नाशिक

नाशिकमध्ये अवतरली सोलरवर चालणारी कार

नाशिकमध्ये अवतरली सोलरवर चालणारी कार

Mar 6, 2016, 08:56 PM IST

नाशिक : घराच्या परसबागेत शेतीची लागवड

घराच्या परसबागेत शेतीची लागवड

Mar 6, 2016, 08:51 PM IST

बिकट परिस्थितीवर मात करत नाशिकचा देविदास बनला 'साहेब'!

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या विक्रीकर निरीक्षक परीक्षेत साडेचार लाख विद्यार्थ्यांमधून नाशिकचा देविदास वनसे राज्यात प्रथम आला आहे. धुणीभांडी आणि शेतमजुरी करून उदरनिर्वाह चालवणाऱ्या कुटुंबाच्या या मुलाने खडतर परीस्थितीवर मात करून तरूणासमोर आदर्श निर्माण केला आहे. विशेष म्हणजे कुठलाही क्लास न लावता त्याने हे यश मिळवलंय. 

Mar 2, 2016, 11:00 PM IST

नाशिकमध्ये राज ठाकरेंना तीन धक्के

नाशिकमध्ये राज ठाकरेंना तीन धक्के

Feb 29, 2016, 07:34 PM IST

मराठा आरक्षणासाठी गोल्ड मॅनचे उपोषण

पुण्यात गोल्ड मॅनची क्रेज दिसून आली होती. मनसेचे दिवंगत आमदार रमेश वांजले हे गोल्ड मॅन म्हणून परिचीत होते. आता तर नाशिक येथे मराठा आरक्षणासाठी चक्क गोल्ड मॅन उपोषणाला बसलेले पाहायला मिळालेत.

Feb 29, 2016, 03:20 PM IST