आमदार विरुद्ध पोलीस; अधिकारी मुख्यमंत्र्यांच्या भेटीला
विधानभवनाच्या परिसरात पोलीस अधिकाऱ्याला केलेल्या मारहाणीनंतर राजकीय आणि सामाजिक वर्तुळातून तीव्र प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. या घटनेचा सर्वच पक्षांनी केलाय. परंतू, आमदार विरुद्ध पोलीस संघर्ष शिगेला पोहचल्याचं चित्र सध्या विधानभवनाबाहेर दिसून येतंय.
Mar 19, 2013, 04:45 PM ISTरेपविरोधात विद्यार्थिनींच्या हाती हॉकी स्टिक
दिल्लीतील गँगरेप प्रकरणी सुरु असलेल्या निषेधाचे पडसाद नाशिकमध्ये उमटले. नाशिकच्या विभागीय आयुक्त कार्यालयावर विद्यार्थिनीनी मोर्चा काढून आता सहन करणार नाही असा इशाराच सरकार आणि मुलींची छेड काढणा-यांना दिला.
Dec 25, 2012, 11:39 PM IST`पुणेकरांना आलाय माज`, झुरमुरेंनी काढली लाज
पुणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त नरेश झुरमुरे वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. एका कार्यक्रमात त्यांनी "पुणेकर माजल्याचं" वादग्रस्त विधान केल्याचा आरोप करत भाजप, सेना आणि मनसेच्या सदस्यांनी महापालिकेत गोंधळ घातला.
Dec 17, 2012, 06:47 PM ISTनगरसेवकांनी काढली अधिकाऱ्याची अंत्ययात्रा!
कोल्हापूरकर गेल्या अनेक वर्षात पाणी टंचाईला तोंड देत आहेत. त्यासाठी महापालिकेच्या वतीने मंत्रालयात थेट पाईप लाईन योजना सादर केली गेली. पण मंत्रालयातील अधिकाऱ्यांनी या योजनेला विरोध केलाय. याचा निषेध म्हणुन महापालिकेच्या सर्व पक्षीय नगरसेवकांनी मंत्रालयातल्या अधिका-यांची अंत्ययात्रा काढली.
Nov 30, 2012, 10:15 PM ISTपंतप्रधानांच्या समोर वकिलांनी शर्ट काढून केला निषेध
देशाचे पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी कालच देशाला उद्देशून संदेश दिला. पैसे काही झाडाला लागत नाही. असे वक्तव्य केल्याने देशभरातून वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटल्या.
Sep 22, 2012, 01:02 PM ISTइंधन दरवाढीविरोधात तापलं वातावरण...
इंधन दरवाढीला देशभरात विरोध सुरू झालाय. पंजाबमध्ये लुधियाना आणि अमृतसर इथं जोरदार निदर्शनं सुरू आहेत. विधानसभा निवडणुकांचं रणशिंग फुंकल्या गेलेल्या गुजरातमध्येही या दरवाढीच्या निषेधार्थ आंदोलन सुरू झालंय.
Sep 14, 2012, 01:19 PM ISTकापूस निर्यातबंदी, शेतकऱ्यांचे आंदोलन
केंद्राने कापूस निर्यातीवर बंदी घातल्यानं त्यावर आता तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. विविध शेतकरी संघटना निर्यातबंदीविरोधात आक्रमक झाल्या आहेत.
Mar 7, 2012, 04:57 PM ISTतालिबानी शवांची विटंबना करणाऱ्यांची चौकशी
सध्या वेगवेगळ्या वेबसाईट्सवर दिसणाऱ्या व्हिडिओंमध्ये अमेरिकन मरीन सैनिक अफगाणिस्तानमधल्या तालिबान्यांच्या प्रेतांवर लघवी करताना चित्रित करण्यात आले आहेत. या घटनेचा मुस्लिम गटांनी कडाडून निषेध केला आहे.
Jan 12, 2012, 10:37 PM ISTपवारांवरील हल्ल्याच्या निषेधार्थ सांगली बंद!
राष्ट्रवादीचे कार्यकर्ते ठिकठिकाणी निषेधाच्या फेऱ्या काढत आहेत. विशेष म्हणजे या निषेध फेऱ्यांमध्ये शिख बांधवांचा मोठा सहभाग आहे. शहरात कापडपेठ, गणपती पेठ, पटेल चौक आणि इतर बाजारपेठा आणि दुकानंही बंद ठेवण्यात आलीय.
Nov 25, 2011, 08:59 AM IST