निवडणूक

सर्वकाही आकड्यांवर अवलंबून नसते- उद्धव ठाकरे

लहान भाऊ कोण आणि मोठा भाऊ कोण, या चर्चेपेक्षा बंधुत्व टिकले हे अधिक महत्त्वाचे आहे.

Oct 4, 2019, 10:11 PM IST

राष्ट्रवादीला दे धक्का, माजी खासदार शिवसेनेत दाखल

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर अनेक राजकीय पक्षांत नाराजी उघड उघड दिसून येत आहे.  

Oct 4, 2019, 08:47 PM IST

आदित्य ठाकरे मुंबईतून सर्वाधिक मताधिक्याने विजयी होतील; मुख्यमंत्र्यांचा दावा

आदित्य मुख्यमंत्री व्हावेत, ही शिवसैनिकांची इच्छा असेल तर त्यामध्ये काहीही गैर नाही.

Oct 4, 2019, 07:43 PM IST

खेळ मांडला : नियतीचा फेरा कुणाला चुकलाय...

इनीथिंग ऍन्ड एव्हरीथिंग इज पॉसिबल इन लव्ह, वॉर ऍन्ड पॉलिटिक्स... हेच खरं!

Oct 4, 2019, 06:58 PM IST

तिकीटं कापली नाहीत, जबाबदाऱ्या बदलल्या- फडणवीस

पक्षात अशाप्रकारे कार्यकर्त्यांच्या भूमिका बदलत असतात.

Oct 4, 2019, 06:57 PM IST

नाराजी दूर करुन राज्यातील बंडखोरी थोपवणार - मुख्यमंत्री

भाजप आणि शिवसेनेत मोठी बंडखोरी झाली आहे. 

Oct 4, 2019, 06:44 PM IST

भाजपाकडून नाथाभाऊंना सक्तीची निवृत्ती!

खडसेंच्या तीस वर्षांच्या विधिमंडळाच्या कारकीर्दीची अखेर झालीय 

Oct 4, 2019, 06:24 PM IST

तिकीट कापलेल्या तावडेंना अशोक चव्हाणांचा सणसणीत टोला

तावडेंना तिकीटही मिळू नये, मला सहानुभूती वाटते

Oct 4, 2019, 06:18 PM IST

मुंबईत शिवसेनतून बंडखोरी, आमदार तृप्ती सावंत यांचा उमेदावारी अर्ज दाखल

 शिवसेनेकडून विद्यमान आमदार तृप्ती सावंत यांना डावल्याने तीव्र नाराज.

Oct 4, 2019, 06:09 PM IST

मोठी बातमी: सिंधुदुर्गात शिवसेना-भाजपची युती तुटणार; भाजपचे नेते आक्रमक

भाजपकडून नितेश राणे किंवा शिवसेनेतील बंडखोर राजन तेली यांना विजयी करण्याचे आवाहन

Oct 4, 2019, 05:24 PM IST

'जिथे आव्हान असते त्या ठिकाणी दीपाली असते'

ठाण्यातील कळवा-मुंब्रा मतदार संघातून चूरस वाढणार.

Oct 4, 2019, 04:50 PM IST

बारामतीत राडा, राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी पडाळकर समर्थकांना पिटाळले

बारामती विधानसभा मतदारसंघात यंदा संघर्ष होणार याची चुणूक आज पाहायला मिळाली.  

Oct 4, 2019, 04:04 PM IST

कणकवलीत शिवसेना-भाजप आमनेसामने; सेनेकडून सतीश सावंतांना उमेदवारी

कणकवली मतदारसंघाची लढत दोन्ही पक्षांसाठी प्रतिष्ठेची झाली आहे. 

Oct 4, 2019, 03:51 PM IST

काँग्रेस आमदार विश्वजित कदम यांचा उमेदवारी अर्ज दाखल

पलूस- कडेगाव मतदार संघातून उमेदवारी अर्ज दाखल

Oct 4, 2019, 03:30 PM IST

प्रिया दत्त यांच्यावर तिकीट वाटपात दलालीचा आरोप

'प्रिया दत्त पुन्हा एकदा १७५ कलिंगा विधानसभेचं तिकीट विकण्यासाठी यशस्वी ठरल्या'

Oct 4, 2019, 03:26 PM IST