नाना पाटेकर

'या' चित्रपटाच्या सेटवर पोहोचले नाना, पण...

सुरु असणारं प्रकरण पाहताच नानांनी सेटवर येणं टाळल्याचंही म्हटलं गेलं. 

Oct 3, 2018, 04:30 PM IST

शिवसेना नानांच्या पाठिशी उभी, म्हणे त्यांची बाजूही तितकीच महत्त्वाची

अमिताभ बच्चन आणि सलमान खान यांनी मात्र याप्रकरणी प्रतिक्रिया देणं टाळलं.

Oct 2, 2018, 06:15 PM IST

नानांकडून कोणतीही कायदेशीर नोटीस मिळाली नाही- तनुश्री दत्ता

या सर्व अफवा पसरवल्या जात आहेत. जेणेकरुन माझ्यासारख्यांचा आवज दाबता येईल.

Oct 2, 2018, 05:18 PM IST

माफी माग! नानांची तनुश्रीला कायदेशीर नोटीस

तनुश्री नेमकं असं का करत आहे?

Oct 1, 2018, 11:15 PM IST

तनुश्री दत्ता, नाना पाटेकर वादावर आशा भोसले म्हणाल्या...

असभ्य वर्तन केल्याचा आरोप करत अभिनेत्री तनुश्री दत्ता हिने नाना पाटेकर यांना चांगलच अडचणीत आणलं. 

Oct 1, 2018, 08:03 PM IST

सेटवरुन निघताच तनुश्रीच्या कारवर हल्ला

व्हायरल होणारा व्हिडिओ पाहून, नानांची काय प्रतिक्रिया असणार ?

Oct 1, 2018, 04:46 PM IST

बिग बींच्या ‘त्या’ प्रतिक्रियेमुळे तनुश्री नाराज

तिच्या या खळबळजनक आरोपानंतर अनेकांच्याच भुवया उंचावल्या.

Oct 1, 2018, 04:16 PM IST

नानांच्या प्रेस कॉन्फरन्स आधीच तनुश्रीनं केलं हे वक्तव्य

प्रेस कॉन्फरन्स आधीच तनुश्रीने पुन्हा नानावर निशाणा साधलाय.

Oct 1, 2018, 01:33 PM IST

याच गाण्याच्या चित्रीकरणावेळी नानांनी असभ्य वर्तन केल्याचा तनुश्रीचा आरोप

कलाविश्वात कोणीच साथ दिली नसल्याची खंतही तिने व्यक्त केली होती.

Sep 30, 2018, 07:48 PM IST

‘ही’ म्हणतेय अभिनेत्री, तनुश्रीच्या धाडसाची दाद द्यावीशी वाटते

नानांनी आपल्याशी असभ्य वर्तन केल्याचं म्हणत तनुश्रीने सर्वांना धक्काच दिला.

Sep 30, 2018, 06:36 PM IST

‘त्या’ आरोपांनंतर नानांची चित्रीकरणाला दांडी ?

१० वर्षांपूर्वी ‘हॉर्न ओके प्लीज’ या चित्रपटाच्या सेटवर नानांनी आपल्याशी असभ्य वर्तन केल्याचा आरोप त्यांच्यावर तनुश्रीने केला होता. 

Sep 30, 2018, 04:07 PM IST