नागरिकत्व

केवळ अमेरिकेत जन्म घेतला म्हणून इथलं नागरिकत्व मिळणार नाही-ट्रम्प

डोनाल्ड ट्रम्प यांच्या या वक्तव्यानंतर त्यांच्यावर जोरदार टीकेची झोड उठलीय

Oct 31, 2018, 02:11 PM IST

सानिया-शोएबचा मुलगा ना भारतीय ना पाकिस्तानी

भारतीय नागरिक असलेल्या सानियाचा पती शोएब पाकिस्तानी क्रिकेटर आहे

Oct 30, 2018, 04:57 PM IST

गतवर्षात 50 हजार भारतीयांनी घेतले अमेरिकन नागरिकत्व

 2015 च्या तुलनेत ही संख्या 8 हजारांनी वाढली आहे.

Oct 19, 2018, 12:04 PM IST

पाच वर्षात २९८ स्थलांतरित भारतीयांना पाकिस्तानचे नागरिकत्व

पाकिस्तानने गेल्या पाच वर्षात २९८ स्थलांतरित भारतीयाना नागरिकत्व दिल्याची माहिती समोर आलीये. पाकिस्तानच्या गृहमंत्रालयाने संसदेमध्ये ही माहिती दिलीये.

Aug 20, 2017, 07:35 PM IST

दानीश कनेरिया घेणार भारताचं नागरिकत्व ?

क्रिकेट खेळायला बंदी घालण्यात आलेला पाकिस्तानचा लेग स्पिनर दानीश कनेरिया आपल्या कुटुंबासोबत भारतामध्ये आला आहे.

Jun 1, 2016, 08:34 PM IST

राहुल गांधींच्या नागरिकत्वावरून वादंग

राहुल गांधींच्या नागरिकत्वावरून वादंग

Mar 14, 2016, 03:34 PM IST

'भारतीय' अदनान सामी बनला 'मुंबईकर'!

एकेकाळचा पाकिस्तानी गायक अदनान सामी आता 'भारतीय' झालाय. याचा मोठा आनंद अदनानला झालाय... आणि हा आनंद त्यानं आपल्या चाहत्यांशी 'ट्विटर'वरून शेअरही केलाय. 

Jan 6, 2016, 02:04 PM IST

अखेर, अदनान सामी झाला 'भारतीय'!

पाकिस्तानचा प्रसिद्ध गायक अदनान सामी याला अखेर भारताचं नागरिकत्व मिळालंय. १ जानेवारी २०१६ पासून अदनान 'भारतीय' होणार आहे.

Dec 31, 2015, 04:16 PM IST

अदनान सामीच्या नागरिकत्वावर पाकिस्तानचा फैसला...

पाकिस्तानननं गायक अदनान सामी याला नागरिकत्वासंबंधी एक जोरदार झटका दिलाय. 

Nov 12, 2015, 05:11 PM IST

पाकिस्तानी गायक अदनान सामी 'भारतीय' होणार?

पाकिस्तानचा सुप्रसिद्ध गायक अदनान सामी याला भारताचं नागरिकत्व मिळण्याची शक्यता आहे. 

Oct 24, 2015, 05:59 PM IST

बांग्लादेश नागरिकाला ५० हजारात भारताचे नागरिकत्व

भारताचे नागरिकत्व केवळ ५० हजार रुपयांत मिळत आहे. पश्चिम बंगाल सरकारने बांग्लादेशमधून येणाऱ्यांना ५० हजारात नागरिकत्व बहाल करण्याचा सपाटा लावला आहे. त्यामुळे चिंता व्यक्त करण्यात येत आहे.

Oct 16, 2014, 08:37 PM IST

७०० पाकिस्तानी बनले भारताचे नागरिक

गेल्या तीन वर्षांत ७००हून अधिक पाकिस्तानी व्यक्तींना भारताचं नागरिकत्व देण्यात आलं असल्याची माहिती मंगळवारी लोकसभेत देण्यात आली.

Mar 14, 2012, 09:39 AM IST