नवी मुंबई बातम्या

अलिबागच्या शिक्षकानं अटल सेतूवरुन उडी मारून संपवलं आयुष्य, कारण अस्वस्थ करणारे!

Atal Setu Suicide: अटल सेतूवरुन एका शिक्षकाने उडी घेत आत्महत्या केली आहे. या घटनेने परिसरात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. 

Feb 15, 2025, 10:50 AM IST

नवी मुंबईत दुचाकीस्वाराला हेल्मेटने मारहाण करुन हत्या करणाऱ्या दुक्कलीपैकी एका आरोपीला अटक  

Navi Mumbai News : नवी मुंबईत मागील काही दिवसांमध्ये गुन्हेगारी प्रवृत्तीच्या कृत्यांमध्ये वाढ झाली असून असंच एक धक्कादायक वृत्त समोर आलं आहे. 

Feb 12, 2025, 07:04 AM IST

खेळायला गेला तो परत आलाच नाही... इमारतीच्या बांधकामासाठी खोदण्यात आलेल्या खड्डयात पडून 7 वर्षीय मुलाचा मृत्यू

Shocking News: कुठे घडली ही घटना? तुमची मुलंही बांधकाम सुरू असणाऱ्या परिसरामध्ये खेळण्यासाठी जातायत? या मुलासोबत जे घडलं ते जाणून मन विचलित होईल... 

 

Dec 12, 2024, 07:08 AM IST

शीव-पनवेल महामार्गाला जोडणारा नवा पूल; खारघरची वाहतूक कोंडी कमी होणार

Navi Mumbai News: कोपरा पूलाची वाहतूक कोंडीवर तोडगा काढण्यासाठी सिडकोने नव्या पुलाचा पर्याय आणला आहे. त्यामुळं वाहतुककोंडी कमी होणार आहे. 

Apr 17, 2024, 03:32 PM IST