चक्रीवादळाचा पुणे जिल्ह्याला तडाखा, अजित पवारांनी घेतला आढावा
‘निसर्ग’ चक्रीवादळामुळे पुणे जिल्ह्याच्या शहरी आणि ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.
Jun 5, 2020, 07:24 AM ISTरायगडला चक्रीवादळाचा तडाखा : पालकमंत्री अदिती तटकरे यांची आर्थिक पॅकेजची मागणी
निसर्ग चक्रीवादळाचा मोठा तडाखा रायगड जिल्ह्याला बसला आहे. घरांचे खूप नुकसान झाले आहे. .
Jun 4, 2020, 01:47 PM ISTचक्रीवादळानंतर आता मुंबई आणि उपनगरात जोरदार पाऊस
चक्रीवादाळानंतर आता मुंबईत पावसाला चांगली सुरुवात झाली.
Jun 4, 2020, 10:08 AM IST....अन् 'निसर्ग'नं असं बदललं रुप; पालघरमध्ये मुसळधार
वादळानं दिशा बदलली आणि...
Jun 4, 2020, 09:21 AM ISTपालघर जिल्ह्यात जोरदार पाऊस, नवी मुंबईतही पाऊस
पालघर शहरासह ग्रामीण भागातही पाऊस पडत आहे. तर नवी मुंबईतही सकाळी आकाशात ढगाळ वातावरण होते. त्यानंतर पावसाला चांगली सुरुवात झाली.
Jun 4, 2020, 09:19 AM IST'निसर्ग' तडाख्यानंतर रायगड जिल्ह्यात जनजीवन हळूहळू पूर्वपदावर
रायगड जिल्ह्यात वादळाचा जोर ओसरला असून पाऊसही थांबला आहे. त्यामुळे जिह्यातील जनजीवन हळूहळू पूर्वपदावर येत आहे.
Jun 4, 2020, 07:33 AM ISTरायगडमध्ये 'निसर्ग' चक्रीवादळानंतरची शांतता
या चक्रीवादळाच्या तडाख्यात काहींना आपले प्राण गमवावे लागले.
Jun 4, 2020, 07:24 AM IST
मुंबादेवीची कृपा, विठु माऊलीचे आशिर्वाद; मुख्यमंत्र्यांकडून सर्वांचे आभार
चक्रीवादळाच्या तडाख्यातून मुंबईसह महाराष्ट्राचं रक्षण करणाऱ्या सर्वांचेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आभार मानले आहेत.
Jun 3, 2020, 11:04 PM ISTश्रीवर्धन, दिवेआगार किनारपट्टीला 'निसर्ग' धडकलं
अनेक भागांमध्ये जोरदार पावसाला सुरुवात
Jun 3, 2020, 02:39 PM ISTनिसर्ग चक्रीवादळ ५० किमी दक्षिणेला सरकले, जहाजावरील १३ जणांना वाचवले
वादळाची दिशा आणखी दक्षिणेला सरकल्यामुळे मुंबईचा धोका आणखी कमी झाला आहे. सुरक्षिततेचा उपाय म्हणून प्रशासनाची खबरदारी घेण्यात आली आहे.
Jun 3, 2020, 01:26 PM ISTएका क्लिकवर पाहा नेमकं कुठे आहे निसर्ग चक्रीवादळ?
तुमच्यापासून वादळ किती दूर.... पाहा
Jun 3, 2020, 01:15 PM ISTनिसर्ग चक्रीवादळाचा धोका ! ४० हजार लोकांना सुरक्षित ठिकाणी हलविले
निसर्ग चक्रीवादळाचा वेग वाढत असताना हे वादळ पुढे पुढे सरकत आहे. काही तासात रायगड आणि मुंबई किनाऱ्यावर धडकू शकते.
Jun 3, 2020, 11:58 AM ISTवादळाचा जोर ओसरेपर्यंत सुरक्षितस्थळी थांबा - उपमुख्यमंत्री अजित पवार
निसर्ग चक्रीवादळ आल्याने किनारपट्टीवरील नागरिकांनी घरातच किंवा सुरक्षित ठिकाणी आसरा घेऊन थांबावे.
Jun 3, 2020, 11:23 AM ISTरत्नागिरीला चक्रीवादळाचा तडाखा, जहाज अडकले तर काही ठिकाणी पडझड
रत्नागिरी जिल्ह्याला मुसळधार पावसाने झोडपून काढले असून चक्रीवादळाचा तडाखा बसण्यास सुरुवात झाली आहे.
Jun 3, 2020, 10:46 AM IST