नाशिक

तिजोरीत खडखडाट... महापालिकेच्या 'कार'भाराची चर्चा!

नाशिक महानगर पालिकेच्या तिजोरीत खडखडाट असताना मनपा प्रशासनाने पदाधिकाऱ्यांची कारची हौस भागविण्यासाठी लाखो रुपयांची उधळण केलीय. स्थायी समितीसह विविध विषय समित्यांचे सभपतीसाठी नव्या कोऱ्या १२ कार घेण्यात आल्यात... तर, दुसरीकडे मनपाच्या लाखो रुपयाच्या जुन्या कार नुकत्याच भंगारात विक्रीसाठी काढण्यात आल्यानं महापालिकेच्या या 'कार'भाराची सर्वत्र चर्चा सुरु आहे.

Nov 23, 2017, 01:36 PM IST

यंत्रणेच्या ढिसाळपणा... अवैध गर्भपाताचा आरोपी नऊ महिने मोकळाच

नाशिक जिल्हा हा हळूहळू अवैध गर्भपाताचं आणि लिंग निदानाचं केंद्र ठरतोय. मालेगावनंतर नाशिकमधेही असेच अनेक अवैध व्यवसाय होत आहेत. आरोग्य विभागातील चौकशीतील दिरंगाईमुळे अशा वैद्याकीय व्यवसायिकांना चांगलंच बळ मिळतंय.

Nov 23, 2017, 11:06 AM IST

नाशिक | तिजोरीत खडखडाट, पदाधिकाऱ्यांना नव्या कार

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Nov 22, 2017, 09:49 PM IST

नाशिक | राज्यातील आरोग्ययंत्रणा खरंच सतर्क आहेत का?

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Nov 22, 2017, 09:39 PM IST

पीकपाणी | नाशिकमधील शेतकऱ्याचा आंतरपीक शेतीचा यशस्वी प्रयोग

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Nov 22, 2017, 06:56 PM IST

पीकपाणी | नाशिक जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे शेत उद्वस्त

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Nov 22, 2017, 06:52 PM IST

नाशिक | इनोव्हा गाडीत अवैध सोनोग्राफी

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Nov 21, 2017, 10:54 PM IST

पीकपाणी | तूर, हरभरा पिकांची अशी घ्या काळजी

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Nov 21, 2017, 07:43 PM IST

पीकपाणी | नाशिक, ढगाळ वातावरणात अशी घ्या पिकांची काळजी

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Nov 21, 2017, 07:39 PM IST

सातपूर येथे अवैधपणे गर्भलिंग चाचणी!

सातपूर भागात असलेल्या एका डायग्नोस्टीक सेंटरच्या मालकीच्या इनोव्हात सोनोग्राफी केंद्र सुरु होते. या इनोव्हामध्ये गर्भलिंग निदानाचं साहित्यही आढळून आले. 

Nov 21, 2017, 06:10 PM IST

नाशिक | इनोव्हा गाडीमध्ये रुग्णाची सोनोग्राफी

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Nov 20, 2017, 11:37 PM IST

नाशिक । अवकाळी पावसाच्या शक्यतेने शेतकरी चिंताग्रस्त

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Nov 20, 2017, 01:46 PM IST