Nashik : नाशिकमध्ये रंगपंचमी उत्सवात पोलिसांना सौम्य लाठीमार
Nashik : नाशिकमध्ये रंगपंचमी उत्सवात पोलिसांना सौम्य लाठीमार
Mar 12, 2023, 07:10 PM ISTWeather Update : महाराष्ट्रात उष्णतेची भीषण लाट, उत्तरेकडे पावसासह हिमवृष्टीचा इशारा
IMD Weather Update : हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार देशातील एकंदर वातावरणात पुढील 3 दिवसांमध्ये काही भागांत उष्षणतेची लाट, काही ठिकाणी पाऊस तर काही ठिकाणी हलका गारवा जाणवेल.
Mar 10, 2023, 07:06 AM IST
Weather Update : राज्यात उष्णतेची भीषण लाट येणार; दोन दिवस शाळा बंद
Weather Update : आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी, हवामान खात्यानं माहिती देत येत्या दोन दिवसांमध्ये हवामानाची परिस्थिती नेमकी कशी असेच याचं चित्र स्पष्ट केलं आहे. शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांनी विशेष काळजी घ्यावी असं आवाहन करण्यात येत आहे.
Mar 9, 2023, 02:14 PM ISTMaharashtra Weather : सूर्याचा दाह आणखी वाढणार; पावसाचा तडाखा पाठ नाही सोडणार
Maharashtra Weather : राज्यातीत हवामानत होणारे बदल पाहता तुम्ही येत्या दिवसांमध्ये कुठे बाहेर जाण्याचा बेत आखत असाल, तर आधी हवामानाचा अंदाज पाहून घ्या. कारण, ऊन पावसाचा खेळ सुरुच असणार आहे.
Mar 9, 2023, 07:46 AM IST
Women's Day 2023 : महिलाराज! महिलांद्वारे चालवली जाणारी राज्यातील पहिली खासगी बाजार समिती
आज जगभरात महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा होतोय, विविध क्षेत्रात महिलांनी केलेल्या कर्तृत्वाचा गौरव करणारा हा दिवस. नाशिक जिल्ह्यात पुरुषांचं क्षेत्र समजल्या जाणाऱ्या बाजार समितीत महिल पाय रोवून उभ्या आहेत.
Mar 8, 2023, 08:04 PM ISTMaharashtra Weather : मुंबईच्या उच्चांकी तापमानानं चिंता वाढवली; राज्यावर अवकाळीचं सावट
Maharashtra Weather : सातत्यानं होणारे हवामान बदल सध्या देशातील विविध राज्यांमध्ये अनेक अडचणी निर्माण करताना दिसत आहेत. कुठं तापमानात (Latest temprature update) लक्षणीय वाढ होताना दिसतेय तर, कुठे पावसाच्या (Rain Predtictions) सरी बरसू लागल्या आहेत.
Mar 8, 2023, 08:08 AM ISTMaharashtra Weather : देहरादून नव्हे, हे तर धुळे; सोसाट्याचा वारा, गारपीटीनं महाराष्ट्राला झोडपलं
Maharashtra Weather : पावसानं सध्या महाराष्ट्रात अनपेक्षित हजेरी लावली आणि अनेकांचीच तारांबळ उडाली. भरीस आलेली पिकं गमवावी लागणार, या विचारानं शेतकरी हवालदिल झाला.
Mar 7, 2023, 07:09 AM IST
Maharashtra Weather : महाराष्ट्रावर अवकाळी संकट; पाऊस, गारपीटीमुळं पिकांचं नुकसान
Maharashtra Weather : महाराष्ट्रामध्ये काही दिवसांपूर्वी जाणवणारा उकाडा काही प्रमाणात कमी झालेला असला तरीही आणखी एका संकटानं राज्याला दणका दिला आहे हे आहे अवकाळीचं संकट.
Mar 6, 2023, 12:10 PM IST
Nashik Crime : अशी वेळ कुणावरच येवू नये; दोघा भावांचा एकाच दिवशी एकाच वेळी मृत्यू
घरातील दोघे कर्तेपुरुष आणि सख्खे भाऊ यांचा एकाच दिवशी मृत्यू झाला आहे.
Feb 13, 2023, 05:15 PM ISTVande Bharat express ticket rates : वंदे भारत एक्स्प्रेसनं मुंबई- शिर्डी प्रवास करताय? आधी पाहून घ्या तिकीट दर
Vande Bharat express ticket rates : वंदे भारत दिसतेय तर छान.... एकदा प्रवास करायलाच हवा. असं जर तुम्ही ठरवताय तर आधी प्रवासासाठीचे तिकीटदर पाहून घ्या.
Feb 7, 2023, 10:27 AM IST
Nashik Crime News : बहिणीला छेडल्याचा जाब विचारणाऱ्या भावावर टोळक्याकडून कोयत्यानं वार
Nashik Crime News : पुण्याच्या कोयता गँगची चर्चा सुरु असताना आणि काही हादरवणाऱ्या घटना घडत असताना आता नाशिकमधील एका घटनेनं अनेकांनाच धक्का बसला आहे.
Feb 7, 2023, 09:44 AM IST
सत्यजित तांबेंचं 'पितळ' उघड, सत्यजित तांबे भाजपात प्रवेश करणार?
सत्यजीत तांबे यांना खुली ऑफर देणारा मंत्री कोण? सत्यजीत तांबे भाजपची ऑफर स्विकारणार?
Jan 30, 2023, 09:07 PM ISTWeather Update : थंडी वाढतीये...काळजी घ्या, येत्या 48 तासांत 'या' जिल्ह्यात येणार थंडीची लाट!
Maharastra Weather Update: येत्या 48 तासात मुंबईसह महाराष्ट्रात थंडीची तीव्र लाट, हवामान खात्याचा इशारा दिलाय.
Jan 9, 2023, 08:50 PM ISTNashik Crime: काय काळ आलाय; भोंदूबाबाकडून महिलेवर अत्याचार, हद्द म्हणजे महिलांचाही या कृत्यात हात?
Nashik Crime: पुण्याप्रमाणे नाशिकमध्ये सध्या गुन्हेगारी प्रवृत्ती (Nashik Crime) वाढू लागली असल्याच्या घटना समोर येऊ लागल्या आहेत. सध्या नाशिकमध्ये अशाच एका घटनेनं सगळीकडेच खळबळ माजवून दिली आहे. एका भोंदूबाबानं चक्क महिलेवर तीन वर्ष लैंगिक छळ करत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
Jan 3, 2023, 03:56 PM ISTNashik Big News: बिबट्याच्या हल्ल्यात सहा वर्षीय मुलाचा मृत्यू ; परिसरात दहशतीचं वातावरण
Nashik: अंधाराचा फायदा घेत बिबट्याने मुलावर हल्ला केला त्याला जबड्यात घेऊन त्याने जंगलात पळ काढला,स्थानिकांना समजताच त्यांनी आरडाओरडा करत गावकऱ्यांना कळवलं.
Dec 26, 2022, 10:32 AM IST