सरकारमधील दोन नंबरच्या नेत्यामुळे माझा भाजप प्रवेश रखडला- राणे
नारायण राणे यांचे आत्मचरित्र प्रकाशनापूर्वीच गाजत आहे.
May 8, 2019, 09:35 PM ISTVIDEO : नारायण राणेंच्या आरोपांना माजी मुख्यमंत्र्यांचं प्रत्यूत्तर
'जाब विचारण्यासाठी समोरचा माणूस सुशिक्षित असावा लागतो, निदान गुंड तरी नसाव अशी अपेक्षा असते' अशा शेलक्या शब्दांत जोशींनी नारायण राणेंना टोला हाणलाय
May 8, 2019, 03:42 PM ISTमुंबई| उद्धव ठाकरे आणि मनोहर जोशींमुळे शिवसेना सोडली- नारायण राणे
मुंबई| उद्धव ठाकरे आणि मनोहर जोशींमुळे शिवसेना सोडली- नारायण राणे
May 7, 2019, 10:45 PM ISTमला पक्षातून काढण्यासाठी उद्धव ठाकरेंकडून बाळासाहेबांना 'ही' धमकी; राणेंचा गौप्यस्फोट
शिवसेनेच्या सर्व पदांचा राजीनामा दिल्यानंतर बाळासाहेबांनी मला भेटायला बोलावले होते.
May 7, 2019, 07:33 PM ISTऐकलंत का? नारायण राणे आत्मचरित्र लिहतायंत...
राजकीय वर्तुळातही प्रचंड उत्सुकता
Apr 24, 2019, 07:08 PM ISTविनायक राऊत यांची नारायण राणेंवर टीका
विनायक राऊत यांची नारायण राणेंवर टीका
Apr 2, 2019, 08:00 PM ISTनारायण राणेंनी दुसऱ्या उमेदवाराची केली घोषणा
नारायण राणे यांनी आपल्या पक्षाचा दुसरा उमेदवार जाहीर केला आहे.
Mar 8, 2019, 10:53 PM ISTचिपी विमानतळ उद्घाटनप्रसंगी केसरकरांनी केले राणेंचे स्वागत, एकच चर्चा!
राजकारणात कुणी कुणाचा कायमचा शत्रू अगर मित्र नसतो. राजकारणात समीकरणे कशी वेगाने बदलतात याचा अनुभव चिपी विमानतळाच्या इमारतीच्या उद्घाटनावेळी आला
Mar 5, 2019, 05:32 PM ISTसिंधुदुर्ग | दीपक केसरकरांनी नारायण राणेंचे केले स्वागत
सिंधुदुर्गमधील चिपी विमानतळाच्या इमारतीचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन झालं. राजकारणात कुणी कुणाचा कायमचा शत्रू अगर मित्र नसतो. राजकारणात समीकरणं कशी वेगानं बदलतात याचा अनुभव चिपी विमानतळाच्या इमारतीच्या उद्घाटनावेळी आला. दीपक केसरकरांनी उद्घाटन सोहळ्याला आलेल्या नारायण राणेंचं स्वागत केलं.
Mar 5, 2019, 05:00 PM IST'चिपी' विमानतळाचं उद्घाटन, राणे-सेना नेते एकाच मंचावर
आगामी लोकसभा निवडणूक आचार संहिता जाहीर होण्यापूर्वी हे उद्घाटनाचा सोहळा घाईघाईनंच उरकला जात असल्याची टीका
Mar 5, 2019, 09:05 AM ISTसिंधुदुर्ग | लोकसभा निवडणूक स्वबळावर लढवणार- राणे
सिंधुदुर्ग | लोकसभा निवडणूक स्वबळावर लढवणार- राणे
Feb 24, 2019, 04:05 PM ISTभाजपला धक्का, नारायण राणेंचा पक्ष स्वबळावर लढणार
पण नारायण राणे खासदारकीचा राजीनामा देणार नाही.
Feb 19, 2019, 01:15 PM ISTकाँग्रेसमध्ये परतणार नाही, पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढवणार - राणे
आपण काँग्रेसमध्ये परतणार नसून आगामी लोकसभा निवडणूक स्वाभिमानी पक्षाच्या चिन्हावर लढवणार असल्याचे नारायण राणे यांनी स्पष्ट केले आहे.
Jan 22, 2019, 11:25 PM ISTसिंधुदुर्गात राणेंच्या पक्षात गटबाजी, पदाधिकाऱ्यांचे राजीनामे
सिंधुदुर्गात राजकीय वातावरण गरम झाल्याचे पाहायला मिळत आहे. माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या जवळच्या व्यक्तींनी पक्षाला सोडचिठ्ठी दिल्याचे वृत्त आहे.
Jan 22, 2019, 10:47 PM ISTनारायण राणे पुन्हा काँग्रेसच्या वाटेवर?
काँग्रेस सोडून गेलेले अनेक नेते आज परतीच्या वाटेवर आहेत.
Jan 21, 2019, 03:37 PM IST