सिलेक्शन काऊच प्रकरणी बीसीसीआयची कारवाई
क्रिकेटमधल्या सिलेक्शन काऊच प्रकरणी बीसीसीआयनं कारवाईचा बडगा उगारला आहे.
Jul 19, 2018, 09:40 PM ISTऋषभ पंतची शेवटच्या क्षणी निवड, या खेळाडूला मिळणार होती संधी
भारत आणि इंग्लंडमधल्या ५ टेस्ट मॅचच्या सीरिजला १ ऑगस्टपासून सुरुवात होणार आहे.
Jul 19, 2018, 09:05 PM ISTटेस्ट टीममध्ये निवड नाही, रोहित शर्मा म्हणतो...
भारताच्या इंग्लंड दौऱ्यातील टी-२० आणि वनडे सीरिज आता संपली आहे.
Jul 19, 2018, 04:11 PM ISTइंग्लंडविरुद्धच्या टेस्ट सीरिजसाठी कोणाला संधी मिळणार?
भारत आणि इंग्लंडमध्ये शेवटची आणि तिसरी वनडे मॅच १७ जुलैला खेळवण्यात येणार आहे.
Jul 15, 2018, 11:32 PM ISTटेस्ट टीमच्या निवडीआधीच हे दोन खेळाडू इंग्लंडमध्ये
भारत आणि इंग्लंडमध्ये शेवटची आणि तिसरी वनडे मॅच १७ जुलैला खेळवण्यात येणार आहे.
Jul 15, 2018, 10:58 PM ISTकुलदीप-चहलला टेस्टमध्येही संधी? अश्विन-जडेजाचं स्थान संकटात
इंग्लंडविरुद्धच्या टेस्ट सीरिजआधी भारताचा कर्णधार विराट कोहलीनं मोठं वक्तव्य केलं आहे.
Jul 15, 2018, 07:49 PM ISTविनायक सामंत मुंबई टीमचे नवे प्रशिक्षक
माजी क्रिकेटपटू विनायक सामंत यांची मुंबईच्या टीमचे प्रशिक्षक म्हणून निवड करण्यात आली आहे.
Jul 12, 2018, 10:13 PM IST'तू कधीच क्रिकेटपटू होणार नाहीस'
भारताच्या इंग्लंड दौऱ्याला ३ जुलैपासून सुरुवात होत आहे.
Jul 2, 2018, 10:31 PM ISTपंजाबमध्ये जन्मलेला हा क्रिकेटपटू, भारताला हरवण्यासाठी मैदानात उतरणार!
भारताविरुद्धच्या दोन टी-20 मॅचच्या सीरिजसाठी आयर्लंडनं १४ खेळाडूंच्या टीमची घोषणा केली आहे.
Jun 24, 2018, 03:09 PM IST२५० रुपयांसाठी क्रिकेट खेळायचा हा खेळाडू, गंभीरनं बदललं नशीब
सगळ्यांचा मदतीला धाऊन जाणारा, अशी भारतीय क्रिकेटपटू गौतम गंभीरची ओळख आहे.
Jun 12, 2018, 08:09 PM ISTनवदीप सैनीच्या निवडीनंतर गौतम गंभीरची टीका
दिल्लीचा फास्ट बॉलर नवदीप सैनीची अफगाणिस्तानविरुद्धच्या टेस्टमध्ये निवड करण्यात आली आहे.
Jun 12, 2018, 07:30 PM ISTअर्जुन तेंडुलकरच्या निवडीवर बोलला गागुंली, खेळतांना कधी पाहिलं नाही...
सचिनच्या मुलावर गांगुलीने दिली अशी प्रतिक्रिया
Jun 10, 2018, 06:38 PM ISTअर्जुनच्या अंडर १९ संघातील निवडीनंतर लोकांनी केली ज्युनियर बच्चनशी तुलना
भारतात क्रिकेटचा देव म्हटल्या जाणाऱ्या सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकरची निवड अंडर १९ संघात निवड झालीये. अर्जुन तेंडुलकर पुढील महिन्यात होणाऱ्या श्रीलंकेविरुद्धच्या चार दिवसीय सामन्यात खेळताना दिसणार आहे.
Jun 8, 2018, 06:31 PM ISTअर्जुनच्या निवडीबाबत सचिन तेंडुलकरचे मोठे विधान
भारताचा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकरची पुढील महिन्यात होणाऱ्या श्रीलंकेविरुद्धच्या दोन चार दिवसीय सामन्यांसाठी भारताच्या अंडर १९ संघात निवड झालीये.
Jun 8, 2018, 05:24 PM IST'सचिन-द्रविडमुळे कारकिर्दीचं नुकसान'
अफगाणिस्तानविरुद्धच्या एकमेव टेस्टसाठी रोहित शर्माची टीममध्ये निवड करण्यात आलेली नाही.
May 30, 2018, 08:39 PM IST