भाजपाकडून चंद्रशेखर बावनकुळे यांचा पत्ता कट
ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळेंना उमेदवारी नाहीच
Oct 4, 2019, 02:35 PM ISTमुलीसाठी बापानं सोडलं उमेदवारीवर पाणी, 'नाराज' खडसेंचा सूर नरमला
रोहिणी खडसे या एकनाथ खडसे यांच्या द्वितीय कन्या आहेत
Oct 4, 2019, 12:35 PM ISTपक्षानं तिकीट कापल्यानंतर विनोद तावडे यांची पहिली प्रतिक्रिया...
चौथ्या यादीतही नाव नसल्यानं तावडे नाराज होते, विनोद तावडे अपक्ष लढतील, अशी चर्चाही सुरु होती. पण...
Oct 4, 2019, 11:58 AM ISTपक्षानं तिकीट कापल्यानंतर विनोद तावडे यांची पहिली प्रतिक्रिया...
पक्षानं तिकीट कापल्यानंतर विनोद तावडे यांची पहिली प्रतिक्रिया...
Oct 4, 2019, 11:55 AM ISTवरळीतून आदित्य ठाकरेंचा एकमेव अर्ज दाखल
वरळी विधानसभा मतदारसंघात आतापर्यंत शिवसेनेचे उमेदवार आदित्य ठाकरे यांचाच एकमेव अर्ज आला आहे.
Oct 3, 2019, 11:25 PM ISTकाँग्रेसची चौथी यादी जाहीर, मुख्यमंत्र्यांविरोधात आशिष देशमुख रिंगणात
काँग्रेसची चौथी यादी जाहीर झाली आहे.
Oct 3, 2019, 10:32 PM ISTशिवसेनेकडून धनराज महालेंचा गेम; उमेदवारी अर्ज भरल्यानंतर पत्ता कापला
लोकसभेला पराभव झाल्यानंतर महाले पुन्हा शिवसेनेत आले.
Oct 3, 2019, 10:03 PM ISTखडसेंच्या उद्याच्या भूमिकेकडे लक्ष, खान्देशात मोठया घडामोडीची शक्यता
खडसेंचा राग कमी झालेला नाही. ते उद्या आपली भूमिका सकाळी ११.३० वाजता स्पष्ट करणार आहेत.
Oct 3, 2019, 09:05 PM ISTअर्ज दाखल करण्यासाठी झाशीच्या राणीच्या वेशात अवतरल्या उमेदवार
जिल्हाधिकारी कार्यालयासमोर या उमेदवाराला पाहण्यासाठी जनतेनंही गर्दी केली होती
Oct 3, 2019, 08:01 PM ISTपालघरमधून श्रीनिवास वनगा, या आमदाराचा अखेरचा 'जय महाराष्ट्र'
पालघरमध्ये जोरदार राजकीय घडामोडी पाहायला मिळाल्या आहेत. शिवसेनेला येथे जोरदार धक्का बसला आहे.
Oct 3, 2019, 07:17 PM ISTम्हणून निवडणूक न लढवता बाळासाहेबांचा 'शब्द' 'आदेश' असायचा
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी कधीच निवडणूक लढवली नाही. पण तरीही बाळासाहेबांचा 'शब्द' हा सर्व शिवसैनिकांसाठी 'आदेश' असायचा.
Oct 3, 2019, 06:39 PM ISTसंजय निरुपम यांचे काँग्रेस सोडण्याचे संकेत
काँग्रेसचे मुंबई शहरचे माजी अध्यक्ष संजय निरुपम नाराज.
Oct 3, 2019, 06:28 PM ISTभाजपची तिसरी यादी जाहीर; खडसे, तावडे, बावनकुळेंना संधी नाहीच
भाजपच्या वाट्याला जागावाटपात १६४ जागा आल्या आहेत. त्यापैकी १४३ उमेदवारांची नावे भाजपने जाहीर केली आहेत.
Oct 3, 2019, 06:27 PM IST