'गॅनिमिडे'वर पृथ्वीवरील पाण्यापेक्षाही जास्त पाणी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 14, 2015, 08:56 AM ISTमंगळावर १९७९मध्ये माणसाचा वावर, नासाच्या माजी कर्मचाऱ्याचा दावा
मंगळावर १९७९मध्ये दोन व्यक्ती पाहिल्याचा दावा राष्ट्रीय वैमानिक आणि अंतराळ प्रशासनच्या (नासा) एका माजी कर्मचाऱ्यांने केला आहे. त्याने हा दावा विकिंग मार्स लेंडर या उपग्रहाने पाठविलेल्या छायाचित्रावरुन केला आहे.
Nov 28, 2014, 05:52 PM IST'नासा'च्या रॉकेटचा स्फोट
Oct 29, 2014, 04:06 PM IST'नासा'च्या अंतरिक्ष यानाचा उड्डाण होताच स्फोट
अमेरिकन अंतराळ संस्था 'नासा'तर्फे स्पेस सेंटरकडे पाठवण्यात येणाऱ्या अंतरिक्ष यानाचा उड्डाण घेताच स्फोट झाल्यानं नासाच्या या अंतराळ मोहिमेला मोठा धक्का बसला आहे.
Oct 29, 2014, 03:59 PM ISTनासाच्या रॉकेटचा स्फोट
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 29, 2014, 12:56 PM ISTमंगळावर पाठवा तुमचं नाव...
मंगळावर आणि आपलं नाव? तुम्ही म्हणाल कसं शक्य आहे हे?? पण... खरोखरच हे शक्य आहे... नासानं ही संधी उपलब्ध करून दिलीय.
Oct 9, 2014, 05:02 PM ISTमाळीण गाव : 'नासा'नं दिला होता 'पर्पल कोड' अलर्ट
पुण्याच्या माळीण गावात झालेल्या भूस्खलनात आपला जीव गमावणाऱ्यांची संख्या 129 वर पोहचलीय. पण, या घटनेनंतर एक भयंकर खुलासा समोर आलाय.
Aug 5, 2014, 12:06 PM IST`लाडी`यान अखेर चंद्रावर आदळले
अमेरिकेच्या `नासा`ने चंद्रावर पाठवलेले `लाडी` हे यान ताशी ५८०० किलोमीटर वेगाने चंद्राच्या पृष्ठभागावर आदळले.
Apr 22, 2014, 03:48 PM IST`नासा`ला मिळाली नवीन पृथ्वी?
`नासा`ने आता पृथ्वी ग्रहाशी अगदी सारखा दिसणारा एक ग्रह शोधून काढला आहे.
Apr 18, 2014, 05:27 PM IST`नासा`चं चांद्रयान चंद्रावर धडकून होणार नष्ट
गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये `नासा` या अमेरिकेची अंतराळ एजन्सीनं चंद्राच्या पृष्ठभागावर एक यान धाडलं होतं. वैज्ञानिक पद्धतीनं काही आकडे गोळा करण्याचं काम हे यान करत होतं.
Apr 11, 2014, 08:29 AM ISTआता चंद्रावर फुलणार भाजीपाल्याचा मळा, नासाचे प्रयत्न!
अमेरिकेची नासा ही अवकाश संस्था चंद्रावर विविध भाजीपाल्यांच्या बिया पाठविण्याचं नियोजन करत असून, २०१५ मध्ये तिथं भाजीपाल्याचा मळा फुलविण्यासाठी प्रयत्न करत आहे. ब्रिटनमधील एका संकेतस्थळानं याबाबतची माहिती प्रसिद्ध केली आहे.
Dec 4, 2013, 08:23 PM IST‘नासा’ दुसऱ्या पृथ्वीच्या शोधात!
येत्या दहा ते वीस वर्षांमध्ये पृथ्वीसारखा ग्रह शोधण्यात यश येईल, अशी आशा नासाचे संचालक डॉ. जयदिप मुखर्जी यांनी व्यक्त केलीय.
Dec 2, 2013, 07:57 AM ISTचंद्रावर तुळस उगवणार, नासाचा पुढाकार
चंद्रावर तुम्हाला घर घेता येईल का? जर तुम्हा ते स्वप्न पाहात असाल तर ते भविष्यात शक्य आहे. कारण अमेरिकन अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच नासा नविन उपक्रम हाती घेत आहे. चंद्रावर मानवी पाऊल पडल्यानंतर तेथे वनस्पती लावण्याचा निर्णय घेण्यात आलाय. नासा पहिल्यांदा चंद्रावर तुळस किंवा बीट या वनस्पतीचे बीज लावून बघणार आहेत.
Nov 30, 2013, 12:40 PM ISTशनी आणि पृथ्वीचा `नासा`नं जाहीर केलेला हा दुर्मिळ फोटो...
अमेरिकेची अंतराळ संस्था नॅशनल एरोनॉटिक्स अँड स्पेस अॅडमिनिस्ट्रेशन (नासा)नं शनी ग्रहाचा एक दुर्मिळ फोटो जाहीर केलाय.
Nov 14, 2013, 09:44 PM ISTमंगळ ग्रहावर जीवनाचे पुरावे मिळाले नाहीत- नासा
अमेरिकन अंतराळ संस्था नासानं मंगळावर पाठविलेल्या क्युरियॉसिटी रोव्हरनं गेले वर्षभर घेतलेल्या शोधानंतर मंगळावर पाण्याचे आणि जीवनाचे अवशेष आढळले नसल्याचं नासानं जाहीर केलंय. सायन्स र्जनलमध्ये ही माहिती प्रसिद्ध झाली आहे.
Sep 22, 2013, 04:54 PM IST