री परवाना निर्धारित वेळेनंतर रात्री उशिरापर्यंत उघड्या ठेवण्यास शासनानं मंजुरी दिली आहे.
Dec 22, 2016, 07:37 PM ISTनोटाबंदीचा नवीन वर्षाच्या स्वागतावरही परिणाम
नोटाबंदीचा नवीन वर्षाच्या स्वागतावरही परिणाम
Dec 13, 2016, 11:36 PM ISTनववर्षाच्या सुरुवातीलाच ७०५ तळीरामांवर कारवाई! विक्रमी आकडा
२०१५ या वर्षाला निरोप देताना आणि नवीन वर्षाचे स्वागत करताना वाहतूक पोलिसांनी नियमाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करत चांगलाच महसूल गोळा केलाय.
Jan 1, 2016, 12:17 PM ISTनवीन वर्षाच्या सुरुवातीलाच 'व्हॉटसअप' यूझर्स भांबावले!
जास्तीत जास्त मित्रांशी एकाच ठिकाणी कनेक्ट राहण्याचं ठिकाण म्हणजे व्हॉटसअप... पण, नेमकं न्यू इअरच्या अगोदरची संध्याकाळ सुरू झाली... आणि व्हॉटसअपचं काहीतरी बिनसलं. त्यामुळे यूझर्सचंही थोडा वेळ का होईना पण भांबावले.
Jan 1, 2016, 09:26 AM ISTनवीन वर्ष २०१६ साठी १० सर्वोकृष्ठ WhatsApp आणि SMS संदेश
नवीन वर्ष म्हणजेच २०१६ उद्यापासून सुरु होत आहे. मात्र, २०१५ ला गुड बाय करण्यासाठी आज रात्री सर्वत्र जल्लोष होत आहे. मुंबई, गोवा, पुणे, नाशिक, नागपूर, कोकण, महाबळेश्वर, माथेरान आदी ठिकाणी गर्दी ओसंडून वाहत आहेत. समुद्र किनारे फुलून गेलेत. मात्र, नवीन वर्षांच्या शुभेच्या देण्यासाठी सोशल मीडियाचा वापर होत आहे. तुम्हाला आपल्या मित्राला, आवडत्या व्यक्तीला चांगले संदेश पाठवायचे असतात. तुम्ही ते शोधण्याचा प्रयत्न करता. आम्ही १० असे चांगले संदेश देत आहोत.
Dec 31, 2015, 07:48 PM ISTन्यूझीलंडमध्ये नवीन वर्षाचे जल्लोषात स्वागत
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 31, 2015, 05:49 PM IST२०१६ या नवीन वर्षात काय घडणार?
इंग्रजी या नव वर्षाचे स्वागत करण्यासाठी तरुणाईसह सर्वजण उत्सुक आहेत. मात्र, २०१६ या नवीन वर्षात काय घडणार आहे, याची तुम्हाला माहिती आहे का?
Dec 31, 2015, 04:13 PM ISTडोंबिवलीत असा रंगला नवीन वर्षाचा पहिला दिवस
डोंबिवलीत असा रंगला नवीन वर्षाचा पहिला दिवस
Mar 21, 2015, 09:19 PM ISTभारतभर मराठी नवीन वर्षाचं उत्साहात स्वागत
भारतभर मराठी नवीन वर्षाचं उत्साहात स्वागत
Mar 21, 2015, 08:49 PM ISTसाईंच्या नावावर आठ दिवसांत साडे अकरा कोटींची कमाई!
नाताळ आणि नववर्षाच्या स्वागतासाठी शिर्डीत आलेल्या भक्तांनी साईंचरणी कोट्यवधींचं दान केलंय. २५ डिसेंबर ते १ जानेवारी या आठ दिवसांत साईबाबा चरणी तब्बल ११ कोटी ५० लाखांचं रेकॉर्डतोड दान जमा झालंय.
Jan 2, 2015, 11:37 PM ISTसाईंच्या नावावर आठ दिवसांत साडे अकरा कोटींची कमाई!
साईंच्या नावावर आठ दिवसांत साडे अकरा कोटींची कमाई!
Jan 2, 2015, 09:25 PM ISTनवीन वर्षात कशी घ्याल आरोग्याची काळजी?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 2, 2015, 09:36 AM ISTजेव्हा लालू माजी महिला मुख्यमंत्र्यांना गुलाब देतात...
हृद्याशी संबंधित शस्त्रक्रियेनंतर चार महिने आराम ठोकल्यानंतर आता लालुंच्या चेहऱ्यावर भलताच उत्साह दिसून येतोय. पाटण्याला परतलेल्या आजेडी सुप्रीमो लालूप्रसाद यादव यांनी आपल्या निवासस्थानावर नव्या वर्षाचं मोठ्या धूमधडाक्यात स्वागत केलं.
Jan 1, 2015, 05:46 PM ISTकाय असावा मोदींचा संकल्प, सांगतेय सनी लिओन
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या फॅन्सची संख्या आता प्रचंड वाढलीय. जगभरात त्यांचे चाहते पाहायला मिळतात. पण, त्यांच्या एका सेलिब्रिटी फॅननं नववर्षाच्या निमित्तानं त्यांच्याकडे आपल्या अपेक्षा व्यक्त केल्यात.
Jan 1, 2015, 05:16 PM ISTचीनमध्ये नववर्षाच्या पार्टीत चेंगराचेंगरी, ३५ ठार, ४२ जखमी
जगभरात नववर्षाचं स्वागत जल्लोषात होत असतानाच चीनमध्ये नववर्षासाठी जमलेल्या लोकांमध्ये झालेल्या चेंगराचेंगरीत ३५ जणांचा मृत्यू तर ४२ जण जखमी झाल्याची दुर्दैवी घटना घडली. मृतांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता पोलिसांकडून वर्तविण्यात आली आहे.
Jan 1, 2015, 12:55 PM IST