आयपीएल स्पॉट फिक्सिंगवर सर्वोच्च न्यायालयाचा निकाल
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 22, 2015, 07:06 PM ISTमयप्पन-राज कुंद्रा सट्टेबाजी प्रकरणात दोषी - सुप्रीम कोर्ट
आयपीएल स्पॉट फिक्सिंग आणि सट्टेबाजीप्रकरणी सुप्रीम कोर्टाने महत्त्वपूर्ण निकाल दिलाय. श्रीनिवासन यांचे जावई आणि चेन्नई सुपर किंगजचे अधिकारी गुरुनाथ मयप्पन आणि राजस्थान रॉयल्सचे को-ओनर राज कुंद्रा हे स्पॉट फिक्सिंगप्रकरणी दोषी असल्याचा निकाल सुप्रीम कोर्टाने दिलाय.
Jan 22, 2015, 05:28 PM ISTजम्मु काश्मीरमधील एक्सिट पोलचे निकाल
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 22, 2014, 08:50 PM ISTसलमान खान हिट अॅंड रन प्रकरण
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 24, 2014, 05:52 PM ISTभाजपाशी चर्चा सुरु, उद्यापर्यंत वाट पाहा- राऊत
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 29, 2014, 10:10 PM ISTगुरूवारी लागणार भाजप-शिवसेनेच्या युतीचा निकाल?
युतीसंदर्भातल्या प्रस्तावावरून भाजप आणि शिवसेनेत ‘पहले आप पहले आप’ सुरू झालंय. सत्तेमध्ये सहभागी होण्यास शिवसेना तयार आहे. मात्र भाजपकडून सन्मानजनक प्रस्तावाची वाट पाहत असल्याची प्रतिक्रिया युवा सेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरेंनी दिलीय.
Oct 29, 2014, 09:07 PM ISTनिवडणुकीच्या परिस्थितीचा आढाव घेणारी कविता
Oct 20, 2014, 04:31 PM ISTपाहा मराठवाड्यात तुमच्या उमेदवाराला किती मतं
मराठवाड्यातील उमेदवारांचं मताधिक्य आणि कोण किती मतांनी पराभूत झालं
Oct 19, 2014, 04:38 PM ISTUPDATE - पश्चिम महाराष्ट्र : निकाल
विधानसभा निवडणूक २०१४ चे निकाल काय लागणार याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलंय. अर्थातच या निकालांमध्ये एक महत्त्वाची भूमिका बजावणार आहे तो महाराष्ट्राचा पश्चिम भाग...
Oct 19, 2014, 07:04 AM ISTUPDATE - विदर्भ विभाग निकाल
दिवाळीपूर्वीच नागपूरसह संपूर्ण विदर्भात दिवाळी साजरी करण्याची तयारी सुरू आहे. मतमोजणीला सुरूवात झालीय.
Oct 19, 2014, 06:57 AM ISTदिवाळी कोणाची? सरकार कोणाचं, थोड्याच वेळात निकाल
ऐन दिवाळीच्या मुहूर्तावर विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होत असल्यामुळं राज्यभर जोरदार आतषबाजी होणार आहे. मतदारांनी कोणाच्या बाजूनं कौल दिला आहे, हे अवघ्या काही तासांनंतर कळणार असल्यामुळं निकालाबाबतची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे.
Oct 19, 2014, 06:32 AM ISTनिवडणुकीनंतर सेना-भाजप एकत्र येतील - आठवले
गेल्या २५ वर्षांची युती तोडून वेगवेगळ्या मार्गाने जाताना एकमेकांवर वाट्टेल तसं तोंडसुख घेणारे दोन पक्ष शिवसेना आणि भाजप निवडणुकीनंतर पुन्हा एकत्र येऊ शकतील, असा विश्वास रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे नेते रामदास आठवले यांनी व्यक्त केलाय.
Oct 15, 2014, 01:34 PM IST