निकालाआधी भाजपच्या भेटीगाठी, आम्ही कमी पडलो - राष्ट्रवादी
एक्झिट पोलच्या निष्कर्षांनंतर भाजपला बहुमत मिळेल असं चित्र असल्यामुळे भाजप आता नवं सरकार स्थापण्याच्या रणनितीत गुंतलंय. गांधीनगरमध्ये नरेंद्र मोदींची भेट घेण्याआधी आज सकाळपासूनच वरिष्ठ भाजप नेत्यांचा दिल्लीत भेटीगाठींचा सिलसिला सुरू झालाय.
May 14, 2014, 01:18 PM ISTकाँग्रेस नेते अशोक चव्हाण यांना दणका
काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी पेड न्यूजप्रकरणी दाखल केलेली याचिका आज सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल चांगलाच दणका दिलाय. दिल्ली उच्च न्यायालयाचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने कायम ठेवलाय.
May 5, 2014, 11:35 AM ISTअशोक चव्हाण : पेड न्यूज प्रकरणावर आज निकाल
माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांच्याविरोधातील पेड न्यूज प्रकरणावर आज सुप्रीम कोर्टात निकाल लागणार आहे. सुप्रीम कोर्टात साडेदहाच्या सुमारास या प्रकरणी सुनावणी होणार आहे.
May 5, 2014, 08:45 AM ISTशक्ती मिल गँगरेप : एका गुन्ह्यात दोषींना मरेपर्यंत जन्मठेप
शक्ती मिल कम्पाऊंड बलात्काराच्या दोन प्रकरणांमधील एका प्रकरणाचा निकाल न्यायालयानं दिलाय. यामध्ये, सलीम अन्सारी, विजय जाधव, अश्फाक शेख, कासीम शेख या चार आरोपींना मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आलीय.
Mar 21, 2014, 01:17 PM ISTशक्ती मिल गँगरेप प्रकरणात चारही नराधम दोषी
मुंबईत शक्ती मिल कंपाऊंडमध्ये पत्रकार तरूणीवर आणि टेलिफोन ऑपरेटवर झालेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणी मुंबई सत्र न्यायालय आज निकाल सुनावणार आहे.
Mar 20, 2014, 09:17 AM ISTप्रत्येक नग्न छायाचित्र अश्लील नाही- सुप्रिम कोर्ट
प्रकाशनातील महिलेचं प्रत्येक नग्न छायाचित्र हे अश्लील नाही, असा निकाल सुप्रिम कोर्टानं दिलाय. आयपीसीच्या १४६ वर्षांपूर्वीच्या तरतुदींचा अर्थ लावून कोर्टानं हा निकाल दिला. `एखाद्या नग्न किंवा अर्धनग्न छायाचित्रामुळं लैंगिक भावना उत्तेजित झाल्या तरच, ते अश्लील म्हणता येईल,` असं मतही कोर्टानं नोंदविलंय.
Feb 8, 2014, 01:51 PM IST<b> ‘कॅट’चा निकाल जाहीर! </B>
देशातील प्रमुख मॅनेजमेंट संस्थांमध्ये प्रवेश मिळविण्यासाठी गरजेची असलेल्या कॉमन अॅडमिशन टेस्ट म्हणजेच ‘कॅट’चे निकाल मंगळवारी जाहीर झालेत.
Jan 14, 2014, 04:07 PM ISTगोध्रा हत्याकांड : नरेंद्र मोदी ठरले `मिस्टर क्लीन`
गुलबर्ग सोसायटी हत्याकांड प्रकरणी भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांना क्लीन चीट मिळालीय. हा मोदींसाठी मोठा दिलासा मानला जातोय.
Dec 26, 2013, 05:28 PM ISTआता लाल दिवा फक्त घटनात्मक पदाधिकाऱ्यांना- सुप्रिम कोर्ट
वाहनांवर लाल दिवा वापरण्याबाबत सुप्रीम कोर्टानं महत्वपूर्ण निकाल दिलाय. केवळ घटनात्मक पदावरी मान्यवरांच्या वाहनांवरंच लाल दिवा वापरता येणार आहे. मात्र त्याबरोबर सायरनचा वापर करण्यास मज्जाव करण्यात आलाय.
Dec 10, 2013, 12:57 PM ISTदहावी-बारावी परीक्षेचा आज निकाल
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये घेण्यात आलेल्या दहावी-बारावी परीक्षेचा निकाल मंगळवार, २६ नोव्हेंबर रोजी जाहीर करण्यात येणार आहे.
Nov 26, 2013, 09:41 AM ISTतंदूर कांड : सुशील शर्माची फाशी रद्द; मरेपर्यंत तुरुंगात!
‘तंदूर कांडा’तील दोषी सुशील शर्मा याला दया दाखवत सर्वोच्च न्यायालयानं त्याची फाशीची शिक्षा रद्द केलीय. पत्नी नैना सहानीच्या क्रूर हत्येबद्दल सुशील शर्माला न्यायालयानं फाशीऐवजी जन्मठेपेची शिक्षा सुनावलीय.
Oct 8, 2013, 11:21 AM ISTशिक्षक-शिक्षिकांनाही `लुंगी डान्स`चा मोह आवरेना!
नेहमी शिक्षकांचा धाक, शिक्षकांची शिस्त असल्या गोष्टींची चर्चा होते. मात्र, अहमदनगरच्या शिक्षकांनी या सर्व आदर्शांना तिलांजली देत थेट रस्त्यात लुंगी डान्स करण्याचा पराक्रम केला
Sep 28, 2013, 04:32 PM ISTबाटला हाऊस एन्काऊंटर : शहजाद अहमदला जन्मठेप!
२००८ मध्ये झालेल्या बाटला हाऊस प्रकरणात एकमेव दोषी असणारा इंडियन मुजाहिदीन मधला शहजाद अहमद याला आज जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आणि इस्पेक्टर मोहन चंद शर्मा यांना न्याय मिळाला.
Jul 30, 2013, 06:09 PM ISTबाटला हाऊस प्रकरणात शहझाद दोषी
2008 साली झालेल्या दिल्लीतल्या बाटला हाऊस प्रकरणाचा आज निकाल लागण्याची शक्यता आहे.
Jul 25, 2013, 04:39 PM ISTदहावीचा निकाल जाहीर, मुलींनीच मारली बाजी
दहावीच्या परीक्षेचा निकाल आज जाहीर करण्यात आला. विभागानुसार हा निकाल जाहीर करण्यात आला आहे. राज्याचा निकाल ८३.४८ इतका लागला आहे.
Jun 7, 2013, 12:39 PM IST