इन्कम टॅक्सचे 1 एप्रिलपासून नवे नियम
केंद्रीय प्रत्यक्ष कर बोर्ड म्हणजेच सीबीडीटी नवे नियम जारी केले आहेत. त्यामुळे आता 1 एप्रिलपासून व्यवहाराची अधिक माहिती आयकर विभागाला देणं बंधनकारक असणार आहे.
Jan 4, 2016, 08:18 PM ISTआता, रेल्वे तिकीट रद्द केलं तर भोगा आपल्या कर्माची फळं...
आता, एकदा बुक केलेलं रेल्वे तिकीट तुम्ही रद्द करायला गेलात, तर हे कदाचित तुम्हाला चांगलंच महागात पडू शकतं. होय, रेल्वे मंत्रालय आता काही नवी नियम लागू करणार आहे. हे नवे नियम 12 नोव्हेंबरपासून लागू होण्याची शक्यता आहे.
Nov 6, 2015, 12:02 PM ISTएटीएमच्या अतिरिक्त वापरावर आजपासून शुल्क
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 1, 2014, 10:44 AM ISTATMच्या व्यवहारांसाठी आजपासून नवे नियम, मोफत पैसे काढण्यावर कात्री
शनिवारपासून एटीएममधून पैसे काढणे महाग होणार आहे. एटीएममधून पैसे काढण्यासंबंधी भारतीय रिझर्व बँकेने दिशा-निर्देश उद्यापासून लागू होणार आहे.
Oct 31, 2014, 06:50 PM IST