निवडणूक आयोग

प्रिया दत्त यांच्या ट्विटला साध्वी प्रज्ञा यांचे प्रत्युत्तर

साध्वी प्रज्ञा २००८ सालच्या मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यातील आरोपी आहेत. सध्या त्यांची जामिनावर सुटका करण्यात आली आहे.

Apr 22, 2019, 02:25 PM IST

निवडणूक आयोगाच्या नोटीसला प्रज्ञा सिंह यांचे उत्तर

 मी शहीद करकरेंचा अपमान केला नाही असे त्यांनी निवडणूक आयोगाने दिलेल्या नोटीसच्या उत्तरात म्हटले.

Apr 22, 2019, 09:56 AM IST

बाबरी मशीद वक्तव्यावरून प्रज्ञा सिंह यांना निवडणूक आयोगाची नोटीस

साध्वी प्रज्ञा २००८ सालच्या मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यातील आरोपी आहेत. 

Apr 21, 2019, 09:42 AM IST

निवडणूक आयोगाचा भाजपला मोठा झटका, पीएम मोदींवरील वेब सीरिजवर बंदी

आता तर बायोपिकनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरील वेब सीरिजला बंदी आणली आहे.  

Apr 20, 2019, 06:59 PM IST

जामिनावर तुरुंगाबाहेर असलेल्या साध्वी प्रज्ञाच्या उमेदवारीला रोख नाही, निवडणूक आयोगाचा निर्णय

छातीच्या कर्करोग असल्यानं धड उभंही राहता येत नसल्याचं कारण देऊन जामीन मिळवणारी प्रज्ञा सिंह भोपाळमधून भाजपच्या तिकीटावर निवडणूक लढतेय  

Apr 19, 2019, 01:20 PM IST

स्वाक्षरीसहीत उमेदवारांना चिन्हाचं वाटप करणं लालूंना भारी पडणार?

गुन्हेगारीच्या आरोपांतील दोषी तुरुंगातून सोशल मीडिया कसा हाताळतो?

Apr 19, 2019, 11:38 AM IST

'चौकीदार चोर है' जाहिरात आणि व्हिडीओवर निवडणूक आयोगाची बंदी

निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर निवडणूक आयोगाने काँग्रेसचे 'चौकीदार चोर है' जाहीरात आणि व्हिडीओवर बंदी आणली आहे. 

Apr 18, 2019, 01:48 PM IST

'निवडणूक आयोगाला अधिकार परत मिळालेला दिसतोय', SC चा खोचक शेरा

जाती आणि धर्माच्या आधारावर राजकीय नेते आणि पक्ष प्रवक्त्यांच्या आक्षेपार्ह विधानांवर अशा पक्षांविरोधात कठोर कारवाई

Apr 16, 2019, 01:06 PM IST

निवडणूक आयोगानंतर मायावतींना न्यायालयाचाही दणका

उमेदवारांकडून जाती - धर्माच्या नावावर मतं मागण्याच्या प्रकरणी नेत्यांवर कारवाई केल्याचं निवडणूक आयोगानं न्यायालयासमोर म्हटलं

Apr 16, 2019, 12:46 PM IST

...या मतदारसंघात लोकसभा निवडणूक रद्द होण्याची शक्यता

निवडणूक आयोगानं यासंबंधी राष्ट्रपतींना शिफारस धाडल्याचं समजतंय

Apr 16, 2019, 08:35 AM IST

सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला दिले आदेश 'आधी चित्रपट पाहा मग निर्णय घ्या'

निवडणूक आयोगाने चित्रपट न पाहाताच बंदी घातली अशी याचिका निर्मात्याने सर्वोच्च न्यायालयात केली आहे.   

Apr 15, 2019, 12:35 PM IST

निवडणूक आयोगाच्या नोटिशीनंतर मनेका गांधींचे स्पष्टीकरण

मनेका गांधी यांचा हा वादगस्त वक्तव्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

Apr 13, 2019, 07:55 AM IST

निवडणूक आयोगाच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह, निवृत्त सनदी अधिकाऱ्यांचे राष्ट्रपतींना पत्र

निवडणूक आयोगाच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.  

Apr 10, 2019, 04:21 PM IST

अखेर 'पीएम मोदी' अवतरणार रूपेरी पडद्यावर

सर्वोच्च न्यायालय, निवडणूक आयोग आणि सेन्सॉर बोर्डाकडून चित्रपटाला हिरवा कंदील दाखवण्यात आला आहे.

Apr 10, 2019, 08:59 AM IST