बँकिंग क्षेत्रात ३० टक्के नोकऱ्यांमध्ये होणार वाढ
तुमच्यासाठी एक खूश खबर आहे. बँकिंग क्षेत्रात आता नोकरीची संधी उपलब्ध होणार आहे. बॅंकेत नव्याने ३० टक्के नोकर भरती होण्याचे संकेत मिळाले आहेत. अनेक बॅंकांनी आपल्या शाखांमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे या शाखांमध्ये मोठ्याप्रमाणात मनुष्य बळाची गरज भासणार आहे.
Oct 3, 2013, 10:28 AM ISTकेंद्रातील काँग्रेस सरकारची नोकर भरतीवर टाच
केंद्र सरकारची तिजोरी रिकामी झाली आहे. अर्थव्यवस्था डबघाईला आल्याने केंद्राने थेट नोकर भरतीवर टाच आणली आहे. त्यामुळे वाढती बेरोजगारी हे आता अधिक चिंतेचा विषय झाली आहे.
Sep 19, 2013, 09:34 AM ISTसारस्वत बॅंकेमध्ये नोकरीची संधी
सारस्वत बॅंकेत नोकरीची संधी प्राप्त झाली आहे. बॅंकेमध्ये नव्याने १००० पदांसाठी भरती करण्यात येणार आहे. त्यासाठी तुम्हाला मुंबईतील प्रभादेवी येथील बॅंकेच्या पत्त्यावर अर्ज पाठवावा लागेल. अथवा तुम्ही ऑनलाईनही अर्ज करू शकता.
Jul 4, 2013, 12:58 PM IST