नागपूर | महिला सुरक्षेसाठी शिवसेना नेत्या निलम गोऱ्हे यांनी केली मागणी
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Dec 15, 2017, 01:42 PM ISTनागपूर | स्त्रीयांवर अत्याचारप्रकरणी निलम गोऱ्हेंचे विधिमंडळात प्रश्न
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Dec 15, 2017, 01:41 PM ISTमुंबई एन्ट्री पॉइंट्सचे पूर्ण टोल सुरुच राहणार - चंद्रकांत पाटील
भाजचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी टोल मुक्त महाराष्ट्र कधी, असा प्रश्न उपस्थित करुन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारला अडचणीत आणले असताना मुंबई एन्ट्री पॉइंट्सचे पूर्ण टोल सुरुच राहणार, असे स्पष्टीकरण महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज विधानसभेत दिले.
Dec 15, 2017, 11:34 AM ISTसरकारला खडसेंनी टोल मुक्तीवरुन आणले अडचणीत, पवारांची साथ
हिवाळी अधिवेशन भाजप सरकारला घरचा आहेर मिळत आहे. त्यामुळे फडणवीस सरकार टोल मुद्द्यावरुन कोंडीत सापडण्याची चिन्हे दिसत आहे.
Dec 15, 2017, 11:02 AM ISTअपघातातील जखमींच्या मदतीसाठी गेलेल्या सात जणांचा अपघातात मृत्यू
मध्य प्रदेशातील बैतूल जिल्ह्यात एक विचित्र अपघात झाला आहे. या अपघातात सात जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत.
Dec 14, 2017, 11:55 PM ISTगुंडापासून वाचण्यासाठी स्वसंरक्षण, पोलिसांचा कुटुंबावरच गुन्हा
तडीपार गुंडाचा बंदोबस्त करण्यात पोलीस अपयशी झाल्याने एका कुटुंबालाच स्वसंरक्षणार्थ कायदा हाती घेण्याची वेळ आली.
Dec 14, 2017, 09:42 PM ISTनागपुरात वाईन शॉप चोऱ्यांचा सुळसुळाट
हिवाळी अधिवेशनासाठी नागपुरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात आहे.
Dec 14, 2017, 09:33 PM ISTनागपूर | गुंडापासून वाचण्यासाठी स्वसंरक्षण, पोलिसांचा कुटुंबावरच गुन्हा
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Dec 14, 2017, 09:09 PM ISTनागपुरात वाईन शॉप चोऱ्यांचा सुळसुळाट
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Dec 14, 2017, 09:05 PM ISTखडसेंनी पंकजा मुंडेंना विधानसभेत झापलं!
विरोधी पक्षात असताना सातत्याने आपण मागण्या करायचो... मात्र आता सत्तेत आल्यानंतर घेतलेल्या निर्णयांची अंमलबजावणीही केली जात नाही, असा घरचा आहेर भाजप नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी सरकारला दिलाय.
Dec 14, 2017, 05:02 PM ISTनागपूर | ऑनलाईन मुल्यांकन घोटाळ्याची चौकशी होणार
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Dec 14, 2017, 01:53 PM ISTनागपूर | हिवाळी अधिवेशन | चौथा दिवस | बोंडअळीग्रस्त कापूस शेतकऱ्यांचा प्रश्न
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Dec 14, 2017, 10:15 AM ISTजगाचा निरोप घेताना 'त्यांनी' दिलं दोघांना जीवदान!
ब्रेन डेड झालेल्या व्यक्तीच्या अवयादनातून दोघांना जीवनदान मिळणार आहे. नागपुरात आज अवयवदाना करीता ग्रीन कॉरिडॉर बनवण्यात आला तसेच शासकीय मेडिकल महाविद्यालय व रुग्णालयातील हे पहिलेच अवयवदान ठरले.
Dec 13, 2017, 09:34 PM ISTनागपूर | शेतकरी कर्जमाफीवरून विरोधकांचा सभागृहात गोंधळ
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Dec 13, 2017, 07:34 PM IST