मराठा समाजाला आरक्षण, ऐतिहासिक घटना - राणे
मराठा समाजाला १६ टक्के आरक्षण विधेयकाला मंजुरी ही ऐतिहासिक घटना असल्याचं माजी मुख्यमंत्री आणि राज्यसभा खासदार नारायण राणे यांनी म्हटले आहे.
Nov 29, 2018, 10:00 PM ISTशिवसेना, भाजपावर राणेंचा 'प्रहार'
जाणून घ्या ते नेमकं म्हणाले तरी काय....
Nov 13, 2018, 08:51 AM ISTनारायण राणे यांना बाळासाहेब स्मारकांवरुन शिवसेनेचा टोला
बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाची चिंता करण्यापेक्षा नारायण राणे यांनी...
Oct 23, 2018, 10:21 PM ISTआधी बाळासाहेबांचं स्मारक पूर्ण करा, नंतर राम मंदिरबाबत बोला - राणे
अयोध्येत राम मंदिर उभारण्यावरुन राजकारण सुरु झालेय.
Oct 19, 2018, 07:14 PM ISTसिंधुदुर्गात पुन्हा राणे विरुद्ध शिवसेना वाद पेटलाय
सिंधुदुर्गात पुन्हा एकदा राणे विरुद्ध शिवसेना असा वाद पेटलाय.
Oct 17, 2018, 11:08 PM ISTनारायण राणेंच्या कट्टर समर्थक आमदाराचे भाजप प्रवेशाचे स्पष्ट संकेत
काँग्रेसच्या होर्डिंगवरून आपले फोटो काढून टाकण्यात आल्याचंही त्यांनी म्हटलंय
Sep 25, 2018, 03:51 PM ISTचिपी विमानतळावरील हवाई चाचणी नियमबाह्य - नारायण राणे
कोकणातील सिंधुदुर्ग येथील चिपी विमानतळावरील करण्यात आलेली हवाई चाचणी नियमबाह्य असल्याचा आरोप माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी केलाय.
Sep 12, 2018, 08:14 PM ISTउद्धव ठाकरे आणि नारायण राणे एकाच विमानातून येणार?
सिंधुदुर्गमध्ये विमान उतरणार
Sep 7, 2018, 01:10 PM ISTजेव्हा कुशल बद्रिके नारायण राणेंच्या भूमिकेत येतो
काय होतं जेव्हा कुशल नारायण राणेंच्या भूमिकेत चला हवा येऊ द्याच्या मंचावर येतो
Aug 20, 2018, 03:44 PM ISTराणेंच्या व्हायरल ऑडिओ क्लीपनंतर मराठा आंदोलकांची पोलिसांत धाव
'पुरावे असतील ते सादर करा... पुराव्यांशिवाय बोलू नका...'
Aug 4, 2018, 11:04 AM ISTमराठा आरक्षणाच्या मुद्यावर राणेंचा गौप्यस्फोट, ऑडिओ क्लीप व्हायरल
'मराठा आंदोलकांनी नारायण राणे यांना दगा दिला'
Aug 4, 2018, 08:24 AM ISTमराठा आरक्षणासाठी घटना दुरुस्तीची गरज काय ? - नारायण राणे
मराठा समाज आरक्षणासाठी घटना दुरुस्तीची गरज नाही, अशी रोखठोक भूमिका राणे यांनी व्यक्त केली.
Jul 31, 2018, 07:50 PM ISTओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण द्या: शरद पवार
मध्यंतरी राज ठाकरे यांना दिलेल्या मुलाखतीत आर्थिक निकषावर आरक्षण हवे, अशी भूमिका पवारांनी मांडली होती.
Jul 31, 2018, 02:54 PM ISTरोखठोक : पाहा मराठा आरक्षणावर काय बोलले नारायण राणे
रोखठोक : पाहा मराठा आरक्षणावर काय बोलले नारायण राणे
Jul 31, 2018, 02:10 PM ISTमराठा आरक्षणाचं आंदोलन थांबावायला हवं: नारायण राणे
शिवाय मराठा आरक्षणासाठी घटना दुरुस्तीची गरज नाही - नारायण राणे
Jul 31, 2018, 12:01 PM IST