राजघराण्यावर बोलायला सतेज पाटील इतके मोठे झाले का? धनंजय महाडिक यांचा खडा सवाल
Maharashtra Assembly Election : विधानसभा निवडणुकीच्या धर्तीवर सध्या राज्यात अनेक घडामोडींना वेग आला असून, कोल्हापूर उत्तर मतदारसंघानं साऱ्या राज्याचं लक्ष वेधलं आहे.
Nov 5, 2024, 09:08 AM IST
मेट्रो प्रवाशांना तिकिटावर मोठी सवलत, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर MMRDAचा निर्णय
निवडणुकीच्या दिवशी मेट्रो प्रवाशांना तिकिटावर मिळणार मोठी सवलत मिळणार आहे. लोकसभा निवडणूक 2024 च्या पार्श्वभूमीवर महामुंबई मेट्रो प्रशासनाने हा निर्णय घेतलाय.
May 3, 2024, 02:13 PM IST'महाराष्ट्राचं वैभव परत मिळवून देऊ' शिवसेना ठाकरे गटाचा वचननामा
Loksabha 2024 : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धल ठाकरे गटाचा वचननामा आज जाहीर करण्यात आला. उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत वचननामा जाहीर केला.
Apr 25, 2024, 06:44 PM ISTमत द्यायचंय, पण मतदान केंद्र माहित नाहीये? एका क्लिकवर जाणून घ्या
Lok Sabha Elections Voting : पहिल्या टप्प्यात 1600 हून अधिक उमेदवार रिंगणात आहेत. या टप्प्यात नऊ केंद्रीय मंत्री, दोन माजी मुख्यमंत्री आणि एका माजी राज्यपालांचे भवितव्य पणाला लागले आहे.
Apr 19, 2024, 08:38 AM IST
Loksabha Election 2024 : महायुतीत बंडाची ठिणगी? नाशिकच्या जागेसाठी हेमंत गोडसे मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आणि त्यानंतर...
Loksabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीच्या धर्तीवर राज्यातील काही महत्त्वाच्या जागांचा तिढा सुटला असला तरीही पक्षांतर्गत असंतोष लपून राहिलेला नाही.
Apr 2, 2024, 09:53 AM IST
भाजपात सत्तरी पार, उमेदवारीला नकार? राज्यात 'या' खासदारांची उमेदवारी धोक्यात
Maharashtra Loksabha Election 2024 : वयाची सत्तरी पार केलेल्या भाजप खासदारांना आगामी लोकसभा निवडणुकीत डच्चू देण्यात येणार असल्याचा प्लान भाजप तयार करतंय. महाराष्ट्र दौऱ्यात स्वत: पंतप्रधान मोदी यांनी तरुणांना राजकारणात येण्याचं आवाहन केलं आहे.
Jan 12, 2024, 07:18 PM ISTराजकारणाच्या मैदानातही Shakib Al Hasan चा राडा; निवडणूक जिंकण्याआधीच चाहत्याच्या कानशिलात लगावली, पाहा Video
Shakib Al Hasan Viral Video : बांग्लादेशमध्ये झालेल्या निवडणुकीत (Bangladesh Parliament elections) स्टार क्रिकेटर शाकिब हसन खासदार म्हणून निवडून आला आहे. खासदार होण्याआधीच शाकिबचा रुबाब पहायला मिळाला. त्याचा व्हिडीओ आता व्हायरल होत आहे.
Jan 8, 2024, 04:32 PM ISTशेख हसीना पाचव्यांदा बांगलादेशच्या पंतप्रधान, भारताशी कसा आला संबंध? जाणून घ्या
Bangladesh PM Sheikh Hasina: याआधी हसीना शेख यांनी 1996 ते 2001 पर्यंत पंतप्रधानपद भूषवले होते.
Jan 8, 2024, 11:07 AM ISTPetrol Diesel Price Today : महाराष्ट्रातील पेट्रोल-डिझेलच्या दराबाबत मोठी बातमी, जाणून घ्या आजचा भाव
Petrol Diesel Rate in Marathi : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकार सामान्यांना मोठा दिलासा देणार आहे. मीडिया रिपोर्टनुसार केंद्र सरकार लवकरच पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कपात करणार आहे.
Dec 30, 2023, 09:54 AM ISTPetrol Diesel Price : महाराष्ट्रातील पेट्रोल-डिझेलचे नवे दर जाहीर, सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री की दिलासा?
Petrol Diesel Price Today in Marathi: महाराष्ट्रातील सर्वसामान्यांसाठी मोठी बातमी येत आहे. येत्या काही दिवसांत पेट्रोल आणि डिझेलचे दर 7 ते 8 रुपयांनी कमी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मुंबईत पेट्रोल 106 रुपयांवरुन 98 ते 99 रुपये प्रति लिटरवर येण्याची शक्यता आहे.
Dec 29, 2023, 09:37 AM ISTधोनीला आयपीएल जिंकवून देणाऱ्या खेळाडूची राजकारणात एन्ट्री, 'या' पक्षासोबत नवी इनिंग
CSK Cricketer in Politics : आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी (Jagan Mohan Reddy) यांच्या उपस्थितीत अंबाती रायडू याने वायएसआर काँग्रेसमध्ये (YSR Congress) प्रवेश केला आहे.
Dec 28, 2023, 08:33 PM ISTLPG cylinder price : निवडणुका संपल्या गॅस सिलेंडर महागला; सोसावा लागणार आर्थिक भार
LPG cylinder price : देशातील पाच महत्त्वाच्या राज्यांमध्ये पार पडलेल्या विधासभा निवडणुकांचे निकाल जाहीर होण्याआधीच वाढले सिलिंडरचे दर... पाहा किती फरकानं वाढली किंमत
Dec 1, 2023, 09:16 AM IST
महायुतीत धुसफूस! लोकसभा निवडणुकांपूर्वी शिंदे गटाच्या 'त्या' कृतीचं अजित पवार कसं उत्तर देणार?
Loksabha Elections : एकत्र म्हणता म्हणता अखेर माशी शिंकलीच... पाहा महायुतीत नेमकं काय घडतंय आणि काय बिघडतंय. पाहून तुमचं डोकं भणभणेल.
Nov 28, 2023, 08:33 AM IST
आगामी निवडणुकीसाठी भाजपने कंबर कसली, राज्यातील भाजपच्या 47 आमदारांवर 'ही' जबाबदारी
2024 मध्ये होणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने आतापासूनच तयारी सुरु केली आहे. याची सुरुवात तेलंगणा आणि मध्यप्रदेशपासून करण्यात आली आहे. तेलंगणा आणि मध्यप्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने मेगाप्लान तयार केला आहे.
Aug 19, 2023, 02:21 PM ISTExit Poll 2023: जनमत कुणाला, मेघालय-त्रिपुरा-नागालँड कोणाची सत्ता? काय सांगतात एक्झिट पोलचे आकडे
Meghalaya Tripura Nagaland Exit Poll 2023: महाराष्ट्राच्या राजकारणात धुरळा उडत असतानाच तिथे देश पातळीवरही मोठ्या राजकीय घडामोडी घडत आहेत. मेघालय, त्रिपुरा, नागालँड विधानसभा निवडणुकांच्या निकालाकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
Feb 28, 2023, 11:40 AM IST